किनगाव व साकळीत घरफोडी : दागिन्यांसह रोकड लंपास
यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;
तालुक्यातील किनगाव आणि साकळी या दोन गावांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे दिड लाख रुपये किमतीची दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाल्याची घटना घडली असून याबाबत पोलीस ठाण्यात ठाण्यात…