Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»एमआयडीसीतील गोडाऊनमधून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास
    गुन्हे वार्ता

    एमआयडीसीतील गोडाऊनमधून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;– शहरातील एमआयडीसी भागात सेक्टर नंबर डी 99 मध्ये असलेल्या ऑइल मिलच्या गोडाऊन मधून अज्ञात चोरटयांनी अल्युमिनीअमची आर्थिग पट्टीचे बंडल आणि तांब्याच्या वायर बंडल व रोकड लांबविण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

    याबाबत माहिती अशी कि,  विलास डिगंबर महाले, वय 52 वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. 467, जोशीपेठ, जळगाव.हे आपल्या परीवारसह राहतात . त्यांची गोपाल दालमिल जवळ सेक्टर नंबर डी 99 एमआयडीसी जळगाव येथे श्री गोपाल कृष्ण इंडस्ट्रीज नावाची आईलमिल असुन आईल मिलच्या लागुनच गोडावून आहे.
    दिनांक 28/ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजताआल्यानंतर रात्री 10वाजेच्या सुमारास गोडावून बंद करुन निघुन गेले. . 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास विलास महाले हे आले असता गोडावून मधुन
    17,240/- रुपये रोख , 30,000/- रू किंमतीचे पॉलीकम कंपनीच्या तांब्याच्या वायरचे बंडल 7 नग,10,000/- रू किंमतीचे कॉपर व अॅल्युमिनीअम चे लग आणि 12,000/- रु. किंमतीचे अल्युमिनीअमची आर्थिग पट्टीचे 1 बंडल असा एकूण 69,240/- रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात
    आल्यानंतर त्यांनी एमआय डीसी पोलीस स्टेशनला १६ रोजी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहे .

    #crime jalgaon MIDC Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif