गॅस गळतीने आगीचा भडका..गंभीर भाजलेल्या महिलेचा मृत्यू
जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
गॅस वापरताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. कारण आजकाल गॅसमुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. जळगावातील रामेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या उषा गुलाब मोरे या
स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे गंभीररित्या…