Browsing Tag

Atyachar

बोदवड तालुक्यात १३ वर्षीय मुलावर अत्याचार

बोदवड;-  तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय मुलाला एका निर्जन स्थळी नेवून त्याला मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अश्लिल छायाचित्र ,व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

जळगाव ;- अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओ काढून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीचे अश्लिल छायाचित्र आणि व्हिडीओ काढून…

गतिमंद मुलीवर अत्याचार ; एकाला अटक

भडगाव;- गतिमंद असलेल्या मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवार २ एप्रिल रोजी दु भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.…

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगाव ;- पारोळा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेत वेळोवेळी अत्याचार करून गर्भवती केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.…

स्कूल व्हॅन चालकाने ४ वर्षीय विद्यार्थिनीसोबत केले गैरकृत्य ; आरोपी अटकेत

जळगाव;- बालिकेने ड्रायव्हर काकांनी बॅड टच केल्याचा प्रकार उघडकीस आल्याची शहरात एक धक्कादायक घटना घडली याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयीत आरोपीला अटक केली आहे. पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या…

अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाने केला अत्याचार

जळगाव : घरी कोणीही नसतांना गेल्या चार महिन्यांपासून काकाकडे राहणाऱ्या पुतण्याकडून आपल्या बहिणीवर अत्याचार करीत होता. ही बहिण भावाच्या नात्याला काळीमा फसणारी धक्कादायक घटना दि. ११ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात…

पारोळा तालुक्यात ९ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

पारोळा ;- ९ वर्षाच्या चिमुकलीचे तोंड दाबुन अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर तालुक्यातील एका गावातील शिवारातील एका शेतात उघडकीस आला असून अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. पारोळा तालुक्यातील एका गाव शिवारातील एका शेतात…

लग्नाचे अमिष ; वकीलाकडून महिलेवर अत्याचार

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत एका महिलेवर अत्याचार केल्याबाबत बुधवारी जिल्हापेठ पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागात ३६ वर्षीय महिला वास्तव्याला आहे. अॅड. निखिल भोलाणे (वय ३५, रा. जळगाव) याने महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा…

अपहरण, लैंगिक शोषणप्रकरणी एकास तीन वर्षे कारावास

निफाड : आजीकडे पोहोचून देतो, असे सांगून अकरा वर्षे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून वाटेत लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयितास न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भाऊसाहेब सुरेश महाले (रा. रेनखेडे, न्यायडोंगरी, ता. नांदगाव) असे आरोपीचे नाव असून त्यास तीन…

चाळीसगावात चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार

चाळीसगाव :- शहरातील एका भागात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजून गेली असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा

भुसावळ : तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी कृष्णा महादेव गोरे (वय २५, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याला जिल्हा न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी गोरे याने…

विवाहितेशी नोंदणी विवाह करून केला अत्याचार ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : - बँकेत विवाहितेची एका जणाशी ओळख झाली, त्याने जवळीक साधत मैत्री केली व नंतर दोघांमध्ये प्रेम झाले. त्यानंतर नोंदणी विवाह केला खरा; पण महिलेला घरी नांदण्यास न नेता तिच्यावर वेळोवेळी जळगावसह पुणे येथे नेऊन अत्याचार करण्यात आल्याचा…

आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा

अमळनेर : त आठ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या ज्ञारेश्वर बन्सीलाल रायसिंग (कोळी) (वय ५२, रा. चुंचाळे, ता. चोपडा) या नराधमाला २० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. हा निकाल गुरुवारी जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्या न्यायालयाने…

लग्नाचे आमिष दाखवून मुंबई पोलीस दलात असलेल्या महिलेवर अत्याचार

जळगाव : - मुंबई येथे कार्यरत असलेल्या पोलीस असलेल्या महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर महेंद्र ठाकूर (रा. शिरसोली ता. जळगाव) यांनी वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात…

धक्कादायक : दिव्यांग मतिमंद १२ वर्षीय मुलीवर वृद्धाकडून लैंगिक शोषण

अमळनेर ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या दिव्यांग मतिमंदअसल्याचा फायदा घेऊन १२ वर्षीय मुलीवर एका ६५ वर्षीय वृद्धाने लैंगिक शोषण केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून नराधम वृद्ध विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक : शेतात नेऊन १३वर्षीय गतिमंद चिमुकलीवर अत्याचार ; नराधमाला अटक

जळगाव : भीक मागून उदरनिर्वाह करणार्‍या अल्पवयीन १३ वर्षीय चिमुकलीवर शेतात जाऊन अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. वसीम खान कय्युब खान…

अल्पवयीन मुलीवर नराधमाचा जबरी अत्याचार ;एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 12 रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली असून नराधमाविरुद्ध एमआयडीसी पोलीस…

संतापजनक : एका आठ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

डोंबिवली : - मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका आठ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली आहे. कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक…

अल्पवयीन युवतीचे अपहरण करून बलात्कार

धुळे : शौचालयातून घरी परतणाऱ्या  युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील एका खेड्यात घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

केळीच्या बागेत नेऊन विवाहितेवर जबरी बलात्कार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर :- शेताजवळून पायी जाणाऱ्या विवाहितेचा हात पकडुन तिला जबरदस्तीने केळीच्या शेतात नेऊन विवस्त्र करून तिच्यावर एकाने बलात्कार करून नग्न अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनर तालुक्यात घडली.…

लग्नाचे अमिष देऊन तरुणीवर अत्याचार

जामनेर :- लग्न करण्याच्या आमिषाने जामनेर तालुक्यातील 30 वर्षीय महिलेवर सुमारे एक वर्ष अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित दीपक उर्फ किशोर बाळू बेलदार (30, बेलदारवाडी, ता.चाळीसगाव) पहूर पोलिसात गुन्हा दाखल…

महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेऊन अत्याचार

चाळीसगावच्या चौघांविरुद्ध गुन्हा पाचोरा:-भडगाव तालुक्यात राहणाऱ्या व शिवणकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेला लग्नाचे खोटेआमिष दाखवून तिला जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार…

गेल्या पाच वर्षापासून महिलेवर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव;- रावेर तालुक्यातील निंभोरा येथे लग्न झाल्याचे महिलेला लपवून तिच्यावर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या एका विरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की गेल्या पाच…

जीवे ठार मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार

जळगाव -जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका ३५ वर्षीय महिलेला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या…

घृणास्पद : आठ जणांचा महिलेवर सामूहिक अत्याचार ; बुलढाणा जिल्ह्यातील घटना

बुलढाणा :- . महिलेसोबत असलेल्या व्यक्तीकडे असलेली रक्कम हिसकावून घेत त्यांनी चाकूच्या धाकावर बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात काल रात्री उशिरा एका महिलेवर आठ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला . पीडित महिलेसोबत असलेल्या इसमाने…

धक्कादायक : जामनेर तालुक्यात महिलेच्या मदतीने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

जामनेर ;- तालुक्यातील एकाच गावात वास्तव्यास असणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन आणि एका महिलेच्या मदतीने तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून पॉस्को कायद्यांतर्गत जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

लग्नाचे आमिष दाखवून लॉजवर नेऊन अत्याचार ;गर्भपात करून दिला लग्नास नकार

फैजपूर ;-एका २६ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मुंबई ,जळगाव आदी ठिकाणी लॉजवर नेऊन अत्याचार करून गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करून लागास नकार दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनला…

अल्पवयीन मुलीशी केले लग्न आणि केला मनाविरुद्ध अत्याचार

चाळीसगाव ;- अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर मनाविरूध्द अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

फोटो व्हायरल करण्याची धमकी ; तरुणीवर अत्याचार

चाळीसगाव ;- लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकीसुद्धा देणाऱ्या तरुणावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी विष्णू…

धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात परीक्षेला जाणाऱ्या मुलीवर अत्याचार

मुंबई ;- हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या स्थानकादरम्यान धावत्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एका विकृत नराधमाने परीक्षेला सकाळी जाणाऱ्या मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन अत्त्याचार केल्याची घटना…

मावस भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

अमळनेर ;- तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला पळवून तिच्यावर अत्याचार करणारा हा पीडितेच्या सखा मावस भाऊ निघाला असून त्याला पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील चिंचवर येथून ताब्यात घेत त्याच्यावर अत्याचार आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर

चोपडा ;- चोपडा तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 23 वर्षीय तरुणाने गरोदर केल्याचे घटना घडली आहे याप्रकरणी अडावट पोलीस स्थानकात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव…

दोन अल्पवयीन मुलींवर १० जणांचा अत्याचार

त्रिपुरा , लोकशाही न्यूज नेटवर्क दोन अल्पवयीन आदिवासी मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना येथील गोमती जिल्ह्यात समोर आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, अन्य नऊ आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या…

मुक्ताईनगर तालुक्यात विवाहितेवर अत्याचार

मुक्ताईंनगर ;- तालुक्यातलं एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय महिलेवर ९ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० वर्षीय महिला तालुक्यातील एका गावात…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क बारामती येथील भवानी नगर साखर कारखाना परिसरात एका ऊस तोडणी कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध रावेर पोलीस…

संतापजनक : चॉकलेटचे आमिष देऊन १० वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्कसावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क अवघ्या दहा वर्षीय बालिकेला दुकानात बोलावून तिला चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हि संतापजनक घटना १ मे रात्री ७. ते ८. ३०…

घरात घुसून महिलेवर अत्याचार ; आरोपीला अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील फैजपूर परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना फैजपूर परिसरात उघडकीस आली असून या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत…

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करून उकळले ४ लाख

चाळीसगाव . लोकशाही न्यूज नेटवर्क लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेऊन पीडितांच्या फायदा घेऊन तिच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये उकळून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यात उघडकीस आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

संतापजनक : दुधात झोपेच्या गोळ्या देऊन विवाहितेवर अत्याचार

जळगाव ;- ;- घर काम करणाऱ्या एका विवाहीतेवर दुधात गोळ्या टाकून झोपेतच लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना शहरातील उघडकीस आली असून या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरालगतच्या…

८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून केले मृतदेहाचे १० तुकडे

राजस्थानच्या उदयपूरजवळील घटना लोकशाही न्यूज नेटवर्क एका 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिच्या मृतदेहाचे निर्दयीपणे तब्बल 10 तुकडे करण्यात आल्याची खळबळजनक घटना राजस्थानात घडली आहे. ही मुलगी गत 4 दिवसांपासून बेपत्ता होती. घरापासून अवघ्या…

दत्तक घेतलेल्या मुलीवर दाम्पत्याचा डिजिटल अत्याचार

प्रयागराज , लोकशाही न्यूज नेटवर्क उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे दांपत्याने दत्तक घेतलेल्या 10 वर्षांच्या मुलीवर डीजिटल अत्याचार करून तिला बेदम मारहाण केल्याची घटना उ घडली आहे. लखनौ येथील एका अनाथाश्रमातून या मुलीला दत्तक घेण्यात आलं…

तरुणीवर अत्याचार ; गर्भपात करून लग्नास नकार ; तरुणावर गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका तरुणीला लग्नाचे खोटे आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिल्याने गर्भपात करूनही तरुणाने लग्नास नकार दिल्यानंतर सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला…

जळगावात महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी ८ मार्च रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मुंबईच्या तरुणीवर अत्याचार ; दोघांविरुद्ध गुन्हा

पाचोरा , लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई येथे राहणाऱ्या २९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार देवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

युवतीला लग्नाचे आमिष देऊन अत्याचार ; एकाला अटक

कासोदा , लोकशाही न्यूज नेटवर्क युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार केल्याप्ची घटना कासोदा परिसरातील एका गावात उघडकीस आली असून याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.…

अल्पवयीन मुलीने अत्याचारातून दिला बाळाला जन्म

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वारवांर अत्याचार करण्यात आल्याने त्यातून पीडीता गर्भवती राहिल्याने तिने नुकताच बाळाला जन्म दिला आहे. या प्रकरणी पोस्कोसह विविध कलमान्वये संशयित तरुणासह चौघांविरोधात…

चोपड्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार ; संशयित ताब्यात

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे…

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार

लोकशाही न्युज नेटवर्क तरुणीसोबत पूर्वी काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव तालुक्यातील २१ वर्षीय तरुणी…

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

लोकशाही न्युज नेटवर्क विवाहितेवर वारंवार फोटोचा धाक दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ डिसेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ या काळात जीवन अंबादास दांडगे याने पिडीत विवाहितेला…

धरणगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लोकशाही न्युज नेटवर्क १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातील एकाने मारहाण करून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार धरणगाव तालुक्यातील एका गावात समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी १८ जानेवारी रोजी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

गतिमंद मुलगी अत्याचारातून झाली गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील एक २१ वर्षीय गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याने ती तीन महिन्याची गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृत्त असे की,…