Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जळगावात घरफोडी ; ९० हजारांचा ऐवज लांबविला
    गुन्हे वार्ता

    जळगावात घरफोडी ; ९० हजारांचा ऐवज लांबविला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 23, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;–  महाबळ कॉलनी परिसरातील त्र्यंबक नगर येथे अज्ञात चोरटयांनी बंद गहराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सुमारे ९० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, संतोष भाऊलाल नेटके वय ४७ यांचे त्र्यंबक नगर येथे भाड्याचे घर असून हे घर बंद असताना अज्ञात चोरटयांनी १९ जून ते २२ जून दरम्यान घराचे कुलूप तोडून घरातील ४७ हजार ५०० रुप्याकनही रोकड आणि ४० हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि एमआय कंपनीचा ३ हजार किमतीचा मोबाईल असा ऐकवून ९० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहे.

    #crime Gharfodi jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!

    September 4, 2026

    यावलच्या सोनाली तायडे यांचा बेस्ट बिझनेस अँड ब्युटी आर्टिस्ट अवॉर्डने सन्मान

    September 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif