राहुल गांधींचा भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे जाहीर निषेध…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या तथ्यहीन वक्तव्याचा भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे संध्याकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या फोटो ला चपलांचा हार घालुन जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा चे तालुका अध्यक्ष किरण शिंपी, शहरध्यक्ष विशाल चौधरी, कुणाल पाटील, पांडा भोई, अनिल अहिरे, वाल्मीक पाटील, अनिल कुंभार, विलास पाटील, राहुल कुंभार, दिनेश महाजन, सागर भोई, अक्षय कुंभार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.