Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»माजी सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    माजी सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, गुन्हा दाखल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरातील एका माजी सैनिकाच्या घरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याठिकाणाहून चोरटयांनी १ लाख ३५ हजारासारख्या मुद्देमाल लांबवला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा खाल करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, शहरातील प्रिंप्राळा परिसरात मंगलमूर्ती नगरात जगदीश काशिनाथ पाटील (वय ४३) हे माजी सैनिक आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिवाळीच्या निम्मिताने दि. १३ नोव्हेंबर रोजी ते परिवारासह घराला कुलूप लावून गावाला गेले होते. दरम्यान चोरटयांनी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत घराचे कुलूप तोडून, प्रवेश केला. तसेच घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे.

    हा प्रकार मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. त्यांनी घरात जाऊन पहिले असता, घरात सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याची खात्री झाली. बुधवारी जगदीश पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #chori #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif