Browsing Tag

jalgaon crime

रुग्ण महिलेचा वॉर्डबॉयकडून कडून विनयभंग !

जळगाव, लोकशाही निज नेटवर्क जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण महिलेचा वॉर्डबॉयकडून कडून विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सदर महिलेच्या पतीने मोबाईलमध्ये शूटिंग केल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.…

शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले

जळगाव-;- मेहरूण तलाव परिसरात असणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोप वाटीकेजवळ एका शेतकर्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आजा २१ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात…

शिव कॉलनी येथील घरातून अज्ञात चोरटयांनी साहित्य लांबवीले

जळगाव ;- शहरातील बंद हाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सव्वा लाखांचे म्युजिक सिस्टीमचे साहित्या लांबविण्याचा प्रकार २९ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते १५ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा…

जळगावात जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

जळगाव ;- सुट्टीचा दिवसअसल्याने मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सलमान शकील बागवान ( वय २४, रा. जोशीपेठ, बागवान वाडा) या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा…

तरुणाची चॉपरने भोसकून हत्या करणारी ‘चौकडी’ ताब्यात !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गोलाणी मार्केटमध्ये हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकीच्या वादातून चॉपरने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अवघ्या काही तासांतच अटक केली आहे.…