यावल पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण जाहीर

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल तालुक्यातील जिल्हा परिषद गट निहाय आरक्षण जाहीर इच्छूक कामाला लागले आहे. यावल तालुक्यात जिल्हा परिषद पाच गट होते. नवीन रचनेनुसार आता सहा जिल्हा परिषद गट आणि बारा गट झालेले आहेत. आज रोजी जिल्हा परिषद आरक्षण व पंचायत समिती बारा गाड्यांचे आरक्षण करण्यात आले.

जिल्हा परिषद आरक्षण गट निहाय पुढीलप्रमाणे जि.प. आरक्षण

नायगाव – किनगाव :- सर्वसाधारण

सावखेडा – दहिगाव :- सर्वसाधारण (महिला)

मारुळ – न्हावी :- ना.मा.प्र (ओपन)

बामणोद – हिंगोणे :- सर्वसाधारण (महीला)

डांभुर्णी – साकळी :- सर्वसाधारण (महीला)

भालोद – पाडळसा :- सर्वसाधारण (महीला)

 

Leave A Reply

Your email address will not be published.