इमरान खान यांना ८ दिवसांची कोठडी

0

मुंबई , वृत्तसंस्था
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली आठ दिवसांसाठी कोठडीत पाठवण्यात आले आहे.

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका न्यायालयात इमरान खान आज हजर झाले.नॅशनल अकाउंटेबिलिटी (एनएबी) ने इमरान खान यांच्यासाठी 10 दिवसांची कोठडी मागितली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.