Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गोठ्याला आग; गायीचा मृत्यू… शेतीचा सामान खाक…
    गुन्हे वार्ता

    गोठ्याला आग; गायीचा मृत्यू… शेतीचा सामान खाक…

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 9, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

     

    जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली जवळ असलेले आडगाव येथे आज दि. ९ रोजी शिवाजी पंडितराव पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याने गोठ्यात असलेले शेती कामाचे साहित्य जाळले तर गोठ्यात बांधलेल्या सात गुरांपैकी दोन गुरांचा भाजल्याने जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५ गुरे भाजून गंभीर जखमी झाले आहेत. वेळीच यावल अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवत पुढची हानी टाळली.

    दि.९ मंगळवार रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घरासमोरील असलेल्या गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली. गुरांच्या गोठ्यामध्ये शिवाजी पाटील यांचे शेती उपयोगी येणारे ५० नग दोन व अडीच इंची पीव्हीसी पाइप, ५० बंडल ठिबक सिंचन नळी , शेतीचे अवजारे , व इतर साहित्य, लाकडी दांड्या, सरे व लोखंडी पत्रे, आदि सामानासह १ पाच ते सहा वर्षांचा गो-हा, १ व्यायलेल्या गायीचा गंभीर भाजल्याने जागीच मृत्यू झाला. पाच गुरे गंभीर जखमी झाले असुन असे एकुण तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनामा करण्यात आला आहे. सदर घटनास्थळी तलाठी यांनी पाहणी व पंचनामा करून तसा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे.

    #fire Chincholi jalgaon Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif