राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी रस्ता रोको आंदोलन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव-चांदवड रस्त्याचे अपूर्ण काम या अपूर्ण असल्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी आज महा विकास आघाडी वतीने भडगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सूर्यवंशी, सचीन सोमंवंशी यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चे भडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते संजय वाघ, गणेश परदेशी, यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडे दहा वाजता छञपती शिवाजी महाराज चौक भडगाव येथे यशस्वी रित्या साखळी पद्धतीने रस्ता रोको आंदोलन सदर संबंधित अधिकारी यांच्याकडून लेखी आश्वासन प्राप्त झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सदर आंदोलनाला चालक मालक संघटना ने पाठिंबा दिला होता. सदर आंदोलनासाठी महाविकास आघाडीचे खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संजय वाघ, माजी नगराध्यक्ष गणेश परदेशीं, शिवादादा भोसले, माजी नगराध्यक्ष श्याम भोसले, युवक अध्यक्ष कुणाल पाटील, शेषराज भोसले,महिला जिल्हा उपाध्यक्ष योजनाताई पाटील, महिला तालुकाध्यक्ष रेखा पाटील, उषा परदेशी,रवींद्र महाजन, निबा पाटील, अरुण पाटील विश्वनाथ पाटील, शरद पाटील, सामाजिक न्याय ता.अध्यक्ष अरुण सोनवणे, अभिमन् सीताराम, अनिल टेकडे, सागर पाटील, सोनु संपत पाटील, प्रकाश संभाजी पाटील, अशोक पाटील विनोद् दिलीप, दिलीप पाटील, दिनकर पाटील शेरखान पठाण, शिरीष पाटील सर, इसाक मलिक, योगेश महाजन दिनकर पाटील, निबा नाना पाटील, विशाल पाटील,संदीप मनोरे, निमन शेख, प्रकाश संभाजी पाटील, अशोक पाटील, विनोद् बोरसे, दिलीप पाटील, दिनकर पाटील, शेरखान पठाण, इसाक मलिक, योगेश पाटील, दिनकर पाटील, चेतन पाटील अनिल पाटील, अशोक बापू, राजेश पाटील, जगदीश पाटील,रमेश भदाणे, मोनू हिरे, लक्षमन पाटील, भगवान पाटील, उद्धवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, शहरप्रमुख शंकर मारवाडी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे के पाटील, उपतालुका प्रमुख भाऊसाहेब पाटील, गोरख पाटील, चेतन रवींद्र पाटील, अनिल पाटील, राजू शेठ, मुन्ना शेख ,आदी महाविका आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.