Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चाळीसगावात ‘शरीरशुद्धि प्राकृतिक चिकित्सा शिबिर’
    • कृउबा सभापतीपदी लक्ष्मण पाटील यांची बिनविरोध निवड
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रावेर तालुक्यात अर्भक गटारीत आढळले !
    गुन्हे वार्ता

    रावेर तालुक्यात अर्भक गटारीत आढळले !

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क
    तालुक्यातील रसलपूर येथे एका गटारीत ४ दिवसांचे अर्भक आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, रसलपुरे येथे ७ रोजी सकाळी विलास महाजन यांच्या घरासमोर असणाऱ्या गटारीत ४ दिवसांचे अर्भक अज्ञात मातेने फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस पाटील प्रवीण भास्कर धनके यांनी दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जगदीश आपातील करीत आहे.

    #crime Raver
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक

    May 18, 2026

    नाशिकमधील अनेक मोठे मासे आता सीबीआयच्या रडारवर

    May 17, 2026

    साक्रीच्या वर्धाने शिवारात दुहेरी हत्याकांडचा थरार

    May 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif