Saturday, January 28, 2023

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी शेखर यांच्याहस्ते भडगाव पोलिस स्टेशनमध्ये आराम कक्षाचे उद्घाटन

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी यांना आराम करण्यासाठी सोय नसल्याने पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस नवीन आराम कक्ष तयार करण्यात आला.

या आराम कक्षाचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर साहेब यांच्या शुभ हस्ते आज करण्यात आले.

- Advertisement -

या वेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक (ASP) अभयसिह देशमुख, पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलिसउप निरीक्षक गणेश वाघमारे, यांच्यासह गोपनीय विभागाचे स्वप्नील चव्हाण, विलास पाटील, पो.हे.कॉ. राजेंद्र पाटील (बाबाजी), नितीन राऊते,किरण पाटील, गणेश कुमावत, विजय जाधव, कुंदन राजपूत, प्रवीण परदेशी, कैलास गीते, रवींद्र हडपे, महिला पोलिस आमलदार पंचशील निकम, शमिना पठाण तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे