रेल्वेतून पडल्याने अज्ञात तरुणाचा मृत्यू

0

चाळीसगाव ;- रेल्वेतून पडल्याने एका ३२ वर्षीय अनोळखी तारेवनाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव येथे घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अनोळखी तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपास पोलीस नाईक शांतीलाल पगारे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.