Browsing Tag

Yawal

जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते कुस्तीचे शुभारंभ

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दरवर्षीप्रमाणे धरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. कुस्तीच्या दंगलीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून…

तापी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील भालशिव पिंप्री गावातील मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा तापी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुलाब बारकु भिल…

यावलमधून २३ वर्षीय विवाहिता बेपत्ता

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल येथील बाबुजीपुरा परिसरात राहणारी विवाहिता न सांगता घरातुन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. सदर २३ वर्षीय विवाहिता दोन मुलींची आई आहे. दि. २७…

भालोद येथील बौद्ध वस्तीवर हिंसक हल्ला

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  भालोद येथील महाविद्यालयात हिंगोणाच्या तरुणासोबत झालेल्या वादात सोडवा सोडव केल्याचा राग आल्याने रावेर तालुक्यातील सावदा, कोचूर, न्हावी, फैजपूर, चिनावल येथील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी थेट भालोद येथील बौद्ध…

शेतमजुराचा सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील यावल चोपडा मार्गावरील नावरे गाव फाटयाजवळच्या शेतात विषारी सापाचा दंश झाल्याने तरूण शेतमजुराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. सुनील भिमसिंग पाटील (वय ४२, रा. नावरे ता. यावल) हा तरूण…

शेतात पुरलेला हात बॉम्ब फुटला; महिला गंभीर…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथे शेतामध्ये निंदणी करत असतांना महिलेचा गावठी बनावटीच्या हात बॉम्बला स्पर्श होताच तो फुटल्याच्या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी…

मनवेल आठवडे बाजारात सुकामेवा खरेदीला लगबग…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिवाळ्यात शरीरात उर्जा टिकून राहावी व ताजेतवाने तसेच उबदार वाटावे तसेच शरीराला बलवान व आरोग्य वर्धक बनविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची मेथीचे लाडु बनविण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे दिसून येत आहे.…

साकळी येथे नागरिकांनी रस्त्यावर स्वखर्चातून टाकले गतिरोधक…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: साकळी (Sakali) येथील शनि मंदिर (बाहेरपुरा) भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांनी…

यावल तालुका काँग्रेसतर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना

मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा संदर्भात योग्य ती मदत व्हावी त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे तसेच खरीप हंगामा विमा…

साकळी येथील बस थांंब्याची दयनीय अवस्था

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील बसस्टँडची फार मोठया प्रमाणात पडझड झाल्याने दुरावस्था झालेली आहे. तर आता हे बसस्टँड शेवटची घटिका मोजत असून बसस्टँड नुसते नावालाच उरले आहे. या बसस्टँडमध्ये बसायला जागा नसल्यामुळे महिला…

राष्ट्रवादीतर्फे राज्यपाल व त्रिवेदी यांचा निषेध; राजीनाम्याची मागणी…

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह्य व…

शिरसाड जि.प.शाळेत माता-पालक सभा

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क: येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१९ रोजी निपुण भारत कार्यक्रम व निपुण महाराष्ट्र उत्सव अंतर्गत माता पालक गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावल तालुक्याचे…

तरुणाचा मृतदेह आढळला ग्रामपंचायतीच्या विहिरीत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) तालुक्यातील डोंगर कठोरा गावातुन चार दिवसांपासून बेपत्ता (missing) असलेल्या विवाहित तरुणाचा मृतदेह गावाजवळच्या विहिरीत आढळला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. गणेश दिलीप…

बी.एल.ओ यांची शिबिराला पाठ; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे कानाडोळा…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२३ जाहिर झाला आहे. मात्र याकडे मनवेल येथील बी.एल.ओ. यांनी दुर्लक्ष करत असल्याने, अनेक मतदारांना कागदपत्रे घेऊन…

दगडी ग्राम पंचायत स्वंतत्र करण्याची मागणी…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनवेल ग्राम पंचायतला जोडुन असलेल्या दगडी या गावाची लोकसंख्या सहाशेच्या वर असून त्यात स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्त करीत आहे. दगडी या गावात टोकरे कोळी व आदीवासी भिल्ल…

मक्याच्या गोण्या चोरणाऱ्या तिघांना अटक

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील मुस्लिम कमिटीच्या ईदगाह जवळून भरलेल्या मक्याच्या गोण्या चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १३…

हिंगोणा येथे जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील हिंगोणा येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय हिंगोणा येथे सरपंच रुकसाना तडवी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण…

मनवेल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ६५ वर्षीय व्यक्तीने झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता उघडकीस आली आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

कामाच्या आधीच ठेकेदाराने काढले बिल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील आडगाव येथील ग्रामपंचायत (Adgaon Gram Panchayat) मार्फत सुरु असलेल्या  १५ वित्त आयोगाच्या निधीतुन केलेले पेव्हेर बॉल्कचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे होत आहे.  सदर काम २६ ब्रास आहे तर २२ ब्रासच काम…

हिंगोणा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील हिंगोणा येथील रहिवासी बाळु उखा कोळी (वय 50) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २८ रोजी निर्देशनास आली. यावल येथील रहिवासी बाळू कोळी यांनी दि. 28 रोजी सकाळी सहावाजेच्या दरम्यान डोंगर…

दुर्गम आदिवासी भागातील एकोणावीस शाळा होणार बंद…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्य सरकारने नविन शैक्षणीक धोरण लागु करण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले असून या शैक्षणीक धोरणामुळे आदीवासी व ईतर गरीब मुले शिक्षणापासुन वंचीत राहण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.…

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले; गुन्हा दाखल

दहिगाव, यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील स्वतःच्या घराच्या ओट्यावर बसलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून मोटरसायकलीवर अपहरण करणाऱ्या विरुद्ध यावल पोलिसात सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मंडळ अधिकाऱ्यास शिवीगाळ करणाऱ्या मुजोर डंपर चालकावर गुन्हा दाखल…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील साखळी मंडळ अधिकारी आपल्या पथकासह डांभुर्णी गावाच्या बस स्थानकावर गस्तीसाठी असतांना त्यांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाकडून शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार दि. 13…

न्हावी विभागात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मुजोरीपणामुळे शेतकरी पशुपालक त्रस्त

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी पशुपालकांचे लंपी आजाराने मयत होत असलेले  पशुधन वाचवण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न होत आहेत. पण याच प्रयत्नांना खोडा देण्याचे काम तालुका यावल न्हावी विभागातील पशुवैद्यकीय…

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे आझाद मैदानावर लाक्षनिक धरणे आंदोलन

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रतिनिधींचे मुंबई येथील आझाद मैदानावर सकाळी ११ वाजता लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे महत्वपूर्ण काम बघता…

यावल विरावली रस्त्यावर रिक्षा अपघात; एक ठार, दोन जखमी

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील वीरावली ते यावल रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ४  वाजेच्या सुमारास विरावली गावातून जळगाव जाण्यासाठी एम. एच. १९ बीजे ८९४१ या क्रमांकाच्या ऑटो रिक्षाने प्रवास करित असताना वीरवली ते…

किनगावच्या साक्षी पाटीलचे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धत रौप्य पदकासह दुसरे स्थान

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र शांती खेळ संघ Maharashtra Pacific Sports Association भारतीय शांती खेळ महासंघ FIT इंडिया युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय SAI भारतीय खेळ प्राधिकरण व आंतरराष्ट्रीय शांती खेळ महासंघ यांच्या…

महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागात झाली संयुक्तरित्या कार्यवाही

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्यप्रदेश वनविभागातील वनपरिक्षेत्र धवली अंतर्गत येत असलेल्या, धामण्या ग्राम मध्ये महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागाने सयुंक्तरित्या कार्यवाही करीत, अवैधपणे सागवानी लाकडापासून वस्तू तसेच साग चौपट…

अवैध वृक्षतोड प्रकरणी अटकेतून फारार तिघांवर गुन्हे दाखल…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील सातपुडा पुर्व भागातील पेझरीपाडा वनजमिनीच्या क्षेत्रातील अवैध वृक्षतोडीच्या गुन्ह्यात अटक झालेले तिन आरोपी फरार झाले होते. या संदर्भात यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून जप्त डंपर चोरी; चौघांवर गुन्हा दाखल

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल (Yawal) शहरातील विनापरवाना (Illegal) वाळू वाहतूक करणारे डंपर (Dumper) यावल महसूल विभागाने (Department of Revenue) जप्त केले होते. ते डंपर आज पाहते तीन च्या सुमारास चोरून नेल्याचा प्रकार घडला…

७० वर्षीय वृध्दाची आजाराला कंटाळून आत्महत्या

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल येथील ७० वर्षीय वृध्द इसमाने आजाराला कंटाळून  गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी घडली. या संदर्भात मयत गोवर्धन भालेराव यांचा मुलगा संजय…

यावल वन विभागाच्या ताब्यातून तीन आरोपी फरार

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  सातपुडा पर्वतातील यावलपूर्व क्षेत्रामधील अवैध सागवान वृक्षतोड वृक्ष लाकूड वाहतूक व जमिनी अंतर्गत केलेल्या तीन आरोपींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य वैद्यकीय…

यावल तालुक्यात अतिवृष्टीमुळे कांदा व कापसाचे नुकसान…

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यासह यावल तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, तो हवालदिल झाला आहे. सदर…

तरुणीला तब्बल ६ लाखात गंडवले; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस सायबर क्राईमचे (Cyber Crime) प्रमाण वाढतच आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख तयार करून तरूणीची तब्बल ६ लाख ४९ हजार रूपयांत ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला…

धक्कादायक : १६ वर्षीय मुलाच्या अत्याचारातून तरुणी गर्भवती

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धमकी देत १६ वर्षीय मुलाकडून वारंवार एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली. याप्रकरणी अल्पवयीन…

यावल येथे विजयादशमी निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: विजयादशमी निमित्ताने येथील श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने विजयादशमीच्या दिवशी ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते रावण दहन करण्यात येणार आहे. परिसरातील श्री महर्षी…

कोरपावली येथील जेष्ठ आदिवासी नेते मुनाफ तडवी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरपावली ता. यावल (Yawal) येथील जेष्ठ आदिवासी नेते मुनाफ तडवी (Senior tribal leader Munaf Tadvi) यांनी नुकतेच काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष यावल रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी (MLA Shirishadada Chaudhary) यांच्या…

२१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल (Manvel) येथील २१ वर्षीय तरुणाने गळफास (suicide) घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या संदर्भात पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात…

अट्रावलच्या कल्पेश शिरसाळेची आंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धेत निवड

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  आदिवासी क्षेत्र म्हणुन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अट्रावल या अगदी छोटयाशा गावातुन जन्मास आलेल्या कल्पेश शिरसाळे या उदयमुख तरूण क्रिकेटच्या अष्टपैलु खिलाडीची आंतरराष्ट्रीय  क्रिकेट स्पर्धसाठी निवड झाली…

शेळगाव धरणाचे सर्व दरवाजे बंद, पाणीसाठ्यास सुरुवात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव, यावल, भुसावळ या क्षेत्रातील कष्टकरी बळीराजा अन् धरणीमातेचे ऋण फेडण्याचा ध्यास घेऊन तालुक्याचे माजी खासदार व आमदार स्व. हरिभाऊंनी अथक परिश्रम घेत जे शेतकरी हितासाठीचे कार्य केले.  त्यामुळे आज…

थोरगव्हाण येथील तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील वाघोदा गावाजवळ मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या अपघातात एक तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी तरूणास उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे. आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी  ११.३० ते १२…

शिरागड येथे सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला सोमवार पासुन सूरुवात होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल तर ५ ऑक्टोंबर या दरम्यान दररोज  कीर्तन, भारुड, वही गायन,…

पत्रकाराला पोलीसाने दिलेल्या धमकीचा पत्रकारांच्या वतीने निषेध… अप्पर अधिक्षक गवळी यांना निवेदन

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी येथील तहसील कार्यालयात सुरू असतांना, वृत्तांकनासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार व पोलीस…

भाविकांच्या वाहनाला अपघात; दहा जखमी, एका महिलेची प्रकृती गंभीर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या बैठकीला आलेल्या टाकरखेडा येथील भाविकांच्या परतीच्या प्रवासात वाहनाचा अपघात झाला. या अपघातात  दहा भाविक जखमी झाले असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने…

जि.प. शाळेतील पोषण आहार तपासणीकडे भरारी पथकाचे दुर्लक्ष

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  जि.प. व माध्यमिक शाळामध्ये पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी दरमहा १० शाळांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक नेमणूक करण्यात आले, या…

मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा श्राध्द सोहळा

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  हजारो दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी यांचा श्राध्द सोहळा १९ सप्टेंबर २०२२ रोजी मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

यावल तालुका मराठा समाज आक्रमक; बकालेंच्या बडतर्फीची मागणी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी मराठा समाजाविरुद्ध अश्लील भाषेत संभाषण करत समस्त मराठा समाजाची मानहानी केल्याने तालुक्यातील मराठा समाजामध्ये तीव्र संतापाची लाट…

साकळी केंद्रात केंद्रप्रमुखासह शिक्षक नियुक्त करा

मनवेल, ता. यावल, लोकशाही  न्यूज नेटवर्क दगडी व मनवेल येथील जि. प. प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे, तर पथराडे व शिरागड येथे प्रत्येकी एक जागा रिक्त असल्यामुळे  शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दगडी…

मनवेल येथे संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम सुरु

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  केंद्र सरकारच्या आदेशानुसार  १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ या सप्ताहात संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेला मनवेल येथे सुरुवात करण्यात आली. आशा स्वंयसेविका व एक स्वंयसेवक प्रत्येक घरोघरी  जाऊन…

कॅम्प योजनेअंतर्गत मजुरीमध्ये मोठा अपहार- मनसे

 यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा प्रादेशिक यांनी कॅम्प योजनेमध्ये १ ते २८ मजुरांच्या मजुरीमध्ये अपहार केल्याची तक्रार मनसे जिल्हा अध्यक्ष जनहीत विभाग चेतन अढळकर यांनी सहाय्यक वनरक्षक चोपडा प्रादेशिक यांच्याकडे…

आमरण उपोषण लिखित आश्वासनानंतर मागे…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील वड्री ग्रामपंचायत अंतर्गत आणि सावखेडा, हिंगोणा जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांच्या चौकशीची मागणी करण्याबाबत वड्री येथील बशीर तडवी व अय्युब तडवी यांनी सुरू केलेले आमरण उपोषण,…

घरातून मांडूळ साप जप्त; एकास अटक

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील यावल व रावेर वनविभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या कार्यवाहीत रोझोदा तालुका रावेर येथुन एकाच्या घरातुन मांडुळ जातीचे सर्प जप्त करण्यात आले असल्याची माहीती मिळाली आहे. या संदर्भात वनविभागाच्या…

बदली झाल्याने प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क विद्यार्थी आणि शिक्षकांचे यांचे नाते घट्ट असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा…

मनवेल येथे क्षयरोग आजारावर जनजागृती मोहीम

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  यावल तालुका आरोग्य विभागाकडून गणपती उत्सवनिमित्त क्षयरोग आजारावर जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. क्षयरोग हा आजार कसा बरा होतो व त्यावर काय उपचार केले पाहिजे या विषयावर मनवेल  येथील आशा…

आदिवासी महिला सरपंचांना धमकी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील हिंगोणा ग्राम पंचायतचे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या डिजीटल स्वाक्षरी प्रमाणपत्रावर (डीएससी) चे ई -टेंडरचा गैरवापर करून आदीवासी महिला सरपंच यांना धमकी देत मानसिक छळ करून खंडणी…

यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महागाई विरोधात निदर्शने

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील यांच्या नेतृत्वात यावल तालुक्याच्या वतीने यावल तहसील…

महावितरणचा हलगर्जीपणा ! बैलासह शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  चिखली बुद्रुक शिवारात महावितरणचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. बैलगाडीने शेतात जात असलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीवर खंब्यावरील विद्यूत तार तुटून पडल्याने शेतकऱ्यासह एक बैलाचा जागीच जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी…

आरोपांनी गाजली डोंगरकठोरा ग्रामसभा…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील डोंगरकठोरा येथील विविध कार्यकारी सोसायटी येथे जनरल ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसेवक एम.टी. बगडे यांनी अजेंडा वाचून एमआरजीएस महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना कृती आराखडा व इतर योजनेची…

सागवान वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करा – मनसे

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील सातपुडा जंगलातील सागवान वृक्षांची कत्तल करणार्‍यांसह त्यांना सहकार्य करणार्‍या वन कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहित विभागाचे…

गुराच्या धडकेने जखमी झालेल्या मजूराचा उपचारादरम्यान मृत्यू…

यावल,लोकशाही न्यूज नेटवर्क; गेल्या आठवड्यात योगा योग पेठ येथील रहिवासी नथ्थु यशवंत पाटील (बारी) ( वय ५५) यांना मोकाट गुराने जोरदार धडक मारल्याने पाटील यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर एका खाजगी…

यावल हादरलं ! कुऱ्हाडीने वार करून महिलेचा खून

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल पुन्हा खुनाच्या घटनेने हादरलं आहे. शनिवार दि. २८ रोजी सायंकाळी शहरात एका महिलेचा खून झाला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चार संशयिताना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी…

चितोडा येथील युवकाची निर्घृण हत्या

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यात चितोडा येथे आज पहाटेच एका तरूणाचा अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरूणाचा…

‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क   येथील लाखो हिंदू मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेले ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. पाऊस सुरु असताना देखील सय्यदना गौसे आजम दस्तगीर याच्या पवित्र वस्त्राचे दर्शन घेण्यासाठी…

केळी व्यापाऱ्याची साडेचार लाखात फसवणूक

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल शहरातील एका केळीच्या लहान व्यापाऱ्यास मोठ्या व्यापाऱ्याने केळीचे 4 लाख 19 हजार 786 रुपये उधारीचे दिले नाही म्हणून चार व्यापाऱ्यांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील सईद पुरा…

घराचे कुलूप तोडून सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील मालोद येथील एका शेतकऱ्याच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञातांनी घरातून दोन लाख एकोणवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार दि. 31 जुलै रोजी रात्री घडला. मालोद येथील…

सातपुड्यात सर्रास वृक्षतोड; जंगल तस्करांचे वनविभागाशी साटेलोटे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल आडगाव येथे वनक्षेञात येणाऱ्या सातपुड्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरु आहे. विशेष म्हणजे याकडे सर्वांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे भविष्यात सातपुड्याचे अस्तित्वच धोक्यात येण्याची भीती निर्माण…

यावल पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय आरक्षण जाहीर इच्छूक कामाला लागले आहे. यावल तालुक्यात जिल्हा परिषद पाच गट होते. नवीन रचनेनुसार आता सहा जिल्हा परिषद गट आणि बारा गट झालेले आहेत. आज रोजी जिल्हा परिषद…

दहिगाव येथे स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दहिगाव ता. यावल येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँकचे एटीएम रात्री अज्ञात इसमाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला. हा प्रकार दि. २७ जुलै रोजी रात्री घडला. दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले…

निंबा देवी धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी; प्रशासनाचे दुर्लक्ष

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहिगाव ता. यावल (Yawal) येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वतातील (Satpuda) सावखेडा सिम येथील निंबादेवी धरणावर (Nimbadevi Dam) पर्यटकांची तोबा गर्दी झालेली असल्याने ढोल ताशांच्या गजरात पर्यटक आनंद लुटत आहेत. या…

सातपुड्यातील मनुदेवीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील चिंचोली गावापासून उत्तरेला सातपुड्याच्या पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेला मनुदेवीचा धबधबा हा पर्यटकांना भुरळ घालतोय. सातपुडा निवासिनी श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून…