Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»कोरपावली येथील जेष्ठ आदिवासी नेते मुनाफ तडवी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
    जळगाव जिल्हा

    कोरपावली येथील जेष्ठ आदिवासी नेते मुनाफ तडवी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 29, 2022No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    कोरपावली ता. यावल (Yawal) येथील जेष्ठ आदिवासी नेते मुनाफ तडवी (Senior tribal leader Munaf Tadvi) यांनी नुकतेच काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष यावल रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी (MLA Shirishadada Chaudhary) यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरपावली येथे काँग्रेस पक्षात (Congress party) प्रवेश केला.

    यावेळी कोरपावली ग्रुपतर्फे उपसरपंचपती प्रगतशील शेतकरी पिरण पटेल यांनी आमदार साहेबांचे शाल पुष्पहार देऊन स्वागत केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदे गावचे सरपंच संदीपभैय्या प्रभाकर सोनवणे, लोहारा ता. रावेर येथील सरपंच संजू जमादार, कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल, समाजसेवक मुक्तार पटेल, ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ तडवी, महेलखेडी ग्रामपंचायत सदस्य जयवंत पाटील, अशोक तायडे, दिनूअप्पा पाटील, नय्युम पटेल, अकील पटेल, अनस पटेल, जहांगीर तडवी, पत्रकार फिरोज तडवी, निसार पटेल, शरीफ कुलकर्णी, आवेश पटेल, मुकदर तडवी, साहिल तडवी, भीका पटेल आदी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Congress party MLA Shirishadada Chaudhary Senior tribal leader Munaf Tadvi Yawal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif