चाळीसगावातून बँकेतून २ लाख ६८ हजारांची रोकड लांबविली

0

चाळीसगाव ;-चाळीसगाव शहरातील १० मे रोजी रात्री ८ ते सकाळी ३ वाजेदरम्यान हिरापूर रोड वरील बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राचे शटर उचकटून ड्रॉवरमधून ७९ हजार १३० रुपयांच्या नोटा आणि १ लाख ८९ हजारांच्या नोटा चोहर्यावर मास्क लावलेल्या दोघांनी हि रक्कम चोरून नेली अशी फिर्याद ज्ञानेश्वर चौधरी वय ३४ यांनी दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि विशाल टकले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.