Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!
    • दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!
    • निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!
    • सर्वसामान्यांचा वारकरी..!
    • भेसळ, मानकांबाह्य अन्नपदार्थांवर औषध प्रशासनाची कारवाई
    • उद्योग-नोकरीपेक्षा शेतीच आहे श्रेष्ठ!
    • केवायसीच्या नावाखाली 100 रुपयांची लाच
    • कार्यकर्त्यांचे ‘पालक’!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»हॉटेलच्या ड्रॉवरमधून २५ हजारांची रोकड लंपास
    गुन्हे वार्ता

    हॉटेलच्या ड्रॉवरमधून २५ हजारांची रोकड लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 9, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- हॉटेलच्या मागील खिडकीतून आत प्रवेश करून ड्रॉवरमधून २५ हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना ५ मे च्या रात्री साडेदहा ते ६ मे च्या सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली .

     

    याप्रकरणी हॉटेल चालकाने तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, जळगावच्या समर्थ कॉलनीत राहणाऱ्या विवेकानंद पाटील यांच्या मालकीचे तालुक्यातील विदगाव येथे तापी गार्डन नावाने हॉटेल असून ५ मे च्या रात्री साडेदहा ते ६ मे च्या सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी हॉटेलया मागील बाजूने प्रवेश करून ड्रॉव्हरमधील २४ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ लक्ष्मण शिंदे करीत आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार!

    June 5, 2026

    दुचाकीच्या डिक्कीतून एक लाखांची रोकड लांबवली!

    June 5, 2026

    निमखेडी भागात 4 किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडोर’ साकारणार!

    June 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif