Saturday, January 28, 2023

मनवेल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

- Advertisement -

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील ६५ वर्षीय व्यक्तीने झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता उघडकीस आली आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

यंशवत काशिनाथ इंधाटे (६५) या इसमाने प्रविण पाटील यांचा शेतातील निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बुद्धभुषण मंगल इंधाटे याने यावल पो.स्टेला दिलेल्या खबर वरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे