Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
    गुन्हे वार्ता

    जळगावात जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;– सुट्टीचा दिवसअसल्याने मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सलमान शकील बागवान ( वय २४, रा. जोशीपेठ, बागवान वाडा) या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील जलतरण तलावात घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    बागवान वाड्यात सलमान बागवान फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. रविवारी फळ विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने तो दुपाची ४ वाजेच्या सुमारास मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेला होता. यठिकाणी पोहत असताना त्याला जलतरण तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले.

    जलतरण तलावातील सुरक्षा रक्षकांना बोलावून, सलमानला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांनी सलमानला मृत घोषीत केले. जिल्हा रुग्णालयात जोशी पेठ व बागवान वाड्यातील सलमानच्या नातेवाईक व मित्रांनी मोठी गर्दी शहरातील जोशीपेठेतील केली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

    jalgaon crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif