विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

0

लोकशाही न्युज नेटवर्क
विवाहितेवर वारंवार फोटोचा धाक दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ डिसेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ या काळात जीवन अंबादास दांडगे याने पिडीत विवाहितेला फोटोचा धाक दाखवून पळवून नेले. तसेच पिडीतेच्या ईच्छेविरुद्ध वारंवार बळजबरीने शारीरीक सबंध केला. एवढेच नावेह तर तुझ्या वडीलांना व पतीला मारुन टाकीन अशी धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि संदिप चेडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.