Browsing Tag

pakistan

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आलीय. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात तुर्बत आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नौदल हवाई तळावर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला.  चार दहशतवाद्यांना ठार मीडिया रिपोर्ट्सनुसार,…

बापरे.. सीमा हैदरला 11 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही आगळ्या वेगळ्या प्रेमकहाण्या प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक प्रेमकहाणी सीमा हैदर आणि सचिन यांची चर्चेत आहे.  पब्जी गेम खेळताना ती पाकिस्तानी महिला प्रेमात पडली. नेपाळमार्गे भारतात आली. प्रियकर सचिन…

असीफ अली झरदारी पाकचे नवे राष्ट्रपती

इस्लामाबाद : पाकिस्तान पीपल्स पक्षाचे (पीपीपी) सहअध्यक्ष असीफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे १४वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. ६८ वर्षीय झरदारी देशाच्या सर्वोच्च पदावर दुसऱ्यांदा पोहोचले आहेत. ते रविवारी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.…

लग्न नाही, तर शिक्षण नाही! 13 वर्षाच्या मुलाच्या जिद्दीसमोर घरच्यांनी मानली हार…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; लग्नासाठी योग्य वय काय आणि असायला हवं यावर चर्चा झपाट्याने सुरू आहे. प्रत्येकाचे मत वेगळे असले तरी. अनेक समाज आहेत जे त्यांच्या जुन्या परंपरांनुसार लग्नाचे वय आणि विधी ठरवतात. पण तुम्ही…

पाकिस्तानचा “वजीर-ए-आजम” कोण ? नवाज की इम्रान ?

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क; माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, माजी पंतप्रधान इम्रान खान तसेच परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो या तिन्ही नेत्यांनी संसदीय निवडणुकीत आपापल्या पक्षांना सहज विजयाची आशा व्यक्त केली होती.…

ब्रेकिंग ! इम्रान खान यांना १० वर्ष तुरूंगवासाची शिक्षा

लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानचे माजी पंतप्रधान तसेच पीटीआय पक्षाचे संस्थापक इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना मंगळवारी सायफर प्रकरणात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, अशी माहिती पाकिस्तानातील…

बापरे ! महिला क्रिकेटपटूंमध्ये जुंपली, नाक रक्तबंबाळ..

लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तान क्रिकेट हे कायमच वादग्रस्त चर्चेत असते. आता सुद्धा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चर्चेत आले असून तीन महिला क्रिकेटपटूंनी निलंबित केलं आहे. पीसीबीने नुकतेच सदाफ शम्स, युसरा आणि आयेशा बिलाल या क्रिकेटपटूंनी…

ICC ने असे काही केले कि, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा झाला मोये मोये…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाच्या मैदानावर अनेकदा अपमान होतो. मात्र आता असे दिसते की संघासाठी ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. भारतात खेळल्या गेलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर…

भयंकर ! एकाच घरात सापडले 11 मृतदेह

लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानातून एक भयंकर घटना समोर आलीय. पाकिस्तानमधील गावात एका घरात 11 जणांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. हे प्रकरण पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मारवतचे आहे. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे…

क्रूरतेचा कळस ! चिमुकल्यांची हत्या करुन मांस खाल्ले

पाकिस्तान, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानमधून क्रूरतेचा कळस गाठणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाब प्रांताच्या मुझ्झफरगढ येथे एका व्यक्तीने लहान मुलांची हत्या करुन त्यांचे मांस खाल्ल्याची घटना घडली असून या  घटनेने…

जळगावच्या तरुणाने पैसे घेऊन पाकिस्तानला पुरवली गोपनीय माहिती

ठाण्यातून अटक : एटीएसची कारवाई मुंबई :-पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देणाऱ्या जळगावच्या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली असून गौरव पाटील असे अटक केलेल्या…

“पाकिस्तान जिंदा…” सेहवागने दिला अजब नारा…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतात होणाऱ्या ICC क्रिकेट विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पाकिस्तान जवळपास बाहेर पडला आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी स्पर्धेतील ४१व्या सामन्यात श्रीलंकेने…

परवेज मुशर्रफ यांचे 9 महिन्यांपूर्वी निधन… मात्र, फाशीच्या शिक्षेवर आता होणार सुनावणी…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या खटल्याची सुनावणी...! हे ऐकून खूप विचित्र वाटते. पण हे वास्तव आहे. ती व्यक्तीही सामान्य व्यक्ती नसून पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ…

पाकिस्तानने सामना जिंकताच सेमी फायनलचे गणितं जर-तर वर…!

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली, पाकिस्तानने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 35 व्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीद्वारे न्यूझीलंडचा 21 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीची शर्यत पुन्हा एकदा…

नवाझ शरीफांची घरवापसी, फ्लाईटमध्ये राडा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधानपद भूषविलेले माजी पंतप्रधान नवाझ शरीफ शनिवारी मायदेशी परतले. मात्र प्रवासादरम्यान त्यांच्या फ्लाईटमध्ये मोठा राडा झाला. फ्लाइटमध्ये ते माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या…

टीम इंडियाला पाकिस्तानवर विजयासाठी 192 धावांचे आव्हान…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला दोनशेचा टप्पा गाठण्यापासून वंचित ठेवले. आणि…

ब्रेकिंग ! पाकिस्तानात बॉम्बस्फोट, ५२ ठार तर ५० जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क  आज  पाकिस्तानमधील बलुचिस्तानच्या मस्तुंग येथे मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यात किमान ५२ जण ठार झाले, तर सुमारे ५० जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा समावेश आहे.…

अरेरे ! LIVE शोदरम्यान नेत्यांमध्ये हाणामारी (पहा व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क  लाइव्ह टीव्ही डिबेट शोदरम्यान दोन नेत्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय आणि पीएमएल-एनचे दोन नेते एकमेकांशी भिडले. दोघांमधील वाद एवढा टोकाला गेला की…

पावसाचा व्यत्यय; अंतिम सामन्यात पोहचण्याचे या संघाचे स्वप्न भंगणार…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने सुपर 4 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे पॉइंट टेबलमध्ये ४ गुण झाले…

पाकिस्तानची क्रिकेट विश्वात नाचक्की…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: लाहोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचे संघ एकमेकांशी भिडत आहेत. आशिया चषकाचे अनेक सामने पावसामुळे खंडित झाले आहेत. अशा स्थितीत आणखी एक बाब समोर आली आहे जी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली…

स्वातंत्र्याची पहाट

लोकशाही विशेष लेख मित्रांनो आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्रता दिवस (Independence Day). तब्बल 200 वर्षापर्यंत इंग्रजांची गुलामी केल्यानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. पण तुम्हाला माहित आहे का ? 15 ऑगस्ट या तारखेला भारत…

अन्वारुल हक काकर पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: बलुचिस्तान अवामी पार्टीचे (बीएपी) सिनेटर अन्वारुल हक काकर हे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान असतील. पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काकर यांच्या नावावर विरोधक…

क्रिकेट विश्वचषकाचे नवीन वेळापत्रक जाहीर… जाणून घ्या कोणता सामना कधी…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: वर्ल्ड कप २०२३ चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचवेळी, भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा, लाहोरमधून अटक

लाहोर ;- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तोशाखाना प्रकरणात (Toshakhana case) जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना ही शिक्षा ठोठावली असून 1 लाखांचा दंडही ठोठावला आहे. यामुळे…

भारत-पाकच्या सामन्यात बदल, ‘या’ दिवशी खेळला जाणार सामना

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील सामन्यात आता बदल करण्यात आले आहे. हा आधी 15 ऑक्टोबरला खेळला जाणार होता. मात्र बीसीसीआयने (BCCI)…

ब्रेकिंग; सीमा हैदर संदर्भात दहशतवादी हल्ल्याची भारताला धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पाकिस्तान (Pakistan) सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर (Seema Haider) संदर्भात दहशतवादी हल्ल्याची (Terrorist Attack) धमकी देण्यात आली आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर दहशदवादी हल्ल्यासाठी तयार राहा,…

आशिया कपच्या शेड्यूल बद्दल मोठी अपडेट, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क आशियायी क्रिकेट परिषदेने आशिया कप २०२३ (Asia Cup 2023) चे वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नाही. पाकिस्तानचे (Pakistan) यजमानपद असलेल्या या स्पर्धेला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून १७ सप्टेंबरला शेवटचा सामना होणार…

मौका मौका… आशिया चषकात भारत पाकिस्तान तीनदा भिडू शकतात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: करोडो चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून आशिया क्रिकेट परिषदेने (ACC) आशिया चषक स्पर्धेच्या संकरित मॉडेलला अधिकृत मान्यता दिली आहे आणि स्पर्धेवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. ही…

इम्रान खानच्या घरात 30 ते 40 दहशतवादी; २४ तासाचा अल्टिमेटम

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान भ्रष्टाचार प्रकरणात जामिनावर बाहेर आहेत. आता त्याच्यावर आपल्या घरात दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंजाब…

इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर ठरवत सर्वोच्च न्यायालयाने केली सुटका…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खानला मंगळवारी अटक करण्यात आली. इम्रानला…

एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान भारतात येणार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळवण्यात येणारा फिफ्टी-फिफ्टी विश्वचषक अजून खूप दूर आहे. मात्र यासंबंधीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. एका आघाडीच्या वेबसाइटच्या वृत्तानुसार, पुरुषांचा…

इमरान खान यांना ८ दिवसांची कोठडी

मुंबई , वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली आठ दिवसांसाठी कोठडीत पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका न्यायालयात इमरान खान आज हजर झाले.नॅशनल अकाउंटेबिलिटी (एनएबी) ने…

पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या प्रदीप कुरूलकरला १५ मे पर्यंत कोठडी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्या प्रकरणी १५ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज ९ मे रोजी…

ब्रेकींग; पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. इम्रान खानला 'अल्कादिर ट्रस्ट प्रकरणात' अटक (Arrested) करण्यात आली आहे. इम्रान खानचा पक्ष…

पाकिस्तानच्या अडचणीत वाढ, आशिया चषक खेळण्यास BCCI सह आणखी दोन देशांचा नकार!

लोकशाही न्यूज नेटवर्क आशिया चषक (Asia Cup) पाकिस्तानने (Pakistan) आपल्याकडे खेळवली जावी यासाठी जमेल ते प्रयत्न केले, नानातर्हेच्या धमक्या दिल्या पण बीसीसीआय (BCCI) आपल्या निर्णयावर ठाम होती. पाकिस्तानच्या अडचणीत वाढ झाली आहे.…

ब्रेकिंग; मुंबई समुद्र किनाऱ्यावर आढळली संशयास्पद बोट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अत्यंत संवेदनशील असलेल्या मुंबईतून (Mumbai) मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईनजीकच्या समुद्र किनाऱ्यावर (Seashore) काही अंतरावर एक संशयास्पद बोट आढळली आहे. आज सकाळीच नौदलाला पालघरच्या समुद्र किनाऱ्यावर…

पाकिस्तानने षढयंत्र ;काश्मीरवरून भारताविरुद्ध कट रचण्यासाठी तयार केले ‘टूलकिट’ !

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क एकीकडे दिवाळखोरीला लागलेला पाकिस्तान भारताविरुद्ध काही गेल्या कुरापती थांबवत नसून याबाबत भारतीय गुप्तचर यंत्रणांना याची माहिती लागली असून पाकिस्तानचे षढयंत्र पुन्हा समोर आले आहे. इस्लामाबादमध्ये असलेल्या…

पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या, सामूहिक बलात्कारानंतर शीर..

पाकिस्तानमधील सिंझोरो गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हिंदू महिलेची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करून शीर धडावेगळं केल्याची भयंकर घटना घडली आहे. दया भील (वय ४०) असं त्या महिलेचं नाव होतं. या महिलचं डोकं धडावेगळं करून तिचे स्तन…

भडगावात भाजप कडून बिलावल जरदारीचा पुतळा दहन…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानच्या बिलावल भुत्तो जरदारीचा आज भडगाव येथे भाजपाच्या वतीने पुतळा तसेच पाकिस्तानचा झेंडा व नकाशा जाळून निषेध…

मी जगाला पाकिस्तानचे सत्य सांगेन – अदनान सामी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाकिस्तानी नागरिकत्व सोडून 2016 मध्ये भारतीय नागरिक झालेला गायक अदनान सामीने इंस्टाग्रामवर एक धक्कादायक नोट लिहिली आहे. अदनान सामीने आपल्या पूर्वीच्या देशाच्या स्थापनेवर टीका केली आहे.…

जिंकाल तर पुढे जाल, नाहीतर घरी परताल; विश्वचषकात भारताची झाली ही अवस्था…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ऑस्ट्रेलियात (Australia) खेळल्या जाणाऱ्या ICCT20 विश्वचषक (ICCT20 World Cup) स्पर्धेत कमालीची चुरस बघायला मिळत आहे. एकवेळ जवळजवळ स्पर्धेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या पाकिस्तान संघाने आफ्रिकेचा पराभव…

ब्रेकिंग.. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार

लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानमधून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या…

पंचांनी घेतलेला निर्णय; माजी दिग्गज पंच सायमन टॉफेल यांनी फ्री हिटच्या वादावर आपले मत मांडले…

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: 5 वेळा ICC अंपायर ऑफ द इयर म्हणून निवड झालेले माजी अनुभवी दिग्गज पंच सायमन टॉफेल यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील 'फ्री हिट' वादावर भाष्य केले आहे. वास्तविक, सामन्यादरम्यान विराट कोहली फ्री…

छतावर शेकडो कुजलेले नग्न मृतदेह सापडले; गिदाधांनी तोडले लचके

पाकिस्तान, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानातील मुलतान (Multan) शहरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मुलतान शहरातील एका रुग्णालयाच्या छतावर किमान 200 कुजलेले मृतदेह आढळून आले आहेत. हे कुजलेले मृतदेह शुक्रवारी मुलतानमधील निश्तार…

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार ! 1000 जणांचा मृत्यू (व्हिडीओ)

पाकिस्तान  पावसाने पाकिस्तानमध्ये मोठा हाहाकार केलाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुराचा फटका कोट्यवधी लोकांना बसला असून आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.…

भारतासोबत कायमस्वरूपी शांतता हवी, युद्ध हा पर्याय नाही: पाक पंतप्रधान

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानला चर्चेद्वारे भारतासोबत “कायमस्वरूपी शांतता” हवी आहे कारण काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा कोणत्याही देशाला पर्याय नाही,…

मुंबई अलर्टवर ! 26/11 सारख्या हल्ल्याची पोलिसांना धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुंबई पोलिसांना (Mumbai Police) 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज (Mumbai Police Threatened) आला आहे. भारताबाहेरील क्रमांकावरून मेसेज आल्याची माहिती मिळत आहे. या मेसेजमुळे मुंबई अलर्टवर आहे.…

इंडिगो विमानाचं पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग; नेमकं काय झालं ?

लोकशाही न्यूज नेटवर्क  इंडिगो विमानाचं (IndiGo Aircraft) पाकिस्तानातील कराचीमध्ये (Pakistan Karachi)  आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करण्यात आलं. दोन आठवड्यांत कराचीमध्ये भारतीय विमानाचं हे दुसरं आपत्कालीन लँडिंग आहे. मिळालेल्या…

पाकिस्तानमध्ये मंदिरात मूर्तीची तोडफोड; पुजाऱ्यावर हल्ला

कराची, लोकशाही न्यूज नेटवर्क  पाकिस्तानमधील कराची शहरातील एका हिंदू मंदिरातदेवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कराची कोरंगी भागातील श्री मारी माता मंदिरात देवतांच्या मूर्तींची तोडफोड…

अखेर दाऊदचा ठिकाणा सापडला; भाच्याची ED समोर कबुली

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अखेर ईडीच्या चौकशीत कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याची माहिती समोर आली आहे.…

भयंकर..18 वर्षीय हिंदू मुलीची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

पाकिस्तान, लोकशाही न्यूज नेटवर्क पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचारांसंदर्भात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. सिंध प्रांतांमध्ये एका 18 वर्षीय मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. सुक्कुर शहरामधील…

पाकिस्तानमध्ये सियालकोट लष्करी तळावर भीषण स्फोट; परिसरात धुराचे लोट

लोकशाही न्युज नेटवर्क इस्लामाबाद: पाकिस्तानच्या उत्तरेकडील सियालकोट शहरात भीषण स्फोट झाला आहे.सलग झालेल्‍या स्‍फोटांमध्‍ये हा संपूर्ण परिसर हादरला आहे . उत्तर पाकिस्तानातील सियालकोटमधील (Pakistan Sialkot Military…

पाकिस्तानमध्ये मशिदीत आत्मघाती हल्ला, ३० ठार, ५६ जखमी

पेशावर, लोकशाही न्यूज नेटवर्क पाकिस्तानातील (Pakistan) पेशावर शहरातील शिया मशिदीत शुक्रवारच्या नमाज पठणावेळी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात (Peshawar Suicide Attack) ३० जण ठार आणि ५० हून अधिक जखमी झाले आहेत. मशिदीत नमाज पठणावेळी मोठी गर्दी…

जिल्हाधिकाऱ्याचे पाक नागरिकांना ४८ तासांत जिल्हा सोडण्याचे आदेश

जम्मू कश्मीर :- पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. या हल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. राजस्थानमधील बिकानेरच्या जिल्हाध्यक्षांनी पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत जिल्हा…

येणाऱ्या पिढीने विचारावं पाकिस्तान कुठे होता ; संजय राऊत

मुंबई :- पुलवामा येथे दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात भारताचे ४१ जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करीत पाकिस्तानविरोधात युद्धाची भूमिका मांडली. हल्ल्याचा निषेध करणे, बदला…