Browsing Tag

Chopda

बियरबार मध्ये 35 वर्षापासून वेटर तरीही निर्व्यसनी

चोपडा (मिलिंद सोनवणे), लोकशाही न्यूज नेटवर्क  बियरबार म्हटला म्हणजे सर्वाच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते वेगवेगळ्या प्रकारच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या सर्वत्र किलबिलाट कोणी आपले दुःख विसरण्यासाठी तेथे येतो, तर कोणी हौस मौज…

धक्कादायक.. बलात्कारातून गर्भवती झालेल्या महिलेची आत्महत्या

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा येथून धक्कादायक घटना समोर आलीय. तालुक्यातील एका गावात महिलेवर सुमारे वर्षभरापासून अत्याचार करत ती गर्भवती झाल्यानंतर तिची जबाबदारी न स्वीकारल्याने पीडित महिलेने आत्महत्या केली. दरम्यान तिच्या भावाने…

क्रूरता.. पत्नीसह दोन्ही चिमुकल्यांवर कुऱ्हाडीचे वार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील गौऱ्यापाडा येथून धक्कादायक घटना समोर आलीय. चारित्र्याच्या संशयावरून पतीने संतापाच्या भरात स्वतःच्या दोन चिमुकल्यांसह पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून ठार केले. यात सुदैवाने १९ वर्षीय पत्नी बचावली…

भाजपाला धक्का : प्रभाकर सोनवणे यांना चोपड्यातून उमेदवारी !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) गटाकडून नाट्यमयरित्या उमेदवार बदलविण्यात आला असून उबाठा गटाने भारतीय जनता पक्षाला धक्का दिला असून प्रभाकर गोटू सोनवणे यांना उमेदवारी देवू केली आहे.…

चोपड्यात शिंदेसेना फिरविणार भाकरी?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा विधानसभा मतदारसंघात चोपडा तालुका आणि यावल तालुक्यातील की नगांव, साकळी ह्या महसूल मंडळांचा समावेश आहे. चोपडा हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती…

ज्योती पावरा यांची राष्ट्रवादीतर्फे चोपडा मतदारसंघात उमेदवारी ?

लोकशाही संपादकीय लेख  महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा १४ निर्णय घेण्यात आले. निवडणुकीवर डोळा ठेवून हे निर्णय घेण्यात आले, यात शंका घेण्याचे काही कारण नाही.…

चोपडा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेचा फेडरेशनतर्फे बक्षीस देऊन गौरव..!

लोकशाही संपादकीय लेख  अलीकडे सहकार क्षेत्राला घरघर लागल्याचे पाहून सहकाराविषयी चिंता व्यक्त होते. तरीसुद्धा सहकार क्षेत्रात कोणती संस्था चांगले कार्य करीत असल्याचे पाहून मनाला सुखद धक्का सुद्धा बसतो. अशाच प्रकारे चोपडा येतील दि चोपडा…

धक्कादायक..जळगावातून ४५ लाखांचा गांजा जप्त 

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क  चोपडा तालुक्यात शेत शिवारात गांजा लागवड केल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात. त्याच प्रमाणे ग्रामीण पोलिसांनी सातपुडा पर्वतरांगांमधील मालापूर शिवारातील शेतात रविवारी दि. ६ रोजी छापा टाकून ४५ लाख…

काळाचा घाला..मनुदेवीच्या दर्शनासाठी येताना भीषण अपघात

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क  नवरात्रीचे दिवस असून सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला.…

दुर्देवी.. लायटिंग लावताना विजेचा जोरदार झटका 

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क आज नवरात्र उत्सव सुरू होत असून देवीच्या स्थापनेसाठी सजावटीत लाइटिंग लावताना विजेचा जोरदार झटका बसल्याने मंडपातच तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना चोपडा तालुक्यातील गरताड येथे रात्रीच्या सुमारास…

मोठी कारवाई..7 गावठी कट्ट्यांसह 10 जिवंत काडतुसे जप्त

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क चोपडा येथील ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत सात गावठी बनावटीच्या कट्ट्यांसह दहा जिवंत काडतुसे जप्त केली. आज शुक्रवारी (ता.२०) दुपारी साडेबाराच्या सुमारास तालुक्यातील हातेड-लासूर रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ…

चोपडा: बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशी शिक्षा द्या 

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क विरवाडा येथे अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी आक्रोश मोर्चा काढून पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना निवेदन देऊन रास्ता रोको…

तरुण शेतकरी धरणावर फिरायला गेला अन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एका तरुण शेतकऱ्याचा मालापूर येथील गुळ धरणात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. नितीन प्रविणसिंग पाटील (वय-४५) रा.‍विरवाडे ता. चोपडा असे मयताचे नाव आहे.…

जिद्दीच्या जोरावर धानोऱ्याचा तरुण झाला पोलीस!

धानोरा, ता. चोपडा जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम या त्रिसुत्रीला अनुसरुन प्रयत्नांना मेहनतीची जोड देत गरीबीवर मात करीत पोलीस होण्याचे स्वप्न येथील दीपक कोळी या तरुणाने पूर्ण केले आहे. सुरुवातीपासून यशाला गवसनी घालणे आणि कठोर परिश्रम घेणे…

घरात साठवलेला दहा लाखांचा 66 किलो गांजा जप्त

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  विक्रीच्या हेतूने घरात साठवलेला दहा लाखांचा 66 किलो गांजा चोपडा तालुक्यातील अडावद पोलिस ठाणे हद्दत विष्णापूर गावात अडावद पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच संशयिताकडून दुचाकींसह वजनकाटा असा एकूण 11 लाख…

धानोऱ्याचे केळीखोड पोहोचले परप्रांतात!

धानोरा, ता. चोपडा दिलीप महाजन अंकलेश्वर-बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या आणि चोपडा तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या धानोरा व परिसरातील देवगाव, पारगाव, पुनगाव, मितावली, लोणी, पंचक, खर्डी, वरगाव्हण,…

चोपडा आगारास पावला विठुराया

चोपडा | लोकशाही न्यूज नेटवर्क आषाढी पंढरपुर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन दिनांक १० जुलै ते २० जुलै दरम्यान भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यात चोपडा आगाराला जवळपास ३४ लाखाचे विक्रमी उत्पन्न…

घाणीचे साम्राज्य : महिला झाल्या आक्रमक

चोपडा | लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा शहरातील वार्ड क्रमांक सात मधील बडगुजर गल्लीला लागूनच सार्वजनिक शौचालय आहे. त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य असून त्याठिकाणी भयंकर दुर्गंधी पसरली असून आजूबाजूच्या नागरिकांना अत्यंत त्रासाला सामोरे…

धक्कादायक : एकाच कुटुंबातील तीन बालकांचा मृत्यू तर एक अत्यवस्थ

अडावद, लोकशाही न्युज नेटवर्क एकाच कुटुंबातील तीन बालकांचा अज्ञात कारणाने अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाल्याची घटना कमळगाव, ता. चोपडा येथे घडली आहे. यात आणखी एका बालिकेची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला जळगाव येथे…

हळदीत नाचताना हृदयविकाराचा तीव्र झटका, मंडपातच तरुणाचा मृत्यू

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क  लग्नसोहळ्यात हळदीच्या कार्यक्रमात नाचणाऱ्या तरुणाचा भर मंडपातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जळगावच्या मेहरूणमधील रामेश्वर कॉलनीतील राहिवासी असलेल्या या तरुणाचे नाव मयूर राजेंद्र शिंदे…

विवाहितेचा दहा लाखांसाठी छळ : गुन्हा दाखल

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील धरणगाव यथे शहरातील विवाहितेला सासरी 10 लाखांची मागणी करत मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करत छळ केल्याचा प्रकार समोर उघडकीस आला असून याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या…

नाशिक शिक्षक मतदार संघाची मतमोजणी थांबवली!

नाशिक | लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रामध्ये मतमोजणी प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. एकाच मतपेटीत तब्बल ३  मतपत्रिका जास्त आढळून आल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने यावर आक्षेप घेतला आहे. सध्या ही मतमोजणी प्रक्रिया…

अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरे ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या 

चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क  स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील चहार्डी येथे घडली. कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय २७) असे मयत तरुणाचे नाव आहे. चोपडा…

डंपरला ओव्हर टेक करणाऱ्या चोपडा- भार्डू बसचा अपघात

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क  ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात चहार्डी ते वेले रस्त्यावर गुरुवारी (ता. २०) सकाळी साडेअकरा ते दुपारी बाराच्या सुमारास चोपडा- भार्डू बस उलटली. या अपघातात दोन प्रवाशांसह चालक व वाहक जखमी झाले असून…

मानसिक त्रास असह्य : अल्पवयीन तरुणाची आत्महत्या

चोपडा | लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक या गावात एक घटनेने हादरवून सोडले आहे. येथील एका १७ वर्षीय मुलाने मानसिक त्रासाला कंटाळून चिठ्ठी लिहित आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगेश…

गावठी कट्ट्यासह एकाला अटक

चोपडा ;- तालुक्यातील मोरचिडा गावचे हद्दीत उमर्टी, अंमलवाडी ते मोरचिडा रस्त्यावर एक तरुण गावठी कट्टा घेऊन उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्याचकडे एक गावठी कट्टा आणि २ काडतुस…

दरोडाप्रकरणी २० लाखांचे सोने हस्तगत

चोपडा :- शहादा येथील घरफोडित चोरलेले सोने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी चोपडा शहरातील माणक ज्वेलर्सचे संचालक नवीन प्रवीण टाटिया यांना विकल्याचे सांगितल्यावरून चार दिवसात दुसऱ्यांदा प्रवीण टाटिया यांचा मुलगा नवीन टाटिया यांची चौकशी…

जादा दराने कापूस बियाणे विक्री करणा-या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील बियाणे विक्रेता मे. गायत्री ऍग्रो एजन्सी पारोळा यांनी में.तुलसी सिडस् या कापुस उत्पादकाचे कापूस तुलसी १४४(कबड्डी) बियाणे जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती दि.२६.०५.२०२४ रोजी…

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू !

धानोरा, ता. चोपडा ;- परिसरातील सोळा गावांसाठी वरदान ठरणाऱ्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने आदिवासी महिलेला मृत्यूचे तोंड पहावे लागलेे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे भोंगळ कारभार सुरु असून वरिष्ठांनी…

गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर आईचा वाटेतच मृत्यू : चोपडा तालुक्यातील घटना

जळगाव :- चोपडा तालुक्यातील कुंड्या पाणी येथे एका महिलेची प्रसूती झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाल्याची…

विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला आठ वर्षांची शिक्षा

अमळनेरः अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील सुनिल संतोष भागवत (वय ५३, रा. देशमुखनगर, चोपडा) या शिक्षकाला न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच आरोपीला ७५ हजारांचा दंड ठोठवला आहे. हा निकाल अमळनेर…

भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकावर चाकूने हल्ला

चोपडा :- भांडण सोडवण्यासाठी गेले असता एकावर चौघांनी वाद घालीत चाकूने हल्ला केल्याची घटना तिरंगा चौकात घडली . याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील धरणगाव नाक्याजवळील महात्मा गांधी गार्डननजीक असलेल्या - तिरंगा चौकात…

कारच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू

चोपडा : - धानोरा गावाकडून चोपड्याकडे भरधाव वेगाने येणाऱ्या हुंदाई कंपनीच्या चारचाकी व चोपड्याकडून धानोऱ्याकडे जाणाऱ्या दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात तालुक्यातील पारगाव येथील नितीन पाटील व चेतन पाटील या दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू…

मोदी सरकारने शेतकऱ्यांशी गद्दारी केली – शरद पवार

चोपडा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काळ्या आईची सेवा करणाऱ्याबद्दल चांगले विचार कधी आले नाहीत. मोदी सरकारने शेतकऱ्यांशी गद्दारी केली. अशी टीका शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार…

जुगार अड्डयावर छापा; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा नगरपालिकेच्या मागील जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या छाप्यात 4 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर…

अज्ञात वाहनाच्या धडकेत चोपडा येथे वृद्ध ठार

चोपडा :- अज्ञात वाहनाने दिलेले धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील जुना यावल रोडवरील आशा टॉकीजजवळ ट्रक खाली आल्याने २२ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील भीम नगरमधील आत्माराम दगडू वाघ (वय ७०) हे २२ रोजी…

धानोरा येथील स्मशानभूमी समस्यांच्या ‘चिते’वर!

सोयी-सुविधांचा अभाव : स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष धानोरा, ता. चोपडा ;- तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या धानोरा येथील स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असतांनाही त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी अक्षम्य दुर्लक्ष…

श्रीरामाच्या जयघोषात चोपडा आगाराची बस अयोध्या दर्शनासाठी रवाना

विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते शुभारंभ चोपडा;- राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातुन "अयोध्या दर्शन"बसचा शुभारंभ विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या हस्ते आज दिनांक २० मार्च रोजी करण्यात आला.जळगाव जिल्हातुन प्रथमच चोपडा…

गांजा – चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो…

गांजा - चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे मक्याच्या शेतात गांजाची शेती ; चाळीस लाखांचा ९८० किलो गांजा हस्तगत

जिल्ह्यात नाकाबंदी; 13 पिस्तूल जप्त !

चाळीसगाव, चोपडा ग्रामीण हद्दीतील घटना : पाच आरोपींना अटक जळगाव ;- जिल्ह्यात रविवारी करण्यात आलेल्या नाकाबंदीत संशयितरित्या फिरणाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्याकडून 13 पिस्तूल जप्त करण्यात आल्या असून पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती…

इंग्रजीच्या पेपरला चोपडा तालुक्यात २ विद्यार्थ्यांवर कारवाई

चोपडा ;- इंग्रजीचा पेपर असल्याने सर्वच केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला होता. तरीही काही परीक्षा केंद्रांवर भरारी पथकाची नजर चुकवून कॉप्याचा पाऊस पडला. दरम्यान, चोपडा तालुक्यातील दोन परीक्षा केंद्रावर डाएटच्या भरारी पथकाने पाहणी…

तार जोडण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

अडावद, ता. चोपडा : येथील वीज वितरण कंपनीच्या अडावद सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटार रस्त्यावरील वीज खांबावरील तुटलेला तार जोडण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा आज सकाळी विजेच्या धक्याने मृत्यू झाला. तर अन्य दोन कर्मचारी जखमी झाल.…

चोपडा येथील नुतन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; महसूल यंत्रणा गतिमान यंत्रणा म्हणून ओळखली जाते. आता चोपडा येथे अत्याधुनिक अशी प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे कामाला गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा असे आवाहन जिल्ह्याचे…

देवझीरी वनक्षेत्रात अवैधरित्या वृक्ष तोडून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला; परप्रांतीय…

यावल- तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्र अंतर्गत वन जमीनीवर वृक्षतोड करून अतिक्रमण करण्याचा शेजारील मध्य प्रदेश राज्यातील नागरिकांचा डाव वन विभागाने उधळला असून याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच दीड लाखांचे वृक्ष ताब्यात घेण्यात आले आहे.…

चाळीसगाव , चोपडा तालुक्यांमधून  सोळा वर्षीय मुलींना फुस लावून पळविले

जळगाव;-  चाळीसगाव आणि चोपडा तालुक्यातील सोळा वर्षीय दोन मुलींना अज्ञात व्यक्तींनी फुस लावून पळून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी त्या -त्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील एका गावात…

सत्रासेन परिसरातून ७० हजारांचे सागवान लाकूड जप्त ; वनविभागाची कारवाई

जळगाव - वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कारवाई करत चोपडा तालुक्यातील सत्रासेन परिसरातून ७० हजार रुपये किमीतीचे अवैध सागवान लाकूड पथकाने जप्त केले आहे. वन विभागालेल्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून २…

देवगावच्या ग्रामसेवकाला एसीबीकडून अटक

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील देवगाव पारगाव येथे वेअर हाऊस बांधण्याकरिता ग्रामपंचायतीची परवानगी मिळाली होती. या कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी देवगाव पारगावच्या ग्रामसेवकाला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक…

चोपड्यात ५२ लाखांचा गुटखा पकडला !

चोपडा : - मध्यप्रदेश मधून चोपडामार्गे जळगावात घेवून येणाऱ्या गुटख्याच्या आशयरवर आयजींच्या पथकाने कारवाई केली. आयशरमधून सुमारे ५२ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून ही कारवाई सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अकुलखेड गावाजवळ केली.…

चोपडा तालुक्यातून १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

चोपडा ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि,…

चोपड्याच्या शरचंद्रिका पाटील तंत्रनिकेतनात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

चोपडा राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोस्टर एक्झिबिशन स्पर्धेचे आयोजन शरचंद्रिका  पाटील पॉलीटेकनिक  येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन तहसीलदार भाऊसाहेब थोरात,  सेक्रेटरी, महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे ,डॉ. स्मिता संदीप पाटील व…

उपमुख्यामंत्री अजित पवारांच्या हस्ते २ फेब्रुवारीला चोपडा येथे शंभर कोटींच्या सूतगिरणीचे उद्घाटन

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दोन फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. चोपडा येथे शंभर कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सूतगिरणीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार तसेच त्यांच्या - उपस्थित यावल येथे पक्षाचा मेळावा…

चोपड्यात ५ लाखांची खंडणी मागणारे तोतया अधिकारी जाळ्यात

चोपडा ;- पाच लाखांची खंडणी विक्रेत्याकडून मागणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर यातील एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात…

मूलबाळ होत नसल्याने कुसुंब्याच्या विवाहितेची आत्महत्या

चोपडा : -मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांनी छळ केल्याच्या कारणावरून तालुक्यातील कुसुंबा येथील वर्षा गणेश सूर्यवंशी (२४) या महिलेने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात…

५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक लेखापालचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

चोपडा :- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमधील सहाय्यक लेखापाल याने ५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या कोल्हापूरच्या तरुणाला अटक

चोपडा ;- बोरज अजटी फॉरेस्ट नाक्यासमोर १३ हजर रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस बाळगणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाला चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध आर्म अक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला…

धक्कादायक; दोनवर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण ; प्रौढाला अटक

चोपडा : - चोपडा तालुक्यातील अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित लोटन पाटील (56) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. मंगळवार, 9 जानेवारी रोजी दुपारी…

चोपड्यातुन १५ वर्षाच्या मुलाला पळविले

चोपडा ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या १५ वर्षीय मुलाला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना ५ रोजी घडली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि शहरातील गांधी चौक…

ब्रेकिंग : यावल अभयारण्यात रुबाबदार वाघाची छबी कैद

जळगाव ;- यावल अभयारण्यातपट्टेदार वाघाची छबी उच्च क्षमतेच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याने नववर्षाच्या सुरुवातीलाच अभयारण्याचा पुनर्जन्म झाल्याची प्रतिक्रिया वन्यजीव विभागासह पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.आहे. यावल अभयारण्य आणि प्रादेशिकच्या…

धक्कादायक ,चोपडा तालुक्यात अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

चोपडा ,जीवे मारण्याची धमकी देऊन पिडितेवर बलात्कार करून निर्जनस्थळी सोडले , सहानभुती दाखवून आणखी तीन अनोळखी नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यात घडली असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील एका…

महाविद्यालयात ५० लाखांचा गैरव्यवहार, लिपिकावर गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा शहरातील श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात तब्बल ५० लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. संशयित सहाय्यक लेखापाल समाधान दत्तात्रय पाटील याने २०१४ ते २०२२ या काळात तब्बल ५०…

शेतात विजेचे कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा तंत्रज्ञ जाळ्यात

जळगाव;- चोपडा तालुक्यात देवगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात विजेचे कनेक्शन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागणारा महावितरण कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ याला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून यामुळे परिसरात खळबळ उडाले आहे.…

गावठी कट्ट्यासह ‘त्रिकूट’ जाळ्यात ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

चोपडा : तालुक्यातील बोर अजंटी येथील वन विभागाच्या नाक्याजवळ मध्य प्रदेशातील दोन तर मुंबई येथील एक अशा तिघांना गावठी कट्ट्यासह चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांनी या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २५ हजारांचा गावठी कट्टा जप्त…

वाळू माफियांची मुजोरी, प्रातांधिकाऱ्यांच्या वाहनावर चढवले ट्रॅक्टर

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यामध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढतच आहे. अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडवणाऱ्या चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या खाजगी वाहनावर थेट ट्रॅक्टर चढवून धडक दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेतीन…

भयंकर : पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, मुले मृतदेहाजवळ बसून..

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात कौटूंबिक वादातून धारदार शस्त्राने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. रेखाबाई दुरसिंग बारेला (44) या महिलेचा खून झाला असून संशयित पती दुरसिंग बारेला (47)…

चोपडा येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

चोपडा ;- शहरातील सुंदरगढी झोपडपट्टी भागातील रहिवासी असलेले मोहन उर्फ सुरेश सोमनाथ महाजन (वय ४९) यांनी सोमवारी (दि.११) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सहयोग कॉलनीमधील भाडे कराराने घेतलेल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना…

हॉटेलची खिडकी तोडून रोकड व डीव्हीआर लांबविला

चोपडा;- शहरातील कारगिल चौकातील एमआयडीसी कॉम्प्लेक्स मधील हॉटेल भाऊ च्या खिडकी तोडून आत प्रवेश करून अभ्यास चोरट्यांनी रोकड आणि डीव्हीआर मशीन चोरून नेल्याचा प्रकार ८ ते ९ रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…

दोघांकडून 39 हजारांचा गांजा जप्त ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

चोपडा : तालुक्यातील गलंगी गावाजवळ दोन व्यक्ती दुचाकी (एमएच - १९, एजे- ८५९६) ने गांजाची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ७ रोजी केलेल्या कारवाईत दोघांकडून ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना…

ब्रेकिंग ! चोपड्यात दीड लाखांचा गुटखा जप्त; 4 दुकाने सील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे गुटखा विक्री केली जातेय. याप्रकरणी आता अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरु केली आहे. चोपडा शहरामध्ये अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याची गुप्त माहिती…

यावल, रावेर, चोपड्यात गुटख्याची सर्रास विक्री

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यात सर्वत्र न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारच्या इतर राज्यातुन तस्करी करून आयात करून विक्रीस आणलेला विमल, पानमसाला व गुटक्याची सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी पानटपऱ्या व किराणा दुकानात विक्री…