आठवीतल्या तीन मित्रांनी वर्गातीलच एकाला संपवले!
लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईतल्या भांडूपमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच शाळेतील मित्राची हत्या केली. भांडूपच्या तुळशेत पाड्यात ही घटना घडली. सिद्धार्थ लोंढे (वय १४ वर्षे) असे हत्या…