Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शिव कॉलनी येथील घरातून अज्ञात चोरटयांनी साहित्य लांबवीले
    गुन्हे वार्ता

    शिव कॉलनी येथील घरातून अज्ञात चोरटयांनी साहित्य लांबवीले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- शहरातील बंद हाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सव्वा लाखांचे म्युजिक सिस्टीमचे साहित्या लांबविण्याचा प्रकार २९ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते १५ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, मेहरूण मधील रहिवाशी असलेल्या प्रदीप सुदाम वाणी हे व्यावसायिक असून त्यांचे शिव कॉलनीतील घरात ठेवलेले म्युजिक सिस्टीमचे साहित्य २९ सप्टेंबर २०२३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान घराचे मुख्य दरवाज्याला लावलेले कुलुप तोडुन आत मध्ये प्रवेश करून चोरटयांनी ३१,४०० रू. कि.चे मिकसर, ३०,०००/- रू. कि.चे. आँडीओ पाँवर ,२०,००० एम्पलीफायर ,१५०००/- रू. कि.चे. अहुजा पावर एम्पलीफायर , ५,०००/- एम्पलीफायर , ३००० रू. कि.चे. बॅटरी एम्पलीफायर १२००. कि.चे. मेगा माईक व वायर , १०००/- कुलरची वायर काँपरची ३ वायर ,५०००/- रू. कि.चे. एम्पली फायर एकुण १ लाख ११,हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबविला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि /विठ्ठल पाटील करीत आहे.

    #chori #crime jalgaon crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif