Wednesday, February 1, 2023

हिंगोणा येथे जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

- Advertisement -

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

तालुक्यातील हिंगोणा येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय हिंगोणा येथे सरपंच रुकसाना तडवी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले, तसेच या औचित्याने हिंगोणा ग्रामपंचायतीने आदिवासी बांधवांना लग्न समारंभासाठी लागणारा मंडपाचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य छबु खुदा तडवी, छबु मेहताब तडवी, किशोर सावळे, भरत पाटील, सागर महाजन, विष्णू महाजन, भगवान तायडे, दिनकर जंगले तसेच आदिवासी बांधव अन्वर तडवी, अफरोश तडवी, नूर मोहम्मद तडवी, रहमान तडवी, असलम तडवी, अफसर तडवी, सिकंदर तडवी, अशपाक तडवी, राजू तडवी, मंजूर तडवी, अफसर तडवी, मुबारक तडवी, नवाज तडवी आदि उपस्थित होते. साहित्य वाटपाप्रसंगी दैनिक लोकशाहीचे यावल तालुका प्रतिनिधी रणजीत भालेराव यांनी बिरसा मुंडा यांची विशेष पुरवणी प्रसिद्ध केली यावेळी त्यांचे सुद्धा आदिवासी बांधवांतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे