Browsing Tag

#chori

दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनी परिसरातून घरासमोरुन दुचाकी चोरणारा सराईत चोरटा सुभाष ममराज राठोड (वय ४०, रा. खेळगाव तांडा, ता. एरंडोल) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. शहरातील सिंधी कॉलनीत…

बंद घर फोडून हजारोंचा मुद्देमाल लांबविला

जळगाव ;- बंद घर फोडून घरातून सोन्याचांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, ब्रेसलेट असा एकूण ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील जाणता राजा नगर परिसरातून समोर आली आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात…

गोंडगाव येथे चोरट्यांचा दोन घरांवर डल्ला

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या गोंडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घर व अंगणवाडी फोडून काही ऐवज लांबवला. लागोपाठ होत असलेल्या चोऱ्यांच्या घटनेमुळे ग्रामस्थ धास्तावले आहेत. गोंडगाव येथे चोरीचे सत्र सुरूच असून दोन डॉक्टरांची घरे व…

बळीरामपेठेत भरदिवसा घरफोडी; अडीच लाखांचा ऐवज लंपास

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बळीराम पेठ येथे आज दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील बळीराम पेठेत असलेल्या…

धक्कादायक : जळगावात सराफा दुकानावर चोरटयांनी मारला डल्ला ; साडे चौदा लाखांचे दागिने लांबवीले

जळगाव ;-शहरातील मारोतीपेठ भागात असणाऱ्या सीताराम प्लाझा येथील श्री अलंकार नावाच्या दागिने बनविणाऱ्या दुकानाचे आणि दुसर्या पॉलिश छिलाई सेंटर नावाचे दुकानचे अज्ञात चोरटयांनी लोखंडी गेट आणि चॅनेल गेट चे कुलूप कापून ड्रॉवरमध्ये असणारे सुमारे १४…

बोदवड येथून शेतकऱ्याची ४ लाखांच्या रोकडसह दागिने लंपास

बोदवड ;- शहरातील जामठी दरवाजा येथे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील लाकडी पेटीत ठेवलेले चार लाख रुपये रोख आणि १४ हजार रुपये किमतीचे चांदीच्या बाह्या अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार 25 रोजी सकाळी साडेदहा…

भाऊसाहेब राऊत विद्यालयात चोरी करणाऱ्या तिघांना अटक

जळगावः - शहरातील बी. जे. मार्केट परिसरात असलेल्या भाऊसाहेब राऊत विद्यालयात मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांनी चोरी केल्यानंतर तो ऐवज घेणाऱ्याला देखील पोलिसांनी अटक केली असून…

पारोळा पालिकेच्या कचरा डेपोतून चार मोटारी चोरल्या ; गुन्हा दाखल

पारोळा : शहरातील नगरपालिकेचा घनकचरा खत निर्मिती प्रकल्पाच्या डेपोतून चार मोटारी लांबवल्याची घटना दि. २८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नगरपालिका हद्दीत असलेला घनकचरा डेपो खत निर्मिती प्रकल्प आहे.…

बसमध्ये चढताना वृद्धेची मंगलपोत लांबविली

पारोळा ;- बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या एका ७५ वर्षीय वृद्ध महिलेची ३९ हजार रुपयांची मंगल पोत अज्ञात चोरट्याने १४ रोजी लांबविल्याची घटना घडली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

अज्ञात चोरट्याने नशिराबादजवळून कार चोरली

जळगाव ;- तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सातपुडा ऑटो मोबाईल येहून ५ लाख रुपये किमतीची महिंद्रा मराजो कंपनीची कार अज्ञात चोरट्याने १ डिसेंबर रोजी सकाळी साडेचार ते साडेपाच वाजेच्या सुमारास चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून…

माजी सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका माजी सैनिकाच्या घरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याठिकाणाहून चोरटयांनी १ लाख ३५ हजारासारख्या मुद्देमाल लांबवला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात…

एमआयडिसीतील कंपनीतून मुद्देमाल चोरला

जळगाव ;-कागद बनवणाऱ्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता एमआयडीसीतील के-सेक्टरमध्ये उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता…

पिंप्राळा परिसरातील मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील रथ चौक परिसरात असलेल्या हनुमान व महादेव मंदिरातील दान पेटीवर परिसरातील चोरट्याने डल्ला मारला. ही घटना दि. ३१ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित अमर नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगावात घरफोडी ; दीड लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव;- घर बंद असल्याची संधी हेरून अज्ञात चोरटयांनी घरातून सुमारे १ लाख ४५ हजारांचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल घेऊन लंपास केल्याची घटना पिंप्राळा परिसरातील श्रीकृष्ण पार्क येथे २८ रोजी दुपारी उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर…

रेडक्रॉसच्या गोदामातील ७५ हजारांचे साहित्य चोरी

जळगाव :- रेडक्रॉस सोसायटीच्या खासगी गोदामात वर्षभरापूर्वी ठेवलेले ब्लड स्टोरेजसाठी लागणारे ७५ हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. रेडक्रॉसला जिल्ह्यातीलरेडक्रॉसला जिल्ह्यातील काही तालुक्यात ब्लड स्टोअरेज सेंटर सुरू करण्यासाठी…

पाडळसा येथे घरफोडीतून दागिने आणि रोकड लांबविली

फैजपूर ;- तालुक्यातील पाडळसा येथे अज्ञात चोरटयांनी बंद घराचे लोखंडी काडी तोडून आत प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण ६३ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १५ रोजी उघडकीस आला असून…

बहाळ शिवारातून ३४ बकऱ्या व १ बोकड चोरले !

चाळीसगाव ;- तालुक्यातील बहाल शिवारातून गोठ्यात बांधलेल्या ३४ बकऱ्या व १ बोकड असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांच्या पशुधनाची चोरी केल्याचा धक्कदायक प्रकार येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

रिपेअरिंगसाठी गॅरेजवर आलेल्या ३ लक्झरी बसमधून चोरटयांनी साहित्य चोरले

जळगाव ;- येथील व्ही सेक्टर येथे असणाऱ्या गॅरेजमध्ये रिपेअरिंगसाठी आलेल्या लक्झरी बसमधून ४८ हजार रुपयांच्या बॅटर्या व इतर साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १५ ते १६ रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा…

शिव कॉलनी येथील घरातून अज्ञात चोरटयांनी साहित्य लांबवीले

जळगाव ;- शहरातील बंद हाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सव्वा लाखांचे म्युजिक सिस्टीमचे साहित्या लांबविण्याचा प्रकार २९ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते १५ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा…

बांभोरी येथून अज्ञात चोरट्यांनी रोकड व गावरान कोंबड्या चोरल्या

जळगाव;- धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अज्ञात चोरट्यांनी एक लाख 65 हजार रुपये आणि सात हजार रुपये किमतीच्या तीन गावरान कोंबड्या चोरून नेल्याचा प्रकार 13 रोजी रात्री दहा ते 14 रोजी च्या सकाळी पाच वाजता दरम्यान घडला. याप्रकरणी धरणगाव…

उभ्या असलेल्या चार रिक्षांची चोरली चाके

जळगाव : मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर उभ्या असलेल्या चार रिक्षांची चाके चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना शनिवारी खडके चाळ व नामदेव नगरात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील रिक्षा चालकांमध्ये…

सांगवी शिवारातून पीव्हीसी पाईपची चोरी

यावल;- तालुक्यातील सांगवी खुर्द शिवारातील एका शेतातून नऊ हजार किमतीचे २४ पीव्हीसी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार पाच ते सहा रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याने विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

पिंप्री येथे घराचे कुलूप उघडून चोरट्याने दीड लाखांचा ऐवज लांबविला

पारोळा ;-तालुक्यातील पिंप्री येथे अज्ञात चोरटयांनी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला टांगलेली किल्ली घेऊन त्याद्वारे घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज…

८८ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचे ५४ हजार रुपये तीन अनोळखी भामट्यानी लांबवीले

जामनेर ;- रिक्षातून प्रवास करीत असताना ८८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे ५४ हजार रुपये रोख आणि आधारकार्ड आणि ओळखपत्र रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी भामट्यानी लांबविल्याचा प्रकार ६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जामनेर पोलीस…

नवीन बस स्थानकातून शेतकऱ्याची पन्नास हजारांची रोकड लांबवली

जळगाव-जामनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याने एमजे कॉलेज येथून बँकेच्या शाखेतून रोकड काढल्यानंतर घरी परत जाण्यासाठी नवीन बस स्थानकातून त्यांची पन्नास हजार रुपयांची रोकड लांबवण्याचा प्रकार 28 रोजी दुपारी घडला याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला…

कोल्हे हिल्स परिसरातून शिक्षकाची कार लंपास

जळगाव :- शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील शिक्षकाची महागडी कार लांबवण्यात आली. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात आता दुचाकींपाठोपाठ चारचाकी लांबवल्या जावू लागल्याने वाहनधारक धास्तावले आहेत.…

लासूर येथे धाडसी चोरी ; हजारोंचा ऐवज लंपास

लासूर ता.चोपडा(;- अज्ञात चोरट्यांनी बसस्थानक परिसरातील काही दुकाने तसेच गावातील २ घरे फोडल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान इंदुबाई बापू माळी तसेच श्रीराम गोपाल पालीवाल यांचे घराचे कुलूप तोडून धाडसी चोरीच्या प्रकार…

दुचाकी आणि गुरांची चोरी करणारा सराईत गुन्हेगार एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : चोरीप्रकरणात फरार असलेल्या अमजद फकीरा तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून शहरात चोरीला गेलेल्या गुरांची  चोरी केल्याचे चौकशीत समोर आले. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. २९ जून २०२३ रोजी…

चाकूचा धाक दाखवून मोबाईल लांबविणाऱ्या ‘खेकड्या’ला अटक !

जळगाव ;- दोन जणांना चाकूचा धाक दाखवत दोन महागडे मोबाईल लांबविल्याची घटना शहरातील मेहरूण तलाव परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या चौथा संशयित आरोपी अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (२०, रा. सुप्रिम कॉलनी) याला शनिवारी १२ ऑगस्ट रोजी…

दुचाकीच्या डिक्कीतून अडीच लाखाची रोकड लंपास

एरंडोल:-येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगत दत्त कॉलनीत असलेल्या एचडीएफसी बँकेसमोर उभ्या केलेल्या दुचाकीच्या डिकीतून कोणीतरी अज्ञात इसमाने २ लाख ५० हजार रुपयाची रोकड लंपास केल्याची घटना ९ऑगस्ट रोजी दुपारी २.५५ ते ३.०० वाजेच्या दरम्यान…

मेहुनबारे येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले ; दागिने लंपास

चाळीसगाव;- तालुक्यातील मेहुनबारे येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे शटर उचकटून आतील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात यामुळे खळबळ उडाली आहे. मेहुनबारे येथे कुंदन प्रभाकर बाविस्कर वय 45 हे सराफा व्यावसायिक…

चोपड्यात बंद घरातून रोकडसह टीव्ही लांबविला

चोपडा ;- शहरातील ग्रामसेवक कॉलनी येथील एका बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी 57 हजार रुपयांची रोकड , टीव्ही ,सेट टॉप बॉक्स, चांदीचे गणपती व लक्ष्मीची मूर्ती असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने चोपडा शहर पोलीस…

किराणा दुकानाच्या ड्रॉवरमधून एक लाख तीस हजार रुपयांची रोकड लांबवली

भुसावळ;- तालुक्यातील साकेगाव येथील श्रीराम नगर ,एमआयडीसी येथे एका किराणा दुकानातून अज्ञात चोरट्याने ड्रावर मधून एक लाख 30  हजार रुपयांची रोकड लांबवल्याचा प्रकार 31 जुलै 2023 रात्री 10 ते 1 ऑगस्ट 2023 पहाटे तीन वाजेच्या दरम्यान घडला.…

रांजणगाव येथून दोन बकऱ्या व एका बोकडची चोरी

चाळीसगाव;- तालुक्यातील रांजणगाव येथे शेळ्यांच्या शेडच्या जाळ्या तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन बकऱ्या आणि एक बोकड अशा एकूण 25 हजारांच्या शेळ्या चोरून नेल्याचा प्रकार तीन ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता उघडकीस आला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण…

घरातून दोन मोबाईलसह रोकड चोरट्याने लांबविली

जळगाव ;- अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल आणि पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शहरातील गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाच्या घरातून चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत गुरुवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव…

रिक्षात भरण्यासाठी घरगुती गॅसचा काळाबाजार : एकावर गुन्हा

जळगाव :-शहरात अवैधरित्या घरगुती गॅसचा वापर करून हा गॅस रिक्षांमध्ये सर्रास भरल्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर  त्यांनी बळीराम पेठेतील दुर्गा माता मंदिरासमोर अवैधरित्या गॅस स्टेशन चालवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला…

फार्मास्युटिकल कंपनीतून साहित्य चोरणारा आरोपी मुद्देमालासह ताब्यात

जळगाव :-शहरातील एमआयडीसी परिसरातील फार्मास्युटिकल कंपनीच्या स्टोअर रुममधून ८६ हजारांच्या ७७५ मिल्क कॅन व पाण्याची मोटार लांबविल्या प्रकरणी या गुन्ह्यातील एमआयडीसी पोलिसांनी मुस्क्या आवडल्या आहेत त्याला 25 रोजी दुपारी अटक केली. सागर अशोक…

जळगावातून डॉक्टरांची कार चोरट्याने केली लंपास

जळगाव ;- एका डॉक्टरांची स्विप्ट कारची चोरी झाल्याची घटना रविवारी ९ जुलै रोजी पहाटे साडे तीनवाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मोहन नगरातील वृंदावन गार्डन समोर उघडकीला आली आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धूमस्टाईलने येत शिक्षिकेची सोनसाखळी लांबविली

जळगाव;- शाळेमध्ये शिक्षिका असणारी महिला रस्त्याने पायी चालत असताना अचानक दुचाकीने दोन जणांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केल्याची घटना शुक्रवारी ३० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भगवान नगर मधील किलबिल…

चाळीसगावात बंद घरातून सव्वालाखाची चोरी….

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गुन्हेगारांना पोलिसांच्या भीतीची कसलीही थारा उरली नसल्याचे दिवसेंदिवस जाणवत आहे. अश्यातच जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात करगाव रोडवरील, देवकर नगर येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचे…

जळगावात जामनेरच्या महिलेची दागिने आणि रोकड चोरली !

जळगाव ;- जामनेर येथी रहिवाशी महिला जळगावात आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील ४८ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजार रोख असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २४ जून रोजी सकाळी सव्वा अकरा ते…

भंगाराच्या व्यवसाय करू देणार नाही असे सांगून दोघांकडून बळजबरी पैसे हिसकावले

जळगाव ;- शहरातील गेंदालाल मिल परिसरात भंगाराच्या व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी देऊन दोघांकडून बळजबरीने मारहाण करून १७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना २६ रोजी रात्री ५ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी शहर पोलीस…

मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक ; अमळनेर पोलिसांची कारवाई

अमळनेर;- नाशिकच्या पंचवटीतील सप्तशृंगी मंदिरात चोरी करणार्‍या चोरट्याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या पंचवटीतील सप्तश्रुंगी मदिरात २६ मे २०२३ रोजी चोरी झाली होती. यात चोरट्याने मंदिरातील पादुका चोरी करून अमळनेरात हातमजुरी…

प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

चोपडा ;- अज्ञात चोरट्याने दीड लाख रूपयांचे दागिने बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोरून नेल्याची घडना घडली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी अतुल शिंदे (वय-२७) रा. चुंचाळे ता. चोपडा…

पिंपळगाव म्हाळसा येथे घरफोडी ; सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

चाळीसगाव ;- घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव म्हाळसा येथे सायंकाळी ५.३० वाजता उघडकीस आली. याबाबत मेहुणबारे पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात…

जळगावातून चोरटयांनी दोन मोबाईल लांबवीले

जळगाव ;- तरुणाच्या घरातून त्याचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. कौशल सुनील जैन वय २३ हा तरुण जळगाव शहरातील…

भोलाणे येथे पोस्ट ऑफिससह दोन ठिकाणी  चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील  भोलाणे गावात तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने ग्रामस्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एकाच गावात…

वरणगाव आयुध निर्मार्णीतील स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वरणगाव येथील आयुध निर्मार्णीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केल्याची घटना दि २३ मे रोजी मध्यरात्री घडली. सदर प्रकरण दि २४ मे…

गोंडगाव येथे घरफोडी ; सव्वा दोन लाखांचा ऐवज लुटला

भडगाव ;- तालुक्यातील गोंडगाव येथे घराच्या मुक्या दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात चोरटयांनी तोडून लाकडी फर्निचरच्या कपातून सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरटयांनी लांबविल्याची घटना ९ मे रोजी उघडकीस आली . याप्रकरणी भडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…

अजब : चोरट्याने टीव्ही , रोकड आणि दुचाकी केली लंपास ; जळगावातील घटना

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील रोकड , टीव्ही आणि दुचाकी लंपास केल्याचा प्रकार शहरात शिव कॉलनी येथे उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

घराबाहेर चावी ठेवण पडलं महागात; चोरट्यांनी भरदिवसा फोडलं घर…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात शिरसाळे या गावात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चोरट्यांनी…

नवीन बसस्थानक परिसरातून महिलेची पर्स लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नवीन बसस्थानक परिसरात महिलेची पर्ससह मोबाईल व २१ हजाराची रोकड असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा…

डिझेलची चोरी : यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील चिंचोली येथील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारातील असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर२/२ मधील एका…

महिलेच्या पर्समधून साडेचार लाखांचा मुद्देमाल लांबविला

लोकशाही न्यूज नेटवर्क कारमध्ये ठेवली रोकड व दागिन्याची पर्स असा एकुण ४ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार जळगाव शहरातील तळेले कॉलनीतील दत्त मंदीराजवळ उघडकीला आला आहे. याप्रकरणी रविवारी ३० जानेवारी रोजी रात्री ९…

पाटणादेवी परिसरातील मंदिराची दानपेटी फोडून रक्कम लांबविली !

लोकशाही न्यूज नेटवर्क दानपेटी फोडून यातील रक्कम लंपास करण्यात आल्याची घटना तालुक्यातील पाटणादेवी परिसरातल्या चंडीका माता मंदिरात आज उघडकीस आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पाटणादेवी येथील…

शहरात ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ… दागिन्यांसह दीड लाखांचा मुद्देमाल फस्त…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात सध्या चोरीचे प्रमाण कमालीचे वाढत आहेत. असेच एक प्रकरण शहरातील विवेकानंद नगरात उघडकीस आले आहे. तब्बल १ लाख ६२ हजाराचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कमेची चोरी झाल्याची घटना दि २५ रोजी घडल्याचे…

पारोळा पोलिसांनी जप्त केलेले एक लाख रुपये केले परत…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील शेवडी गल्ली येथील भैय्या सुदाम चौधरी यांच्या मालकीच्या २५ बकऱ्या चोरीस गेल्या होत्या याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस स्टेशनला बकरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

मास्टर कॉलनीत घरफोडी… गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर…

#व्हिडीओ : बोदवडमधील नम्र फायनान्स बँकेत जबरी चोरी; चोरटा ‘सीसीटीव्ही’त कैद

बोदवड :- येथील रविवारी मध्यरात्री नम्र फायनान्स बँकेच्या ऑफिसमध्ये चोरट्याने प्रवेश करून बँक मॅनेजरच्या रुममधील लोखंडी लॉकरमधील बारा लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान, अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे तोंडाला रुमाल…