Browsing Category

लोकशाही विशेष

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग - ७ परमार्थ महाधन काळ सारावा चिंतेने Iएकांत वासे गंगास्नानें II देवाचे पूजने I प्रदक्षणा तुळशीच्या IIध्रु II युक्त आहार वेहार I नेम इंद्रियाचा सारं II नसावी वासर I निद्रा बहु भाषण II१ II परमार्थ…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग-६ तुवा मुद्दल गमवलें जन्मा येऊनी काय केले I तुवां मुद्दल गमविलें IIध्रुII कां रे न फिरसी माघारा I अझुनि तरी फजितखोरा II१II केली गांठोळीची नासी I पुढें भिके चि मागसी II२II तुका म्हणे…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग- ५ जन विनोदे विव्हलतसे “काम नाहीं काम नाहीं I” जालो पाहीं रिकामा II धृ II फावल्या करूं चेष्टा I निश्चळ दृष्टा बैसोनी II१II नसत्या छंदे नसत्या छंदे I जन विनोदें विव्हलतसे II२II एकएकीं एकाएकीं I तुका…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग - ४ कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता I बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा II ध्रूII कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तांरू I उतरी पैल पारू भवनदीची II१II कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन…

ही आमदारांची कार्यक्षमता की अकार्यक्षमता?

लोकशाही संपादकीय लेख भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय सावकार यांनी परवा विधानसभा अधिवेशनात भुसावळ बस स्थानकाचे दुर्दशेसंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारला होता. त्यात चार मुद्दे उपस्थित केले…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष लेख अभंग -३ विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म I भेदाभेदभ्रम अमंगळ II धृ II आइका जी तुम्ही भक्त भागवत I कराल तें हित सत्य करा II१II कोणा ही जिवाचा न घडो मस्तर I वर्म सर्वेश्वरपूजनाचें II२II…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अधिकमास विशेष अभंग- २ काय पापपुण्य पाहों आणिकाचे कासया गुणदोष पाहों आणिकांचे II मज काय त्यांचे उणें असे II धृ II काय पापपुण्य पाहो आनिकांचे I मज काय त्यांचें उणें असें II१II नष्टदुष्टपणा कवणाचें वाणू I तयाहून आनु अधिक माझे…

केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात केळी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, परंतु जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष दिले गेले…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

लोकशाही विशेष लेख अभंग-१ देव सुखाचा सागर जाऊं देवाचिया गांवां I देव देईल विसांवा II देवा सांगो सुखदुःख I देव निवारील भूक II घालूं देवासिच भार I देव सुखाचा सागर II१II राहों जवळी देवापाशी I आतां जडोनी पांयासी II२II तुका म्हणे…

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

लोकशाही विशेष लेख उद्यापासून अधिक मास आरंभ सुरू होत आहे. या विशेष महिन्याच्या निमित्ताने लोकशाहीच्या वाचक रसिकांसाठी श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या अभंगांचे विश्लेषण प्रसारित करीत आहोत. संतोष श्रेष्ठ श्री तुकोबा यांच्या…

काय म्हणतात तुमचे ग्रहतारे…राशी भविष्य आजचे…

लोकशाही विशेष आजचे राशिभविष्य जाणून घेऊया... मेष राशी भविष्य आयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार,…

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा, योगेश्वर दत्त (कुस्ती)

लोकशाही विशेष लेख योगेश्वर दत्त (Yogeshwar Dutt) यांचा जन्म २ नोव्हेंबर १९८२ रोजी झाला. घरच्यांनी त्यांचे नाव मनीष ठेवले होते, मात्र सार्वजण लाडाने त्यांना योगी म्हणून हाक मारत असत आणि त्यातूनच योगेश्वर हे नाव रूढ झाले. त्यांचे वडील स्व.…

इस्रो अध्यक्षांची जीवनकथा, डॉ. जी. माधवन नायर

लोकशाही विशेष लेख डॉ. जी. माधवन नायर यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९४३ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाला. १९६६ मध्ये त्यांनी केरळ विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आणि त्यानंतर भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे प्रशिक्षणासाठी…

काय म्हणतात तुमचे ग्रहतारे… राशी भविष्य आजचे…

लोकशाही विशेष १४ जुलै २०२३ आजचे राशी भविष्य... मेष राशी भविष्य शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध…

काय म्हणतात तुमचे ग्रहतारे… राशी भविष्य आजचे…

लोकशाही विशेष आज आपली राशी काय म्हणते... १२ जुलै २०२३ मेष राशी भविष्य एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. आज तुम्हाला कुणी अज्ञात स्रोताने पैसा…

आजच्या जागतिक वाढत्या लोकसंख्येत भारत

लोकशाही विशेष लेख जागतिक लोकसंख्या हा दिवस ११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बाळ युगोसाल्विया या देशात जन्माला आले. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जगात जन-जागृती होणे गरजेचे होते. म्हणून युनो ने हे लक्षात घेऊन १९८९ या वर्षापासून हा…

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

राष्ट्रवादी कार्यालय वादाच्या भोवऱ्यात लोकशाही संपादकीय लेख अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूड पडली फूट पडली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ…

काय म्हणतात तुमचे ग्रहतारे… राशी भविष्य आजचे…

लोकशाही विशेष मेष राशी भविष्य तुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची…

या तीन व्यक्तींना आहे जगात कोणत्याही देशात पासपोर्टशिवाय जाण्याची मुभा !

नवी दिल्ली ;- सुमारे २०० देश असलेल्या आणि जवळपास साडे सहा अब्ज लोकसंख्या असलेला या जगात केवळ तीन अशा व्यक्ती आहेत ज्यांना पासपोर्टशिवाय जगातील कुठल्याही देशात जाता येतं. त्यांच्यासाठी खास सवतलीची तशी व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यक्ती…

आजच्या काळातील शिक्षण व विदयार्थी

लोकशाही विशेष लेख माणसाच्या प्रमुख तीन मुलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण. त्याचबरोबर पाहीलं तर या काळात मोबाईल सुद्धा एक गरज बनली आहे. तसेच विद्यार्थी शिक्षणाच्या आहारी कमी तर मोबाईलच्या आहारी…

युवकांचे मानसशास्त्र.. स्मार्ट गोल सेटिंग (भाग दोन)

लोकशाही विशेष लेख मानवी स्वभावातील दोष, आर्थिक अडचणी, तांत्रिक अडचणी, मानसिक आधाराची कमतरता, इतरांची ध्येय प्रति अवास्तव टीका, जीवनातील विशिष्ट घडणारे प्रसंग आणि त्याचा ध्येयाच्या प्राप्ती वर होणारे परिणाम, ध्येयप्राप्तीच्या बाबतीत…

इस्रो अध्यक्षांची जीवनकथा; डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन

लोकशाही विशेष लेख डॉ. कस्तुरीरंगन (Dr. Krishnaswamy Kasturirangan) यांचा जन्म १९४० साली एर्नाकुलम, केरळ येथे झाला. कस्तुरीरंगन यांचे शालेय शिक्षण श्री. रामा वर्मा हायस्कुलमध्ये झाले. नंतर त्यांनी रामनारायण रुईया कॉलेज, मुंबई येथून…

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; विजय कुमार (नेमबाजी)

लोकशाही विशेष लेख विजय कुमार (Vijay Kumar) यांचा जन्म १९ ऑगस्ट १९८५ रोजी हारसूर, हिमाचल प्रदेश येथे झाला. त्यांचे वडील हे एक निवृत्त सैनिक होते. ते लहानपणी सतत आपल्या वडिलांच्या बंदुकीसोबत खेळात असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हमीरपुर येथे…

जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी…!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. स्वतःसह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ…

जया किशोरी एका कथा वाचनाचे किती घेतात मानधन ?

नवी दिल्ली ;- निवेदक आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी अनेकदा चर्चेत असतात. त्याच्या लग्नापासून ते लाइफस्टाइलपर्यंत मीडियामध्ये नेहमीच चर्चा होत असते. जया किशोरींवर प्रेम करणारे लोक देशातच नाही तर जगभरात आहेत. लोक त्यांच्या खाण्याच्या सवयी,…

जीवनाची विविध रुपं असलेली कादंबरी; ‘रंधा’

लोकशाही न्यूज नेटवर्क शब्दान्वय प्रकाशन- मुंबई, तर्फे लेखक डॉ. भाऊसाहेब मिस्तरी यांची 'रंधा' या शिर्षकाची 223 पानांची सुंदर अशी कादंबरी प्रकाशित करुन मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही कादंबरी वाचकांना, लेखकांना,…

आरोग्यदायी स्त्रीसखी; शतावरी

लोकशाही विशेष लेख मूळ संस्कृत शब्द शतवीर्या. वीर्य म्हणजे ताकद किंवा कार्यशक्ती. म्हणून माणसाची कार्यशक्ती शतपटीने वाढविते अशी ही वनस्पती. गुणधर्म १. मधुर व कडू रस, स्निग्ध व थंड, त्यामुळे पित्तशामक. २. डोळे, हृदय व शुक्रधातूला…

खो-खो खेळाची टाईम लाईन

लोकशाही विशेष लेख खो-खो (Kho-Kho) या शब्दाचा अर्थ हुलकावणी देणे, चकविणे असा होतो. ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ श्री. रमेश वरळीकर यांच्या “खो-खो” पुस्तकात या खेळाच्या उगमाच्या संदर्भात मांडलेला खालील तर्क पटण्यासारखा वाटतो. आपला देश हा…

पावसाळ्यात एकमेकांपासून दूर असाल तर अशा प्रकारे मिटवा दुरावा… पावसातही रोमान्स कायम…

विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क: पावसाळा आला की मनात लाटा उसळू लागल्या आणि फुलं उमलल्यासारखं वाटतं. हे सहसा फक्त प्रेमात असलेल्या लोकांनाच जाणवते. हा ऋतू असा असतो, जेव्हा वारे थंड असतात आणि वातावरण आल्हाददायक असते.…

तो हा विठोबा निधान। ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ।। पाऊले समान । विटेवर शोभती।।

लोकशाही आषाढी विशेष लेख नेणो विठो मार्ग चुकला । उघडा पंढरपुरा आला ।। भक्त पुंडलिके देखिला । उभा केला विटेवरी ।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज, पंढरपूरचा राजा वारकरी संप्रदायाचा आद्य दैवत म्हणून या…

अशी करा आषाढी / देवशयनी एकादशीची उपासना

लोकशाही न्यूज नेटवर्क हिंदू धर्मात एकादशी च्या दिवसाला फार महत्व आहे. हिंदू पंचांगानुसार एकूण 24 एकादशी आहेत, त्यापैकी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीपासून चार महिने…

युवकांचे मानसशास्त्र; स्मार्ट गोल सेटिंग (भाग एक)

लोकशाही विशेष लेख मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छा यांना प्रामुख्याने नैसर्गिक अस महत्व किंवा ज्याला आपण आधार आहे असं म्हणतो. व्यक्तीच्या मनात येणाऱ्या विचारांपैकी त्याच्या मनात उत्पन्न होणाऱ्या…

इस्रो अध्यक्षांची जीवनकथा : प्रा.उडुपी रामचंद्र राव

लोकशाही विशेष लेख १९७२ चा तो काळ, रशिया व अमेरिका यांनी अवकाश क्षेत्रात बरीच प्रगती केली होती. आपल्या कडील वैज्ञानिक संस्थांना उपग्रह या संकल्पनेची फारशी माहिती नव्हती, अशा काळात भारताने ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह सोडला. बेंगळुरुतील…

शेतकऱ्यांच्या कापसाबाबत तोडगा काढा..!

लोकशाही संपादकीय लेख ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवारी जळगावला येत आहेत.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाला…

कोणत्याही कोचिंगशिवाय तिसऱ्या प्रयत्नात आशना चौधरी बनल्या आयएएस !

लोकशाही न्यूज नेटवर्क हापूर. पिलखुवा जिल्ह्यातील लखपतच्या मढिया येथील रहिवासी असलेल्या आशना चौधरीने UPSC मध्ये 116 वा क्रमांक मिळवून जिल्ह्याचे तसेच तिच्या शहराचे नाव उंचावले आहे. अपयशानंतरही जर माणसाने हार न मानता आपल्या ध्येयासाठी…

शेळी पालन करून मिळवा लाखोंचे उत्पन्न

महाराष्ट्रात ८.४३ दशलक्ष शेळ्या आहेत. भारतामध्ये महाराष्ट्राचा शेळ्यांच्या संख्येत पाचवा क्रमांक लागतो व १५ लाख कुटुंबे शेळीपालन करतात. दूध, मांस, लोकर, कातडी व खत या महत्वाच्या गोष्टी शेळीपासून मिळतात. शेळी वेगवेगळ्या हवामानात…

आयुर्वेदाचा संक्षिप्त इतिहास: भाग सहा

लोकशाही विशेष लेख हिताहितं सुखं दुःख मायुस्तस्य हिताहितम मानंच तस्य यात्रोक्तमायुर्वेद:सउच्चते (चरक सूत्र : १.४१) अर्थ: हितायु, अहितायू, सुखायू, दुखा:यु अशा चार प्रकारच्या आयुष्याचे हित आहे व प्रमाण ज्यात सांगितले आहेत. त्याला…

महिलांना आजही मिळतोय का हवा तेवढा सन्मान?

लोकशाही विशेष लेख विज्ञानाच्या या जगात वावरत असताना हे तर कळतंय, की जग आज आकाशाला भिडतय पण, का आजही स्त्री मागेच राहिली आहे? आजही का तिला समाजात, या जगात दुय्यम स्थान मिळतंय? आजही का तिला सांगितले जाते की तुझे स्थान हे दुय्यमच आहे?…

क्रीडा संकुल जलतरण व्यवस्थापन बेपर्वाईचे

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलाव अगदी सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले जलतरण तलाव…

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रातील संधी

लोकशाही विशेष लेख शिक्षण आणि करीयर हे जीवनातील दोन महत्वाचे टप्पे मानले जातात. यामुळे या दोन्हीं पैलूंचा विचार करतांना अनेक बारकावे पाहणे गरजेचे आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात ज्याप्रमाणे तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रामध्ये…

पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

लोकशाही संपादकीय लेख रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.…

धरणगावच्या पाण्यासाठी पंधरा दिवसांचा अल्टिमेटम

लोकशाही संपादकीय लेख पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव या तालुक्याच्या ठिकाणी येत्या पंधरा दिवसात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा…

खाद्यसंस्कृती; झणझणीत कोल्हापूरी स्पेशल मिसळ

लोकशाही विशेष लेख नुसता फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना..... आज आपण झणझणीत कोल्हापूरी मिसळ बनवणार आहोत.. मिसळचा (Misal) इतिहास जर पहायचा झाला तर ती महाराष्ट्रातच उदयास आलेली असून त्याबाबत अनेक किस्से वाचनात येतात. अलीकडेच एक लेख…

इस्रो अध्यक्षांची जीवनकथा: प्रा.सतिश धवन

लोकशाही विशेष लेख भारतीय अंतराळ क्षेत्राला प्रतिभाशाली नेतृत्व देणारा शास्त्रज्ञ म्हणून प्रा. सतिश धवन (Prof. Satish Dhawan) यांची ओळख आहे. २५ सप्टेंबर १९२० रोजी श्रीनगर येथे प्रा. सतिश धवन यांचा जन्म झाला. प्रा. सतिश धवन यांनी लाहोर…

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; विजेंदर सिंग

लोकशाही, विशेष लेख विजेंदर सिंग (Vijender Singh) यांचा जन्म २९ ऑक्टोबर १९८५ साली हरियाणातील भिवानी शहराजवळील कालवास या छोट्याश्या खेड्यात झाला. त्यांनी आपला मोठा भाऊ मनोज याला मुष्टियुद्धातील राज्यस्तरीय पदक विजेत्या कामगिरीमुळे भारतीय…

आंतरराष्ट्रीय योग दिवस; योगासने आणि त्यांचे महत्व

लोकशाही विशेष लेख सध्याच्या युगात आपल्या सर्वांची जीवनशैली खूप बदलली आहे. धकाधकीचे आयुष्य, बदललेला आहार विहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मानसिक ताण तणाव व्यसनाधीनता, जंक फूड, रात्रीची जागरणे, सकाळी उशिरा उठणे तसेच सततचे बैठे काम या…

जळगाव शहराची नामुष्की थांबवा

लोकशाही संपादकीय लेख सुवर्णनगरी जळगाव, दालनगरी जळगाव, व्यापार नगरी जळगाव, चटई नगरी जळगाव, पाईप नगरी जळगाव, कवितेची नगरी जळगाव, साहित्य नगरी जळगाव आदींबाबत अभिमानाने जळगाव शहराचा उल्लेखाबरोबरच व्यापारी संकुलाची नगरी…

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची चाचपणी होणार

लोकशाही संपादकीय लेख अमळनेर येथे शुक्रवार दिनांक १६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलतर्फे राज्य अधिवेशन होत आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत…

३० ते ४० रुपये किलो या भाज्यांच्या किमतीत मिळतोय येथे काजू !

जामतारा ;- भारतातील एकमेव ठिकाण हे काजू 30-100 रुपये प्रति किलो या अल्प दराने विकतात. झारखंडमध्ये जामतारा नावाचा एक जिल्हा आहे, ज्याला भारताची फिशिंग राजधानी म्हणून देखील ओळखले जाते जे हे लोकप्रिय ड्राय फ्रूट इतक्या कमी किमतीत विकतात.…

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची क्रूर थट्टा

लोकशाही संपादकीय लेख यंदा कापसाला सुरुवातीच्या काळात १० हजार रुपये पेक्षा जास्त भाव मिळत होता. त्यावेळी कापसाचे भाव आणखी वाढतील या आशेने महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विकला नाही. परंतु डिसेंबर नंतर भाव…

मन करा रे प्रसन्न

लोकशाही विशेष लेख जगात सर्वात वेगवान काही असेल तर ते आहे मानवी मन. प्राचीन भारतीय तत्वज्ञान परंपरेत नंतर मानसशास्त्रीय परंपरेत तर अगदी आता पर्यंत मानवी मनाचा अभ्यास चालू आहे. माणसाचे शरीर भरभक्कम जरी असले तरी तो जर मनाने खचला तर अंगाने…

मानवी विकास निसर्ग भकास

लोकशाही विशेष लेख “पर्यावरण”. काय बोलणार या विषयावर आपण? हेच ना की पर्यावरण धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस पर्यावरणात बदल घडत आहे. अजून काय बोलणार ? काहीच नाही…खरं तर रोज पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. अशा प्रकारच्या बातम्या आपण…

इस्रो अध्यक्षांची जीवनकथा : प्रा. एम. जी. के मेनन

लोकशाही विशेष लेख २८ ऑगस्ट १९२८ रोजी मंगळूरू, कर्नाटक येथे एम. जी. के. मेनन (M. G. K. Menon) (मंबिल्लिकलाथिल गोविंद कुमार मेनन) यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश होते. पंजाब विद्यापीठातून त्यांनी आपले…

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; अभिनव बिंद्रा (नेमबाजी)

लोकशाही विशेष लेख  अभिनव बिंद्रा (Abhinav Bindra) यांचा जन्म २८ सप्टेंबर १९८२ रोजी डेहराडून येथे झाला. त्यांचे शिक्षण व मुलभूत प्रशिक्षण हे चंदिगढ येथे झाले. त्यांचे वडील हे एक नामवंत उद्योजक होते. सुरुवातीच्या काळात त्यांचे प्रशिक्षण…

आरोग्यदायी वड (भाग एक)

लोकशाही विशेष लेख हा भारतीय वृक्ष सर्व देशभर गावागावातून आढळतो. सामान्यतः गावाच्या मध्यभागी वडाचे खूप मोठे झाड, त्याच्या तळाला ओटा/ पार बांधलेला, समोर खेळायला मोकळी जागा, डावीकडे मोठे मंदिर, उजवीकडे विशाल तळे, पारावर ग्रामस्थांची सभा,…

पालक-पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी मार्गदर्शन करणारी साहित्यकृती ‘परिस स्पर्श’

लोकशाही विशेष लेख पालक पाल्य नातं सुवर्णमय करण्यासाठी मार्गदर्शन करणारी साहित्यकृती सुप्रसिद्ध साहित्यिक श्री. प्रविण दवणे यांनी ‘परिसस्पर्श’ या साहित्यकृतीला वाचकांसाठी आणलय. हे पुस्तक नवचैतन्य या प्रकाशनाने सन डिसेंबर २०१५ मध्ये…

व्याधीक्षमत्व व आयुर्वेद

लोकशाही विशेष लेख आपली रोगप्रतिकारशक्ती व्याधीक्षमत्व किंवा रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच ‘इम्युनिटी’ हा शब्द गेल्या दोन वर्षांपासून आपल्या सगळ्यांनाच खूप परिचित झाला आहे. पण रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय, ती कशी व कुठून मिळते, कशी टिकते व…

अपघात आणि प्रथमोपचार

लोकशाही न्यूज नेटवर्क  अपघात (Accident) या शब्दाबरोबर आपल्या डोळयासमोर वाहनांचे अपघात येतात. पण अनेक नैसर्गिक घटनाही यात येतात. अपघात या शब्दाची काटेकोर व्याख्या करणे अवघड आहे, पण पूर्वसूचनेशिवाय, ध्यानीमनी नसता घडलेली घातक घटना असा…

एका न तुटणाऱ्या नात्यासाठी पत्र : प्रिय आजोबा

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रिय आजोबा, आजवर तुम्ही मला सांभाळल, तुमचा सहवास दिला. आईवडिलांच प्रेम दिल; आणि तुमचा आनंद सोबत वाटून एक नवीन आयुष्य दिल. त्या आयुष्याचं शब्दांत रूपांतर करण्यासाठी खास तुम्हाला लिहिलेलं माझे हे पत्र वाचताना खूप…

इस्रो अध्यक्षांची जीवनकथा; डॉ. विक्रम साराभाई

लोकशाही विशेष लेख भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या पायाभरणीमुळे डॉ. विक्रम साराभाई (Dr. Vikram Sarabhai) यांना भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी या संस्थेचे पहिले अध्यक्षपद भूषवले. १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबाद येथील…

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय पुरुषांची यशोगाथा; राज्यवर्धन सिंग राठोड (नेमबाजी)

लोकशाही विशेष लेख राज्यवर्धन सिंग राठोड (Rajyavardhan Singh Rathore) यांचा जन्म २९ जानेवारी १९७० रोजी राजस्थान मधील जैसलमेर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जैसलमेर येथेच झाले. त्यांचे वडील लष्करी अधिकारी आणि आई शिक्षिका असल्याने…

खाद्यसंस्कृती; अख्खा मसूर

लोकशाही विशेष लेख बरेचजण आज काय स्पेशल? असे सारखेच विचारु लागलेत. अहो रोज रोज थोडी स्पेशल बनवणारे आपण? एखादं वेळ ठिक आहे, सणवार आहेतच स्पेशल बनवण्यासाठी. रोज आपली पोळी, भाजी, आणि डाळ, भात हाच बेत! आज बनवली जाणारी रेसिपी ही आपल्या…

आयुर्वेदाचा संक्षिप्त इतिहास : भाग पाच

लोकशाही विशेष लेख भूत विद्या ही सुद्धा आयुर्वेद शास्त्राचा एक भाग आहे. तन्मात्रांचा दुसरा सर्ग हा भूतसर्ग आहे. (संदर्भ - महाभारत शांतीपर्व २८०.२० नीलकंठ भट्ट टीका) तन्मात्रा यांचे कार्य व जे सूक्ष्म तत्व त्याला भूत तत्व असे म्हणतात.…

स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र

लोकशाही विशेष लेख प्राथमिक शिक्षक म्हणुन स्थानिक स्वराज्य संस्था, जि. प. जळगाव अंतर्गत ग्रामिण भागातील प्राथमिक शाळेत कार्यरत राहून विविधांगी उपक्रम राबवून, शिकणं व शिकवण्याची सुयोग्य गुंफण करुन, उपक्रमशील आणि प्रयोगशिल शिक्षक म्हणून…

मानवी हृदयाची काळजी, काळाची गरज

लोकशाही विशेष लेख हृदयाची काळजी घेणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. असे न केल्यास हृदयविकारासह अनेक हृदयविकार निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. हृदय सुदृढ ठेवण्यासाठी शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया मुळात सुरळीत असणे गरजेचे आहे. यासाठी…

युवकांचे मानसशास्त्र : ध्येय निश्चिती… स्मार्ट गोल…

लोकशाही विशेष लेख ध्येय शब्द बनला आहे ‘ध्या' या धातूपासून. क्रियापदापासून ' ध्या' म्हणजे ज्याचा नेहमी ध्यास घ्यायचा, ज्याचे नेहमी चिंतन करायचे ते. व्यक्तीच्या जीवनात ध्येय हे आत्म्यासारखे व्यक्तीला सतत क्रियाशील ठेवणारे एक विशिष्ट…

खाद्यसंस्कृती; मोमोज

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडियन स्ट्रीट फूड मध्ये गेले कित्येक वर्षे चायनीज फूडने भारतीयांना वेड लावलं आहे. या चायनीज फूडची यादी देखील खूप मोठी आहे, आणि सर्व खव्वयांना त्याची चटक देखील लागली आहे. मग त्यात येणारे चायनीज भेळ, पकोडे,…

स्टार्टअपचे प्रकार किती व कोणते?…

लोकशाही विशेष लेख गेल्या भागात आपण डीआयपीपी (DIPP) किंवा डीपीआयआयटी (DPIIT) मध्ये स्टार्टअप रजिस्ट्रेशनचे काय महत्त्व आहे, या संदर्भात माहिती जाणून घेतली. आज आपण एक नव्या संकल्पनेला जाणून घेऊ ती म्हणजे, “स्टार्टअपचं (startup) रजिस्ट्रेशन…

आरोग्यासाठी बहुगुणी पिंपळ

लोकशाही विशेष लेख पिंपळ, वड, औदुंबर, शमी, बेल, चाफा, तुळस, पारिजात व रुद्राक्ष या झाडांना भारतात देववृक्ष म्हणून मान दिला जातो. कारण हे वृक्ष आरोग्यरक्षणाचे समाजोपयोगी कार्य शेकडो वर्षे करतात. या झाडाखाली अनेक योग्यांनी साधना केली आहे.…

कापरेकर स्थिरांकाचे निर्माते डॉ. दत्तात्रेय कापरेकर

लोकशाही विशेष लेख डॉ. दत्तात्रेय कापरेकर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील डहाणू या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी दाखल झाले. हे एक जागतिक कीर्तीचे गणित तज्ञ…