Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»संतापजनक : चॉकलेटचे आमिष देऊन १० वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक
    गुन्हे वार्ता

    संतापजनक : चॉकलेटचे आमिष देऊन १० वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 7, 2023Updated:May 7, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्कसावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क
    अवघ्या दहा वर्षीय बालिकेला दुकानात बोलावून तिला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हि संतापजनक घटना १ मे रात्री ७. ते ८. ३० वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून ६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , १० वर्षीय मुलगीला दुकानात बोलावून आरोपी प्रदीप सुका कोळी (वय ५६) रा. थोरगव्हाण ता. रावेर याने १ मे रोजी १० वर्षीय मुलीला आपल्या दुकानात बोलावून तिला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले . याप्रकरणी मुलीच्या आईने फीर्याद दिल्यावरून सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय अन्वर सरदार तडवी करीत आहे.

     

    #crime #rape Atyachar savdaa
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif