Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»चोपड्यात घरफोडी; ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास
    गुन्हे वार्ता

    चोपड्यात घरफोडी; ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 14, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडाः – शहरातील बोरसे नगर जवळील ओम नगर येथील माधव अपार्टमेंट फ्लॅट नंबर पाच मध्ये विलास भास्कर बोरसे यांच्या घराचा अज्ञात चोरट्यानी कड़ीकोंडा, कुलूप तोडून घरातून ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना दि. १२ रोजी घडली आहे.

    शहरातील ओमनगर येथील रहिवासी असलेले विलास भास्कर बोरसे यांच्या घरात अज्ञात चोरटे कुलूप तोडून अनाधिकृतपणे घरात प्रवेश करून घरातील बेडरूम मधील गोदरेज कपाटात असलेले सोने व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यानी चोरून नेला आहे. विलास बोरसे यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

    #crime Chopda Gharfodi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif