Browsing Tag

Yawal

डांभूर्णीतील १७ वर्षीय युवकाने घेतला टोकाचा निर्णय…  

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील तालुक्यातील डांभुर्णी गावात एका युवकाने आत्महत्या केल्ची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मुकेश नरसिंग बारेला (१७), रा. डांभूर्णी ता.यावल…

तापी नदीत उडी घेतलेल्या तरूणाचा मृतदेह आढळला

यावल ;&यावल तालुक्यातील किनगाव येथील तरूणाने तीन दिवसांपुर्वी तापी नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या तरूणाचा अंजाळे शिवारातील मोर नदीच्या पात्रात मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची…

विरावली शिवारात विहिरीत बुडून तरुणाचा मृत्यू

यावल;- तालुक्यातील विरावली शिवारात असणाऱ्या एका विहिरीत 26 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की विरावली…

विहिरीत आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल शहरालगतच्या विरावली शिवारात असलेल्या विहीरीत अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला असून याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या संदर्भात मिळालेली अशी की, यावल शहरापासुन सुमारे दोन किलोमिटर…

चिखल उडाल्यावरून दोन गटात तुफान हाणामारी

यावल ;-शहरात एकाच्या अंगावर चिखल उडाल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली असून यातून दोन्ही गटांमधील बारा जणां विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरातील चोपडा रोड वरील मोमीन वाड्यात दोन व तीन ऑगस्ट रोजी सलग…

उचलले ‘असे’ पाऊल: कुटुंबाचा आक्रोश तरुणीने आपली जीवन यात्रा संपवली

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील नावरे येथील तरूणीने टोकाचे पाऊल उचलल्याने तिचा करूण अंत झाला आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रणाली रामकृष्ण मेढे (वय १८ वर्ष, राहणार नावरे, तालुका यावल) या तरुणीने…

गावठी दारू कायमची बंद करण्यासाठी यावल पोलीसांना निवेदन…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर सर्रासपणे बेकायद्याशीर विक्री होणाऱ्या गावठी हातभट्टीची व पन्नीच्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्धवस्थ झाले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला…

धक्कादायक; तोल गेला आणि शिक्षकाचा मृत्यू झाला…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल शहरातून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.  शहरातील एका शिक्षकाचा विहीरीत तोल जावून पडल्याने दुदैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

यावल तालुक्यात 27 वर्षीय तरुणीवर अत्याचार

यावल :- तालुक्यातील एका गावात एका 27 वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन अनेक वेळा अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या याप्रकरणी यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील डांभुर्णी या…

किरकोळ कारणावरून पत्नी चिमुकलीसह झाली बेपत्ता

यावल ;- तालुक्यातील शिरसाड येथील 32 वर्षीय महिला ही किरकोळ कारणावरून दोन वर्षाच्या मुलीसह घरातून निघून गेली असल्याची तक्रार पतीने दिल्यावर यावल पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरसाड…

नकली कागदपत्रांवरून सिमकार्ड आणि मोबाईलची विक्री ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव;- जळगाव जिल्ह्यातील चिनावल येथील विक्रेत्यावर बनावट कागदपत्राच्या आधारे सीमकार्ड व मोबाईल विक्री होत असल्याचे भारत सरकारच्या टेलीकम्यूनिकेशन विभागाकडून पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी दिलेल्या…

मोहराळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबणा; अज्ञातावर गुन्हा दाखल, गावात तणाव पुर्ण…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील मोहराळा येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून, या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर गावातील बसस्टॅन्ड चौकात…

विजेच्या धक्क्याने बैल जोडी दगावली; नुकसान भरपाईची मागणी…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल तालुक्यातील कोळवद येथील शेतकरी सुनील अशोक चौधरी हे सकाळी शेतात कामासाठी गेले असताना, ते आपल्या मजुरांसह बैलजोडीच्या साह्याने पेरणी करत होते. त्यादरम्यान पावसाचे वातावरण झाल्यामुळे ते…

यावल येथे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल

यावल-;- थोर पुरुषांचे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणार्‍या मोहराळे येथील तरूणाविरुद्ध यावल पोलीस स्स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहराळे या गावात राहणारा नागेश्वर उर्फ नागो कैलास अडकमोल ( वय २० वर्ष ) या तरूणाने दिनांक ७ जुलै रोजी…

मनवेल ग्रामपंचायतीचा जे.सी.बी. फिरला पाण्याच्या जलकुंभावर…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनवेल येथे २००६ साली जलस्वराज प्रकल्प अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला मनवेल ग्रामपंचायतने जे.सी.बी.मशीन द्वारे जमीनदोस्त केले आहे. मनवेल येथे जि.प.च्या माध्यमातून जलस्वराज…

झोपेत असलेल्या वृध्‍द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील अंगणात खाटेवर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी धुम स्टाईल लांबविल्याची घटना घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल…

अंगणात झोपलेल्या वृद्धेची गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली

यावल ;- यावल तालुक्यातील अंगणात खाटेवर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी धुम स्टाईल लांबविल्याची घटना घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

किनगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण, यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील किनगाव येथील ११ वर्षाच्या मुलाला अज्ञात व्यक्तिने अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या आईने फिर्याद दिल्याने पोलीसात अज्ञात व्याक्ती विरूद्ध…

वृक्षतोडीला आळा कधी ? साकळी परिसरात राजरोसपणे सुरुये झाडांची कत्तल…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क; गेल्या अनेक दिवसांपासून साकळीसह परिसरातील शेतशिवारांमध्ये राजरोसपणे व कोणाचाही धाक न बाळगता हिरव्यागर्द झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु आहे. शेतीच्या बांधांवर उभे असलेले हिरवेगार असे मोठ- मोठी…

थोरगव्हाण येथील युवकाचा गळफास

यावल;- तालुक्यातील थोरगव्हाण या गावात एका विवाहीत तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी , वसंत जानकीराम पाटील (वय ३५ वर्ष रा. थोरगव्हाण ) यांनी दिनांक १२ जुन रोजी दुपारी १ वाजेच्या…

एसटीची दुचाकीला धडक ; एक ठार , तीन गंभीर

यावल ;- तालुक्यातील बुर्‍हाणपुर-अंकलेश्वर महामार्गावर दोन किलो मिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ एसटी व मोटरसायकलचा भिषण अपघात होवुन यात एक जण जागीच मृत्यू झाला असुन तिन जण गंभीर जखमी झाले आहे. दि.१२ जुन रोजी दुपारी 3…

पथराडे येथील जि.प.शाळेत तीन वर्षापासून शिक्षकांची प्रतिक्षा

लोकशाही, न्यूज नेटवर्क मनवेल ता.यावल (Yawal) पथराडे येथील जि. प. प्राथमिक शाळेत एका शिक्षकांच्या जागा रीक्त असल्यामुळे शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पथराडे गावात ४०० लोकसंख्येचे गाव असून एका शिक्षकांची…

हिंगोणा येथील पत्रकारांकडून यावल तहसीलदाराचे पुषगुच्छ देऊन स्वागत

हिंगोणा ता यावल ( वार्ताहर ) ;- हिगोणा येथील पत्रकार यानी नव्याने रुजु झालेल्या तहसिलदार मोहन माला . यांचे गुलाब पुष्प देऊन .सत्कार करण्यात आला. यावल येथील प्रथमच महिला तहसीलदार आपल्या यावल तालुक्याला लाभले असुन यावल तालुक्यात महिला…

यावलच्या तहसीलदारपदाचा मोहनमाला नाझीरकर यांनी स्विकारला पदभार

यावल ;- यावल शहरातील तहसीलदार याची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या ठिकाणी मोहनमाला नाझीरकर या तहसीलदार आल्या आहेत. त्यांनी नुकतेच आपल्या पदाचा पदभार स्विकारला असून विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यावल येथे कार्यरत…

सांगवी बुद्रुक येथील तरुणाने घेतला गळफास

यावल ;- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार १ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास समजली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे…

निंबा देवी धरणात चिमुकल्या भाऊ बहिणीचा बुडून मृत्यू

पोलिसांसह शासकीय यंत्रणा न पोहचल्याने आदिवासी बांधवांमध्ये संताप दहिगाव ता यावल , लोकशा न्यूज नेटवर्क येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या लगत निसर्गरम्य अशा निंबादेवी धरणात गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा…

झोपलेल्या महिलेची साडी ओढून विनयभंग ; आरोपी अटकेत

यावल ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहिता घराच्या ओट्यावर झोपलेली असतांना एकाने साडी ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील…

वादळी वाऱ्यात घर कोसळल्याने घोडा दगावला

यावल ;- रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घर कोसळून घोड्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील परसाडे परिसरात . घडली आहे. यावल तालुक्यातील परसाडे गावातील पीरखा ललाखा तडवी यांचा मालकीचा घोडा गावातील बांधलेले…

यावल येथे युवतीचा विनयभंग ; आरोपी ताब्यात

यावल;- यावल शहरातील एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन ,याबाबत युवतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. यावल शहरातील भुसावळ मार्गावरील मुख्य चौकात असलेल्या एका मॉल मध्ये रविवार…

दहिगाव येथे गावठाण खळ्याला आग; पन्नास हजारांचे नुकसान…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: दहिगाव ता यावल येथील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण भागातील खळ्याला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये…

हिंगोणा मोर धरण परिसरात महिलेचा खून : आरोपी अटकेत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा गावापासून ७ कि मी अंतरा जवळील मोर धरण परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, एक ४०…

यावल येथे आरोग्य शिबीर संपन्न

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील खरेदी विक्री शेतकी संघात समता फाऊंडेशन मुंबई व लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने यावल-रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने…

आदीवासी प्रकल्प लेखापाल लाच घेतांना अटकेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात खूप प्रमाणात भ्रष्टाचाराच्या घटना वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जागाव लाचलुचपत विभाग सक्रीय झाले आहे. त्यांनी यावल येथील आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला भोजन…

शेतकऱ्याचा वीजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू

यावल ;- शेतात पाणी देत असतांना अचानक तार तुटल्याने ५७ वर्षीय शेतकऱ्याचा वीजेच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटनातालुक्यातील अंजाळे गावाच्या शिवारात घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

धक्कादायक; विजेचा धक्का लागून चौदा वर्षीय मुलीचा दुदैवी मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल  (Yawal) तालुक्यातील कोळवद गावातील एका आदीवासी कुटुंबातील चिमकुलीस विजेचा धक्का (Electric shock) लागल्याने मृत्यु झाल्याची दुदैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली…

गोठ्याला आग; गायीचा मृत्यू… शेतीचा सामान खाक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली जवळ असलेले आडगाव येथे आज दि. ९ रोजी शिवाजी पंडितराव पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.…

विहिरीत पडल्याने तरूण शेतकर्‍याचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: विहिरीचे काम करणार्‍या शेतकर्‍याचा अचानक तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, गिरधर खिलचंद नेहते (३४) रा.…

यावल कृउबा समितीत भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीने महाविकास आघाडीचा केला दारुण पराभव

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा, शिवसेना (ShivSena), रिपाई, महायुतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी पुरस्कृत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.…

वाढत्या तापमानाचा केळी भागांना फटका

लोकशाही संपादकीय एप्रिल महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढतोय. तापमान 40° पेक्षा जास्त आणि 42 43 अंश सरासरीपेक्षा तर कधीकधी 45 अंशावर जाते. महाराष्ट्रात जळगाव (Jalgaon) जिल्हा सर्वात हॉट म्हणून ओळखला जातो.…

यावल बाजार समितीचे २८ एप्रिलला मतदान तर ३० ला मतमोजणी…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक २८ एप्रिल शुक्रवार रोजी होणार आहे. यासाठी यावलसह साखळी व फैजपूर येथे मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. यानंतर मतदानाची मतमोजणी…

चोरट्याने दागिने पॉलिशच्या बहाण्याने सोन्याची पोत लांबविली…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: दागिने चमकवून देतो असे सांगून अज्ञात भामट्याने ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविण्याची घटना यावल तालुक्यातील वढोदा येथे घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

यावल येथे आदिवासी महिलांच्या बचत गट भोजनालयाचे उदघाटन

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत येथे आढावा बैठकीसह आदिवासी महिलांच्या बचत गट भोजनालयाचे उदघाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी येथील तहसील कार्यालयास गुरुवारी भेट देऊन तालुक्यातील सर्व…

यावल येथे १२० वर्षाची परंपरा श्री बालाजी महाराजांचा रथोत्सव व बारागाडया उत्साहात

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क हिन्दु मुस्लीम बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत साजरे होणारे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेला व सुमारे एकशे विस वर्षांचा इतिहास लाभलेला येथील बालाजी महाराजांचा रथोत्सव यात्रा आज दिनांक ०६ एप्रिल २३ गुरूवार…

यावल कृ.उ.बा समिती निवडणुकीतून मातब्बरांचेच अर्ज अवैध…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन मातब्बर उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध झाल्याचे जाहीर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संपुर्ण तालुक्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष…

बस नसल्यामुळे मनवेल परीसरातील विद्यार्थ्यांची पायपीट !

यावल आगाराच्या भोंगळ कारभार बद्दल पालक वर्गातून संताप मनवेल ता.यावल : लोकशाही न्युज नेटवर्क यावल आगारातून सकाळी ६ वाजेला सुटणारी यावल मनवेल - शिरागड बस ब्रेक डाऊन झाल्याने बस गावात आलीच नसल्यामुळे मनवेल, थोरगव्हाण, पिळोदा खुर्द,…

शिरागड येथे श्री सप्तशृंगी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात

मनवेल ता यावल , लोकशाही न्युज नेटवर्क येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला सोमवार पासुन सूरुवात होणार आहे. ३ एप्रिल पासून यात्रा सुरु होणार आहे ४ एप्रिल रोज मंगळवारी अभिषेक तर ५ एप्रिल पर्यत…

अट्रावल येथील दंगलप्रकरणी २०५ जणांवर गुन्हा दाखल : १५ जण अटकेत

यावल ,लोकशाही न्युज नेटवर्क यावल तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी दोन गटात झालेल्या हाणामारीत घटाकडील सुमारे १०ते १२ जण जखमी झाले होते. या प्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक…

विहिरीत पडल्याने प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील ५० वर्षीय प्रौढ व्यक्ती हे विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

किनगाव येथील वृद्ध व्यक्तीचा निर्घृण खून

किनगाव चुंचाळे रस्त्यावरील घटना ; परिसरात खळबळ यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क किनगाव चुंचाळे रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भिमराव शंकर…

गॅसच्या भाववाढीमुळे ग्रामीण भागात चुली पुन्हा पेटु लागल्या !

मनवेल ता यावल : लोकशाही न्युज नेटवर्क गँसचे सिंलेडर ११४० रुपयात मिळु लागल्यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटु लागल्यामुळे सरपण जमा करण्यासाठी मजुरांची पुन्हा धावपळ सुरु झाली आहे. घरातील निघणारा धुर कमी व्हावा ,महिलांच्या फुसफुसा आजार…

विहिरीत पाय घसरून पडल्याने मजूराचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील अट्रावल गावात विहीरीच्या कामासाठी गेलेल्या एका मजुराचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,…

विनापरवाना लाकडांची वाहतूक करणारे वाहन पकडले; एकावर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यात वृक्षांची तोड करणारा माफीया मोठया प्रमाणावर सक्रीय झाला असुन, वृक्षाची कत्तल करून परप्रातांत पाठविण्यात येत आहे. २८ फेबूवारी रोजी वन विभागाच्या…

अंजाळे घाटाजवळ पिस्तुलचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला लुटले

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील अंजाळे घाटाजवळ एका दुचाकीस्वाराला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या मोटारसायकलीसह लुटल्याची धक्कादायक घटना आज रात्री घडली. सविस्तर वृत्त असे की यावल-भुसावळ कडून येत असताना अजय रमाकांत मोरे हे…

मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून २ एप्रिलला मतदान होणार आहे. मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत थोरगव्हाण, पथराडे, दगडी व पिळोदा खुर्द येथील शेतकरी सभासद आहे.…

पाटाच्या पाण्यात बुडून १० वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू,

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: यावल तालुक्यातील साकळी येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा गावालगत असलेल्या पाटचारीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारी घडली असुन घटनेची माहिती मिळताच त्याला यावल…

प्रकल्प कार्यालयात पत्रकारांचे गैरवर्तन अधिकाऱ्यांनी केले पाचतास ठीय्या आंदोलन

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत असलेल्या चोपडा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत गेल्या दहा दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकाराच्या चौकशी व कारवाई च्या अहवालाची मागणीसाठी मंगळवारी चोपडा येथील…

साकळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

मनवेल ता.यावल , लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. जे.महाजन होते तर व्यासपीठावर पर्यवेक्षक एस.जे.…

मजुराचा विहरीत काम करतांना मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील हिंगोणा येथे एका मजुराचा विहिरीत काम करत असतांना अंगावर माती पडून दाबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिंगोणा येथील रहिवासी मुबारक रमजान तडवी (३२) या मजुराचा काम करत असतांना अंगावर माती…

मुलाला भेटण्याची इच्छा बोलून दाखवत तरुणाची आत्महत्या…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या एका वर्षाच्या मुलाला भेटण्याची इच्छा मित्राला बोलून दाखवत तरूणाने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…

डंपरची जोरदार धडक, दोन तरुण ठार

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर मोटरसायकलला अज्ञात डंपरने धडक दिल्याने भीषण अपघातात सावखेडा सिम येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सावखेडा सिम गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गल्लीत राहणारे हे दोघं…

कत्तलीसाठी नेणाऱ्या गुरांची सुटका, चौघांवर गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील कोळवद गावाजवळील खडकाई नदीच्या पात्राजवळुन गुरांना बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या दोघांवर यावल पोलिसांनी कारवाई केली. तसेच ७ गुरांची सुटका करून त्यांना गोशाळेत रवाना केले. याप्रकरणी यावल…

डिझेलची चोरी : यावल पोलिसात गुन्हा दाखल

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील चिंचोली येथील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील चिंचोली गावाच्या शिवारातील असलेल्या सखुबाई एकनाथ कोळी यांचे शेत गट नंबर२/२ मधील एका…

वीज कर्मचार्‍यांना मारहाण : पिता-पुत्राला अटक

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क वीज बिल वसूल करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण केल्या प्रकरणी पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. यावल तालुक्यातील सातोद येथे महावितरणच्या बिलाची थकबाकी मागणीसाठी…

विहिरीत उडी घेऊन हिंगोण्याच्या युवकाची आत्महत्या

यावल , लोकशाही न्युज नेटवर्क विहिरीत उडी घेऊन ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजाराम रमेश भिल्ल (वय-३५ रा. हिंगोणा ता. यावल) ते मयत युवकाचे नाव…

जुन्या भांडणातून एकास ६ जणांनी झोडपले !

यावल / लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून एकाला त्याच्या घरात जाऊन सहा जणांनी जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील किनगाव खुर्द या गावात घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.…

जि.प.सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते कुस्तीचे शुभारंभ

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दरवर्षीप्रमाणे धरणगाव तालुक्यातील विवरे-भवरखेडे येथे मकरसंक्रांत निमित्ताने कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. कुस्तीच्या दंगलीचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून…

तापी नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील भालशिव पिंप्री गावातील मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरूणाचा तापी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुलाब बारकु भिल…

यावलमधून २३ वर्षीय विवाहिता बेपत्ता

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल येथील बाबुजीपुरा परिसरात राहणारी विवाहिता न सांगता घरातुन बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. सदर २३ वर्षीय विवाहिता दोन मुलींची आई आहे. दि. २७…

भालोद येथील बौद्ध वस्तीवर हिंसक हल्ला

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  भालोद येथील महाविद्यालयात हिंगोणाच्या तरुणासोबत झालेल्या वादात सोडवा सोडव केल्याचा राग आल्याने रावेर तालुक्यातील सावदा, कोचूर, न्हावी, फैजपूर, चिनावल येथील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी थेट भालोद येथील बौद्ध…

शेतमजुराचा सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील यावल चोपडा मार्गावरील नावरे गाव फाटयाजवळच्या शेतात विषारी सापाचा दंश झाल्याने तरूण शेतमजुराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. सुनील भिमसिंग पाटील (वय ४२, रा. नावरे ता. यावल) हा तरूण…