मुक्ताईनगर तालुक्यात विवाहितेवर अत्याचार

0

मुक्ताईंनगर ;- तालुक्यातलं एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय महिलेवर ९ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० वर्षीय महिला तालुक्यातील एका गावात राहत असून ती शौचालयायला गेली असता आरोपी सागर सुरेश शिंदे वय १८ याने जबरदस्तीने महिलेस एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ९ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तपास सपोनि संदीप दूनगहू करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.