उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना भडगाव तालुका शहर व ग्रामीण पदाधिकारी नियुक्ती

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या आदेशानुसार व जळगाव जिल्हासंपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या सुचनेवरुन जिल्हा प्रभुख डाॅ. हर्षल माने यांच्या मार्गदर्शनाखाली भडगाव तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकार्यांच्या निवडीची यादी प्रसिद्धीस दिलेली आहे. जळगाव जिल्हाउपप्रमुख पदी-दीपक पाटील (कोठली), विधान सभाक्षेत्र प्रमुखपदी-जे.के.पाटील (वाक), तालुकाप्रमुख पदी अनिल पाटील (शिंदी), शहरप्रमुख पदी शंकर मारवाडी (भडगाव), शहरसंघटक पदी अनिल महाजन (भडगाव), शहर समन्वय पदी निलेश पवार, यांची निवड करण्यात आली आहे.

भडगाव ग्रामीणची कार्यकारणी

कजगाव वाडे गट कार्यकारीणी – उपतालुका प्रमुख शामकांत जगन्नाथ पाटील बोदर्डे, उपतालुका संघटक अनिल महाजन टेलर कजगाव, उपतालुका समन्वयक राजेंद्र भिका चव्हाण कजगाव, विभाग प्रमुख दिपक माधवराव पाटील तांदुळवाडी.

वाडे गण- उप विभाग प्रमुख अशोक रंगराव माळी वाडे.

कजगाव वाडे गट कार्यकारणी – उपतालुका प्रमुख शामकांत जगन्नाथ पाटील बोदर्डे, उपतालुका संघटक अनिल महाजन टेलर कजगाव, उपतालुका समन्वयक राजेंद्र भिका चव्हाण कजगाव, विभागप्रमुख दिपक माधवराव पाटील तांदुळवाडी.

वाडे गण- उपविभाग प्रमुख अशोक रंगराव माळी वाडे.

कजगाव गण – अनिल लक्ष्मण माळी लोण.

वाडे गण – गणप्रमुख दिपक गोविंदा पाटील बाळद खुर्द.
कजगाव गण – उपगण प्रमुख. वाल्मिक भालचंद्र पाटील बोदर्डे.

गिरड आमडदे गट – उपतालुका प्रमुख शरद बाबुलाल पाटील पळासखेडे, उपतालुका संघटक मनोहर पंडीत पाटील वलवाडी, उपतालुका समन्वयक उत्तम शामराव पाटील, विभाग प्रमुख देविदास अर्जुन पाटील वाक.

वलवाडी गण – उपविभाग प्रमुख दुधा राठोड रुपनगर, विभाग समन्वयक सुनिल जगन्नाथ पाटील महिंदळे.

वलवाडी गण प्रमुख- निलकंठ वना पाटील वलवाडी, उपगणप्रमुख निंबा सुभाष पाटील वाक.

भडगाव तालुका ग्रामीण कार्यकारणी

गुढे वडजी गट – उपतालुका प्रमुख भाऊसाहेब संतोष पाटील बात्सर, उपतालुका संघटक मनोहर महाले खेडगाव, उपतालुका समन्वयक भारत धर्मा पाटील पांढरद, विभाग प्रमुख जितेंद्र पाटील पिंप्रीहाट.

गुढे गण – उपविभाग प्रमुख तुकाराम हिलाल माळी गुढे
वडजी गण – विभाग समन्वयक संभाजी उत्तम हिरे
गुढे गण – प्रकाश शामराव पाटील जुवार्डी
वडजी गण – गण प्रमुख विजय बळीराम पाटील, उपगण प्रमुख ईश्वर शिवराज पाटील पथराड

वडजी गण – ऋषिकेश सोनवणे पिचर्डे

यांची नवनियुक्त करण्यात आली असून पुढील वाटचालीस निर्मल सिडसच्या संचालिका वैशालीताई पाटील, मनोहर चौधरी, गणेश परदेशी यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.