Saturday, January 28, 2023

स्व. बापुजी युवा फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे आ. किशोरआप्पा पाटलांच्या हस्ते प्रकाशन

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील स्व. बापुजी युवा फाऊंडेशन जनसंपर्क कार्यालय येथे स्व. बापुजी युवा फाऊंडेशन दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी दिनदर्शिका बघत आमदार किशोर पाटील यांनी स्व. बापूजी फाऊंडेशनच्या समाजकार्याबद्दल कौतुक केले.

यावेळी स्व. बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील, पिंटू मराठे, हर्षल पाटील, जहांगीर मालचे, महेंद्र ततार, निलेश पाटील, योगेश गंजे, आबा चौधरी, स्वप्निल पाटील, बबलू पाटील, विनोद पाटील, किशोर राजपूत, हर्षल राजपूत, चेतन राजपूत, सुरेश सोनवने,गंभीर पाटील, अमोल पाटील, भैय्या पाटील, बबलू महाजन, यूनुस खान, विनोद महाजन, किशोर पाटील, सोनू पाटील, सागर पाटिल, सुनील राजपूत, चेतन चौधरी, नानू पाटील, प्रदीप पाटील, स्व. बापुजी युवा फाऊंडेशनचे सर्व संचालक, सदस्य व सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे