Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक : १६ वर्षीय मुलाच्या अत्याचारातून तरुणी गर्भवती
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक : १६ वर्षीय मुलाच्या अत्याचारातून तरुणी गर्भवती

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 2, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    यावल (Yawal) तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धमकी देत १६ वर्षीय मुलाकडून वारंवार एका १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातून तरुणी गर्भवती राहिली. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    १९ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०२१ पासून वेळोवेळी पिडीता इतर महिलांसोबत शेत मजुरीसाठी शेतात जात होती. तेव्हा तिची ओळख १६ वर्षीय संशयित आरोपीशी झाली. ते एकमेकांशी बोलु लागले. त्यानंतर संशयित आरोपी याने पिडीतेशी ओळख वाढवून प्रेमसंबंध निर्माण केले. तसेच पिडीतेस धमकी देवून तिच्यावर जबरदस्ती केळीच्या शेतात वारंवार अत्याचार केला.

    दरम्यान या अत्याचारातून तरुणी गरोदर झाली. अखेर १ ऑक्टोंबर रोजी पिडीतेने पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पुढील तपास पो. उप निरीक्षक सुदाम काकडे हे करीत आहेत. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

    crime news Rape Case Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif