जळके येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले ! ; अडीच लाखांचा ऐवज लंपास

0

जळगाव ;- तालुक्यातील जळके येथे अज्ञात चोरटयांनी ११ जून रोजी कृष्णा ज्वेलर्स फोडून तिजोरीतून २४ शे ग्राम चांदी एकूण २ लाख १५ हजार रुपये , १० हजार रुपये रोख आणि १० हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर आसा एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.