Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अल्पवयीन मुलीशी केले लग्न आणि केला मनाविरुद्ध अत्याचार
    गुन्हे वार्ता

    अल्पवयीन मुलीशी केले लग्न आणि केला मनाविरुद्ध अत्याचार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव ;- अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर मनाविरूध्द अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    चाळीसगाव तालुक्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तालुक्यातील सायगाव येथील काकाजी राजेंद्र सोळसे याच्याशी मार्च २०२३ मध्ये लग्न लावले. पिडीत मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिच्या मनाविरुद्ध जाऊन अत्याचार केला. त्यानंतर पिडीत मुलगी ही माहेरी निघून गेली. त्यानंतर तिचे पतीसह सासरचे मंडळी तिला घेण्यासाठी आले. त्यावेळी तिने जाण्यास नकार दिला. परंतू मुलीला नांदवण्यास पाठवा नाहीतर लग्नात लागलेले तीन लाख रूपये आम्हाला परत द्या अशी धमकी वजा दम करत मारहाण केली. अखेर पिडीत मुलीने मेहुणबारे पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यानुसार काकू मिरा दिलीप लोखंडे, काका दिलीप बाबुराव लोखंडे, मावसभाऊ रविंद्र दिलीप लोखंडे, मावस बहिण मनिषा ज्ञानेश्वर वाघ, मावस भाऊ धिरज दिलीप लोखंडे सर्व रा. कळवण, मावशी कल्पना राजू वाघ रा. सटाना, पती काकाजी राजेंद्र सोळसे, सासू लताबाई राजेंद्र सोळसे, सासरे राजेंद्र तुकाराम सोळसे, जेठ योगेश राजेंद्र सोळसे, जेठ ज्ञानेश्वर राजेंद्र सोळसे सर्व रा. सायगाव ता. चाळीसगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढीलतपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.

    #chalisgaon #crime #rape Atyachar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif