Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»सोने -चांदी चकाकले ! ; ऐतिहासिक पातळीवर पोहचले दर ; वाचा आजचे भाव
    उत्तर महाराष्ट्र

    सोने -चांदी चकाकले ! ; ऐतिहासिक पातळीवर पोहचले दर ; वाचा आजचे भाव

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2023No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क

    जळगावच्या सुवर्णबाजारात आज सोन्या चांदीच्या दरांनी ऐतिहासिक पातळी गाठल्याने ऐन लग्न सराईच्या मौसमात सर्वसामान्यांना फटका बसत आहे. जळगावच्या सुवर्ण बाजार पेठेत आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्राम ला ६१ हजार ६६० रुपये तर चांदी प्रतिकिलो ७८ हजार १० रुपये इतका भाव मिळाला .

    आतापर्यंतच्या इतिहासात सोने आणि चांदी च्या दराने इतकी विक्रमी पातळी गाठलेली नव्हती असे जाणकार सांगतात.  काल सोन्याचे दर प्रति १० ग्रामला ६१ हजार ५२० रुपये भाव होता यात आज संकाळी ६ वाजेपर्यंत १४० रुपयांची वाढ होऊन सोन्याच्या दराने आत्तापर्यन्तचा विक्रम मोडीत काढला आहे. तसेच चांदीही चाकाकली असून काल चांदी प्रतिकिलो ७७ हजार ४१० रुपये दर मिळाला होता. यात तब्बल ६०० रुपयांची वाढ झाली .

    Gold and Silver Price Today
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif