Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»ते ट्रक चोर पोलिसांच्या जाळ्यात… एमआयडीसी पोलिसांची कारवाई…
    जळगाव

    ते ट्रक चोर पोलिसांच्या जाळ्यात… एमआयडीसी पोलिसांची कारवाई…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 31, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    जळगाव शहरातील महामार्गालगत इच्छादेवी चौफुली ते अंजिठा चौफुली दरम्यान असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळून दि.29 रोजी मालट्रक चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयित आरोपीना ताब्यात घेतली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महामार्गालगत इच्छादेवी चौफुली ते अंजिठा चौफुली दरम्यान असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळून दि.29 रोजी रात्री मेहरुण परिसरातील संतोषी माता नगरातील रहिवासी  वसीम अहमद सुलतान अहमद यांच्या मालकीची 7 लाख 50 हजार रुपये किमतीची टाटा कंपनीची मालट्रक क्रमांक एम एच 19 सी.वाय 5310 ही कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरुन नेली होती. म्हणुन सदर बाबतीत सैय्यद अशपाक सैय्यद निसार अली, रा- जाकीर हुसैन सोसायटी, गणेशपुरी, मेहरुण जळगाव यांनी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात ईसमाविरुध्द एमआयडीसी पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची मालट्रक ही चाळीसगांव रोड पोस्टे धुळे यांनी पकडली होती व सदरची मालट्रक चोरणा-या 01) नवाज सादिक सैय्यद, वय 31 वर्षे, रा. साईबाबा मंदीराजवळ, तांबापुरा जळगाव, 02) शहजाद रशीद शेख, वय 22 वर्षे, रा. रामरहिम कॉलनी जवळ,सेधवा (मध्यप्रदेश), 03) अवेजखान जहागीरखान, वय 21 वर्षे, रा. ईस्लामपुरा, गरीब नवाज नगर, नशिराबाद जळगाव अशांना ताब्यात घेतले होते तेथुन त्यांचा ताबा एमआयडीसी पोस्टेने घेतला असुन त्यांना अटक करण्यात येवुन त्यांना आज रोजी न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने 03 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.

    यांनी केली कारवाई

    एमआयडीसी पोस्टेचे पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, सफौ.अतुल वंजारी, ईम्रान सैय्यद, जमील शेख, सुधीर साळवे, निलोफर सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, तसेच चाळीसगांव रोड धुळे पोस्टेचे पोलीस निरिक्षक धिरज महाजन, पोहेकॉ एस सी पाथरवट, ए.व्हि वाघ यांनी ही कारवाई केली असुन, सदर आरोपींकडून अजूनही मालट्रक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #police #truck Crime Midc Police jalgaon MIDC Police theifth
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif