Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अजब : चोरट्याने टीव्ही , रोकड आणि दुचाकी केली लंपास ; जळगावातील घटना
    गुन्हे वार्ता

    अजब : चोरट्याने टीव्ही , रोकड आणि दुचाकी केली लंपास ; जळगावातील घटना

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 7, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
    बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड , टीव्ही आणि दुचाकी लंपास केल्याचा प्रकार शहरात शिव कॉलनी येथे उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , शहरातील नंदनवन कॉलनीत राहणारे डॉ. सुशील पोलाद गुर्जर वय ४८ यांच्या घराचा कांडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून ११ हजारांची रोकड, २० हजारांची ऍक्टिव्हा मोपेड गाडी क्रमांक एम एच १९- सीजी ३९१० , १० हजार रुपये किमतीचा टीव्ही असा एकूण ४१ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना २९ एप्रिल रोजी ते ६ मे दरम्यान घडली . याप्रकरणी डॉ. सुशील गुर्जर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहे.

    #chori #crime #ramanandnagar police jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif