Browsing Tag

#bhadgaon

जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरमधून बॅटरी, डिझेल चोरी !

स्कार्पियो वाहनासह मुद्देमाल हस्तगत ; भडगाव पोलिसांची कारवाई भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील निंभोरा शिवारात जियो कंपनीच्या टॉवर मधून बॅटरी, व डिझेल चोरी करून फरार होण्याच्या मार्गावर असलेले चोरट्यांच्या भडगाव पोलिस स्टेशन…

भडगाव तहसीलदारांनी पकडले 6 ब्रास अवैध वाळूचे डंपर

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील व शहरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असून या बाबत भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व त्यांच्या पथकाने काल मध्यरात्री गिरणा नदी पात्रातून सहा ब्रास अवैध वाळू भरलेला दहा टायरी…

भडगांव शहर व तालुक्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बाबत दक्षता समितीचा पाठपुरावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगांव शहर व तालुक्यात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत याबाबत खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) व आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) यांना भडगांव पोलिस स्टेशन महिला दक्षता समिती…

भडगाव येथील पंकज मोरे एक वर्षासाठी तीन जिल्ह्यांतून हद्दपार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल यांच्या आदेशानुसार भडगाव येथील पंकज दिपक मोरे, वय-24, रा.यशवंत नगर, भडगाव ता.भडगाव याला दि.27.02.2023 पासून एक वर्ष मुदतीकरीता जळगाव, धुळे व नाशिक या जिल्ह्यांच्या हद्दीतून…

गिरणानदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक त्वरित बंद करून कारवाई चा खुलासा करावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील वाक-वडजी येथील गिरणा नदी पात्रातील वडजी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर सप्लाय विहिरी जवळून सर्रास जे.सि.बी. द्वारे नदीतून वाळूचे उत्खनन सुरू असून या ठिकाणाहून शेकडो डंपर वाळू दररोज अवैधपणे…

गिरणानदी पात्रातील होणारी अवैध वाळू वाहतूक बंद करून कारवाई करा

वडजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांचे तहसीलदारांना निवेदन भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील वाक-वडजी येथील गिरणा नदी पात्रातील वडजी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या वॉटर सप्लाय विहिरी जवळून सर्रास जे.सि.बी. द्वारे नदीतून वाळूचे…

राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव-चांदवड रस्त्याचे अपूर्ण काम या अपूर्ण असल्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आज महा विकास आघाडी वतीने भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन…

भडगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व.बापूजी फाउंडेशन तर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'छत्रपती शिवाजी महाराज' यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दि.19 रोजी सकाळ पासून मोटार सायकल…

भडगावात साजरा होणार भव्य शिवजन्मोत्सव सोहळा…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक महान आदर्श जाणता राजा, युगपुरुष व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा म्हणून गेल्या आठवड्यापासून भडगाव शहरात शिवाजी महाराज चौक…

भडगाव तहसिलदारांची अवैध वाळू साठ्यावर धाड…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्याला वरदान असलेली गिरणा नदी जळगाव जिल्ह्यासह भडगाव तालुक्याची तहान भागवते. तसेच गिरणा पट्ट्यातील जमिनींना सुपीकता आणते. परंतु भडगाव शहरातील नगरपालिका पंपिंग हाऊस जवळ…

भडगाव येथे नेत्ररोग तपासणी शिबीर संपन्न…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जागृती मित्र मंडळ भडगाव व नांदुरा येथील मोहनराव नारायणा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिराचे उदघाटन डॉ. ईश्वरसिंग परदेशी…

‘ योग’ आयुष्याचे एक प्रेरक गुरूस्थान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क योग हे मन, शरीर व आत्मा यांचे मिलन. योग अभ्यास करताना मानसिक संतुलन, ध्यान, एकाग्रता, स्थिरता, शारीरिक हालचाल यावर लक्ष केंद्रित करून शरीरातील ताण व तणाव मुक्तता मिळण्यास प्रारंभ होतो. आपल्या दिनचर्या व…

पत्रकार संरक्षण कायद्याची कडक करण्याची मागणी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची  झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांत  खुपच…

अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अत्याचार प्रकरणी भडगाव पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी विजय दशरथ पाटील (25, रा.यशवंत नगर, भडगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी बसस्थानक भागातून अटक केली. आरोपीला तपासकामी भडगाव पोलिसांच्या…

भडगावात मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सरकार कामगार विभाग यांच्या वतीने कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज गुरुवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भडगाव येथे करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे भडगावात भव्य रोजगार मेळावा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा शक्ती फाऊंडेशन नासिक यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 5 रविवार रोजी तरुण तरुणाईसाठी भव्य रोजगार मेळावा सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मैदान…

माजी सैनिक व आरोग्य सेवक राजू गायकवाड सेवानिवृत्त

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथील शासकीय आरोग्य विभागातील आरोग्य सेवक राजु रंगनाथ गायकवाड उर्फ सनी बॉस हे दि. ३१ जानेवारी राेजी सेवा निवृत्त झाले. त्यांनी आरोग्य विभागात १६ वर्ष प्रामाणिक सेवा देत शिरगाव जि. सिंधूदुर्ग व गिरड ता.…

कनाशी येथे शेतकऱ्याच्या घरातुन ५० हजार रुपये चोरी,गावात ३ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कनाशी येथील धनराज रुपला पाटील या शेतकऱ्याच्या घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडुन घरात ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला धनराज रुपला…

शेतकऱ्याच्या घरातुन ५० हजार रुपये लांबवीले ; २ ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील कनाशी येथील धनराज रुपला पाटील या शेतकऱ्याच्या घराचा दरवाजाचा कडी कोंडा तोडुन घरात ठेवलेले ५० हजार रुपये अज्ञात चोरटयांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला धनराज रुपला पाटील या…

सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक भावना दुखावल्याने डॉ. गणेश राठोड यांच्यावर कारवाई करावी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना राजपूत समाजाचे निवेदन देण्यात आले. जातीवाचक बोलून भावना दुखावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी असे निवेदन भडगाव तालुका राजपूत समाज मंडळ यांनी भडगाव तहसिलदार…

राजेंद्र कोंढरे यांनी घेतलेली सर्वसाधारण सभा अनधिकृत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अखिल भारतीय मराठा महासंघ रजि. क्र.६६९-ए (मुंबई) या सर्व सभासदांना जाहीर नोटीस द्वारे कळवण्यात येते की अखिल भारतीय मराठा महासंघ ही मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1990 द्वारे नोंदणीकृत संस्था असून संस्थेचे नोंदणीकृत…

विद्यापीठाच्या शाश्वत विकासासाठी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना विजयी करा

भडगाव (सागर महाजन) लोकशाही न्युज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शाश्वत विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण व काळानुरूप सर्वसमावेशक नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी पदवीधर अधिसभा (सिनेट) मतदारांनी निवडणुकीत…

बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब विजय महाजन यांनी भूषविले.…

स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे वडधे येथील भव्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण सोहळा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे वडधे(जुने) येथील प्रवेशद्वाराच्या लोकार्पण सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक आमदार तसेच गावातील ज्येष्ठ मान्यवर यांचा स्व.बापुजी युवा…

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भडगाव तालुका शहर व ग्रामीण पदाधिकारी नियुक्ती

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या सुचनेवरुन जिल्हा प्रभुख डाॅ. हर्षल माने यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव…

संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील वडजी येथील गिरणाई शिक्षण प्रसारक मंडळ वडजी संचलित संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल वडजी ता. भडगाव येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती, युवक दिन वेशभुषेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

अलका सरदार जळगाव जिल्हा आदिवासी विभागाच्या कर्मचारी सोसायटीच्या महिला प्रतिनिधी

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव जिल्हा आदिवासी विकास विभाग कर्मचारी सोसायटी मर्या.ता. जि.जळगाव पंचवार्षिक निवडणूक सन 2022-2027 साठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये सहकार पँनल कडून चाळीसगाव तालुक्यातील वलठाण शासकीय आश्रम शाळेतील प्राथमिक…

इ.पी.एस 95 राष्ट्रीय संघर्ष पाचोरा- भडगाव समितीची बैठक संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क इ.पी.एस 95 राष्ट्रीय संघर्ष पाचोरा- भडगाव समितीची बैठक पाचोरा येथे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा समन्वयक अनिल पवार भडगाव यांच्या…

भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे राजकिय पक्षांच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांचा सन्मान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पत्रकार संचलित भडगाव तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील विविध राजकिय पक्षातील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बादल यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य…

“सत्संग जल जो कोई पावे, मैलाई सब कटी कटी जावे”;पूज्य पंकजजी महाराज

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क संत बाबा जयगुरुदेव आश्रम मथुरा येथून १४ डिसेंबर २०२२ रोजी शाकाहार व सद्गुणी बनण्याचा संदेश देणे, मद्यपान न करण्याचे आवाहन, अध्यात्मिक चेतना जागृत करणे, सामाजिक एकोपा टिकवून आध्यात्मिक, वैचारिक क्रांतीचे…

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन साजरा

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर भडगाव शाळेत शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे…

पोलीस वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांची भडगाव पोलीस स्टेशनला भेट

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सौ.सु.गी.पाटील मा.वि. व सौ.ज.ग.पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय भडगाव या विद्यार्थ्यांनी पोलीस वर्धापन दिवसानिमित भडगाव येथील पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी पोलिस स्टेशनचे कसे कामकाज चालते याबाबत संपूर्ण…

भडगावात ४ जानेवारीला जयगुरूदेव परीवारातर्फे सत्संग

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शाकाहारी व व्यसनमुक्तीच्या प्रचारासाठी प.पु. गुरूदेवजी महाराज आश्रम मथुरा यांच्यावतीने पुज्य पंकजजी महाराज यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ४ जानेवारीला सकाळी ११ वाजता पाचोरा रस्त्यावरील शासकीय…

साधन केंद्र भडगाव उर्दू येथून केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव पंचायत समिती शिक्षण विभाग अंतर्गत समूह साधन केंद्र भडगाव उर्दू येथून केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजन दिनांक 26, 27 व 28 डिसेंबरला अँग्लो उर्दू शाळा भडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. दि. 26…

स्पर्धा परीक्षांमध्ये मेहनत घेतल्यास विदयार्थ्यांना यश मिळेल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तरुण, विदयार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करावेत. मेहनत घेतल्यास विदयार्थ्यांना यश मिळेल. पोलीस, आर्मी यासह राज्य व केंद्र सरकारच्या महसुलसह विविध क्षेञात नोकरी मिळवुन प्रगतीचे शिखर गाठा, असे…

घुसर्डी खुर्द नवनिर्वाचित उपसरपंचपदी पुनम परदेशी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील घुसर्डी खुर्द ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत उपसरपंचपदी पुनम जितेंद्र परदेशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. आश्विनी रामेश्वर पाटील यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने याउप सरपंच…

कजगाव लोकनियुक्त सरपंच, नवनिर्वाचित सदस्यांचा माळी पंच मंडळतर्फे सत्कार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माळी पंच मंडळ भडगाव शहर व महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळच्या वतीने कजगाव लोकनियुक्त सरपंच रघुनाथ आण्णा महाजन व कोळगाव, कजगाव ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यसह माळी समाज बांधवांचा सत्कार सोहळा आदर्श कन्या…

भडगावात मराठा समाज वधुवर परिचय मेळावा संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा समाजाचा वधुवर परिचय मेळावा मार्केट कमिटी भडगाव पेठ येथे आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या वधुवर परिचय पुस्तिकेचे प्रकाशन खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या…

कजगाव सेंट्रल बँकेचा मनमानी कारभार, तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील कजगाव (Kajgaon) येथील सेंट्रल बँकेच्या मनमानी व असभ्य कारभाराची तक्रार कजगाव येथील जीवन प्रभाकर चव्हाण ह्या तरुणाने थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने एकच खळबळ उडाली आहे.…

भडगाव फळविक्री सोसायटीमध्ये अपहार, चौकशीची मागणी

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव येथील सहकारी फळविक्री सोसायटी लि. भडगाव संस्थेच्या गैव्यवहार व अपहाराची सखोल चौकशी होऊन संस्थेचे रजिस्टेशन रद्द करण्यात यावे. तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी…

स्व. बापुजी युवा फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे आ. किशोरआप्पा पाटलांच्या हस्ते प्रकाशन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील स्व. बापुजी युवा फाऊंडेशन जनसंपर्क कार्यालय येथे स्व. बापुजी युवा फाऊंडेशन दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिनदर्शिका बघत आमदार किशोर पाटील…

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शासकीय रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जात असताना एएसपी अभयसिंह देशमुख यांच्या पथकाने कारवाई करून 16 लाख रु. मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंबरखेड ते आडगाव…

भडगाव शहरातील उज्ज्वल कॉलनीत बगिच्याचे लोकार्पण

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव शहरातील उज्ज्वल कॉलनीतील श्रीकृष्ण मंदिरासमोरील ओपन स्पेसमध्ये जळगाव लोकसभा क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटील यांच्या स्थानिक क्षेत्र विकासनिधीतून तयार करण्यात आलेल्या गार्डनचे लोकार्पण भाजपा पाचोरा…

धक्कादायक; पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात एक अत्यंत दुखद घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील बहाळ कसबे गावात पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नी उज्ज्वला पाटील यांनी ही शुक्रवारी सकाळी विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा…

डॉ. बी. जी शेखर यांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर महाजन यांनी केला सत्कार

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी यांना आराम करण्यासाठी सोय नसल्याने पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस नवीन आराम कक्ष तयार करण्यात आला. या आराम कक्षाचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे…

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांच्याहस्ते भडगाव पोलिस स्टेशनमध्ये…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी यांना आराम करण्यासाठी सोय नसल्याने पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस नवीन आराम कक्ष तयार करण्यात आला. या आराम कक्षाचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे…

भडगावात पत्यांच्या क्लबवर धाड, 12 जुगारींवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव शहरात पारोळा चौफुलीजवळ विश्रामगृहाच्या बाजूला एका पत्रीच्या आडोशाला चालू असलेल्या पत्ता जुगारावर सहाय्यक पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात 46670 रुपये रोख रक्कम…

भडगावात विविध संघटनांतर्फे चंद्रकांत पाटलांचा निषेध

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी आज भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या घृणास्पद बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ सनदशीर लोकशाहीच्या माध्यमातून तहसीलदार मुकेश हिवाळे आणि पोलीस…

होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता अभियान

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन निम्मिताने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जळगाव जिल्हा समादेशक होमगार्डस् यांच्या आदेशानुसार होमगार्ड व नागरी संरक्षण वर्धापन दिन ६ डिसेंबर रोजी ७६ वा दिन असुुन…

शिंदी येथे वृद्धाची आत्महत्या; १५ जणांवर गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव तालुक्यातील शिंदी येथील नाना उखा मराठे (वय ५८) या वृद्धास जमिनीच्या मालकी हक्काच्या कारणावरून दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १५ जणांवर भडगांव पोलिस स्टेशनला…

पल्सर चोरताना रंगेहाथ सापडला, खिशात निघाल्या मास्टर चाब्या

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बढे सर कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस लावलेली बजाज पल्सर गाडीला मास्टर चाबीच्या सहाय्याने चोरी करताना रंगेहाथ पकडला. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी योगेश शांताराम…

अशीही जिद्द ! शेतकऱ्याचा मुलगा झाला पी. एस. आय

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले व कजगाव बीट (पोलिस चौकी) येथे येथे सेवा बजावणारे पोलिस कॉन्स्टेबल गणेश विलास कुमावत मु.पो.बेलदारवाडी ता.चाळीसगाव जि जळगाव हे खात्याअंतर्गत परीक्षा देत पी. एस.…

भडगाव ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव; तरुणांचे आंदोलन

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव ग्रामीण रुग्णालयात (Bhadgaon Gramin Rugnalaya) पुर्णवेळ डॉक्टर नाहीत तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नाही. सदर दवाखान्यात प्रसूतीसाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने पेशंटला जळगाव घेऊन…

ग्रामपंचायत निवडणूक: कमलबाई आण्णा मोरेंचा फॉर्म दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अनुसूचित जाती या जागेसाठी नवरदेवला स्टेशन येथील रहिवासी पहिलवान आण्णा मोरे यांच्या पत्नी कमलबाई आण्णा…

भडगावात टाटा DBH739 बाजरीच्या वाणावर शेतकऱ्यांशी चर्चा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव येथे टाटा कंपनीतर्फे शेतकरी बांधवांसाठी बाजरी DBH739 या नवीन क्रांतिकारी वाणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.…

पो.हे.कॉ प्रल्हाद शिंदे (मेजर) सेवानिवृत्त

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क चाळीसगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रल्हाद भाऊराव शिंदे मु. पो तरवाडे ता. चाळीसगाव जि. जळगाव हे पोलिस खात्यातून दि. 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त…

भडगावात रिपाई जळगाव जिल्हाध्यक्ष तथा भुसावळ नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांचे स्वागत

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा भुसावळ येथील नगरसेवक राजुभाई सुर्यवंशी यांचा धावता दौऱ्यात तालुका अध्यक्ष एस. डी. खेडकर अण्णा व वंचित बहुजन आघाडीचे भडगाव तालुका अध्यक्ष…

भडगाव; ई-पॉस मशीनच्या अडचणींबाबत स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेदन…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या (Cheap grain shopkeeper) वतीने आज भडगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (A statement was given to the Tehsildar) या निवेदनात म्हटले आहे की, मागील…

विवाहितेवर अतिप्रसंग करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव शहरात अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि. २३ रोजी घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध…

भडगाव येथे मंगळवार रोजी खंडेराव महाराज यात्रा उत्सव.

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: मध्यवर्ती शहर बाजार चौकात पुरातन खंडेराव महाराज मंदीर असुन खंडेराव महाराज काकणबर्डी येथे जाताना भडगाव मुक्कामी होते. असा इतिहास आहे. चंपाषष्टी निमित्ताने खंडेराव मंदीरात सालाबादाप्रमाणे खंडेराव…

भडगाव पो.नि अशोक उतेकारांना दंड; शिस्तभंगाच्या कारवाईचे न्यायालयाचे आदेश…             

भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव (Bhadgaon) पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर (Police Inspector Ashok Utekar) यांच्या विरूद्ध बेकायदेशीर कृत्य व आरोपीशी सेटलमेंट. तसेच पदाचा दुरुपयोग…

अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटवले

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि. २३ रोजी घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल…

गोंडगाव राष्ट्रनिर्माण धर्म सोहळयाची जय्यत तयारी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व श्री. श्री १००८ स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र गोंडगाव ता. भडगाव जि. जळगाव (खान्देश) येथे होणाऱ्या राष्ट्रनिर्माण…

धक्कादायक; महिला भावाकडे निघाली; जळालेल्या अवस्थेत आढळली…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील कोठली रस्त्यालगत असलेल्या ओम शांती केंद्र परीसरात एक विवाहित महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर परिसरात अनेक चर्चा सुरु झाल्याचे दिसून आले. पोलीस आपला पुढील…

राज्यपालांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी "हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज" (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या संदर्भात अपमानजनक बेताल वक्तव्य करून…

स्व. बापुजी प्रिमियर लीग २०२२ पर्व १ चे क्रिकेट सामने उत्साहपूर्ण संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क स्व. बापुजी युवा फाऊंडेशनतर्फे आयोजित केलेल्या बापुजी प्रिमियर लीग-२०२२ या क्रिकेट स्पर्धेला दि. १९ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. त्यात ८ संघांचा सहभाग होता. आज फायनल व सेमी फायनल सामने खेळवण्यात आले व…

कासोद्यात जिनींगला आग… २९ लाखांचे नुकसान…

कासोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील भडगाव एरंडोल रोड वरील पद्मावती जिनींगला अचानक दि.१९/११/२०२२ रोजी रात्री १:३०च्या सुमारास जिनिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमुळे जिनिंग मधील एकूण २८ लाख ९७ हजार रुपये किमतीच्या…

तहसीलदारांचा थरार; केला सिनेस्टाईल अवैध वाळू नेणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गेल्या दीड महिन्यापासून दैनिक लोकशाही वृत्तपत्रात भडगाव शहरातील गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू हे सत्र सुरू आहे. नगरपालिका वॉटर सप्लाय विहिरी जवळ एक बंधारा बांधला जाईल इतका मोठा खड्डा जे…

स्व.बापुजी प्रिमियर लीग शनिवारपासून सुरु…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे आयोजित बापुजी प्रिमियर लीग-२०२२ या क्रिकेट स्पर्धेला दि.१९ नोव्हेंबर २०२२ शनिवार पासून भडगाव - पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून…

राहुल गांधींचा भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे जाहीर निषेध…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या तथ्यहीन वक्तव्याचा भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे संध्याकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या…