Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगावात महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
    उत्तर महाराष्ट्र

    जळगावात महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 9, 2023Updated:March 9, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
    ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी ८ मार्च रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घरगुती मेस चालवून आणि लेडीज गारमेंटसचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी पिडित महिला ही दोन मुलींसह राहायला आहे. त्यांच्या पतीचे सन २००५ मध्ये निधन झाले आहे. दरम्यान, श्रीकृष्ण तुकाराम मेगंडे (वय-४०) रा. अयोध्या नगर, जळगाव याची मेसमध्ये जेवणासाठी येत असतांना महिलेची ओळख निर्माण झाली. २३ मार्च २०१७ ते ३० मे २०१९ दरम्यान संशयित आरोपी श्रीकृष्ण मेगंडे याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत जबरदस्ती अत्याचार केला. तसेच काहीना काही कारण सांगून तिच्याकडून पैसे घेत होता. आत्तापर्यंत संशयित आरोपीने महिलेकडून १९ लाख १० हजार रूपये वेळोवेळी उकाळले आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलने न्यायालयात धाव घेतली. ८ मार्च रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी श्रीकृष्ण तुकाराम मेगंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख पुढील तपास करीत आहे.

     

    #crime #ramanand nagar police Atyachar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif