Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक : जळगावात सराफा दुकानावर चोरटयांनी मारला डल्ला ; साडे चौदा लाखांचे दागिने लांबवीले
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक : जळगावात सराफा दुकानावर चोरटयांनी मारला डल्ला ; साडे चौदा लाखांचे दागिने लांबवीले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 27, 2024Updated:January 27, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;-शहरातील मारोतीपेठ भागात असणाऱ्या सीताराम प्लाझा येथील श्री अलंकार नावाच्या दागिने बनविणाऱ्या दुकानाचे आणि दुसर्या पॉलिश छिलाई सेंटर नावाचे दुकानचे अज्ञात चोरटयांनी लोखंडी गेट आणि चॅनेल गेट चे कुलूप कापून ड्रॉवरमध्ये असणारे सुमारे १४ लाख ५९ हजार रुपयांचे सोन्याचे रॉ मटेरियल चोरटयांनी लांबविल्याचा प्रकार २६ रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित ,पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आदींनी भेट दिली .

    याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, सचिन प्रभाकर सोनार वय ३८ हे राम पेठ जळगाव येथे वास्तव्याला असून त्यांचे मारोती पेठ येथील सीताराम प्लाझा येथे तिसऱ्या मजल्यावर श्री अलंकार नावाचे दागिने बनविण्याचे दुकान आहे. अज्ञात चोरटयांनी २५ जानेवारी च्या रात्री ९ ते २६ जानेवारीच्या पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास लोखंडी गेट आणि चॅनेल गेटचे कुलूप कापून दुकानातील ड्रॉवर मध्ये ठेवलेले २५१. ७८० ग्राम वजनाचे सोन्याचे रॉ मटेरियल असे एकूण १४ लाख ५९ हजार ५२४ रुपयांचे चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला . सचिन सोनार यांनी याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उप निरीक्षक प्रिया दातीर करीत आहे.
    दरम्यान चोरटयांनी शहरातील अतिशय गजबजलेल्या जुने जळगाव भागात केलेल्या या धाडसी घरफोडीमुळे खळबळ उडाली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #chori #crime Gharfodi jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!

    November 17, 2026

    वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif