Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा
    गुन्हे वार्ता

    फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- खरेदीखत करताना करारनाम्यावर घरमालकाची बनावट सही न्यायालयात सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , संदीप शिवराम गुजर वय ६० रा. दिव्य जीवन वाटिकाश्रम जवळ खोटेनगर जळगाव यांना 9 मे 2019 ते आतापर्यन्त अनिरुद्ध कुलकर्णी,सुभद्रा अनिरुद्ध कुलकर्णी,अनिकेत अनिरुद्ध कुलकर्णी,रा. शारदा कॉलनी जळगाव , मिलिंद नारायण सोनवणे रा. नूतन वर्ष कॉलनी जळगाव, मंगल चंपालाल पाटील रा. जळगाव आणि एपी बावसकर रा. शेगाव जिल्हा बुलढाणा या सर्वानी खरेदीखत करताना घरातील भाडेकरू यांना खाली न करून देता करारनाम्यावर फिर्यादीची बनावट सही करून न्यायालयात सादर केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार संदीप गुजर यांनी दिल्यावरून वरील ६ जणांविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ रवींद्र सोनार करीत आहे.

    #crime fraud c jalgaon फसवणूक
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif