Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»भडगाव तहसीलदारांनी पकडले 6 ब्रास अवैध वाळूचे डंपर
    जळगाव जिल्हा

    भडगाव तहसीलदारांनी पकडले 6 ब्रास अवैध वाळूचे डंपर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भडगाव तालुक्यातील व शहरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असून या बाबत भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व त्यांच्या पथकाने काल मध्यरात्री गिरणा नदी पात्रातून सहा ब्रास अवैध वाळू भरलेला दहा टायरी डंपर पकडला. यावेळी पथकामध्ये तहसिलदार मुकेश हिवाळे, भडगाव तलाठी अविनाश जंजाळे, तलाठी योगेश ब्राम्हणे, सुनील मांडोळे, संभाजी पाटील, चालक लोकेश वाघ आदी पथकात सहभागी होते. सदरचे डंपर हे भडगाव शासकीय विश्राम गृह येथे जमा करण्यात आले असून यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी दिली आहे.

    #bhadgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif