Browsing Category

महाराष्ट्र

प्रतिबंधित गुटका घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात, १० लाखाचा 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

लोकशाही, न्यूज नेटवर्क मलकापूर (Malkapur) प्रतिबंधीत गुटखा चारचाकी वाहनाद्वारे घेऊन जात असतांना वाहनावरील ताबा सुटल्याने सदर वाहनाचा बोदवड रोडवर अपघात घडला. या वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये ४ लाख ८० हजार ४२८ रूपयांचा प्रतिबंधीत…

“दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसाव लागणार नाही”; शरद पवार

लोकशाही, न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते व्यथित होऊन शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा,…

शिशूंची अदलाबदल : जीएमसीतील सावळा गोंधळ

लोकशाही संपादकीय लेख जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन महिलांच्या प्रसूतीनंतर त्यांच्या शिशूंची अदलाबदल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवार दिनांक 2 मे रोजी सकाळी प्रसूती विभागात पाच मिनिटाच्या…

जळगावचे रहिवासी एरंडोल बसस्थानकावरून बेपत्ता…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथून धुळे जात असलेले पती-पत्नी बस एरंडोल बसस्थानकावर थांबतच पती लघुशंका करून येतो असे सांगून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, जळगाव येथील विश्रामनगर…

“श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा ६ मे रोजी छ. संभाजीराजे नाट्यगृहात प्रयोग…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या जीवनावरील कथानक असलेल्या “श्री गजानन शेगावीचे” नाटकाचा शनिवार दि. ६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह महाबळ रोड येथे आयोजित…

माजी आ.स्मिता वाघ यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीची घोषणा नुकतीच झाली आहे. यात प्रदेश उपाध्यक्षपदी विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता उदय वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर…

इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सदस्य डॉ.मंगेश पाटे यांचा गोदावरीत सत्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय पातळीवरील डॉक्टरांच्या विविध न्याय मागण्यांकरीता स्थापित झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या समितीत सदस्यपदी म्हणून डॉ.मंगेश पाटे (डोंबिवली)यांची निवड झाली आहे. आज दि.३ मे रोजी डॉ.उल्हास…

पवारांची भेट घेत अनिल पाटलांचा आमदारकीचा राजीनामा…!

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: काल आलेल्या राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद आजही संपूर्ण राज्यात उमटत आहेत. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादीमध्ये (NCP) राजीनामा सत्र सुरू झाल्याने त्यातील एक…

ब्रेकिंग; ठरलं तर मग, या दिवशी कळेल राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण ?

लोकशाही न्यूज नेटवर्क शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय काल कार्यक्रमात घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर…

गौतमी पाटील चे आक्षेपार्ह व्हिडिओ काढणाऱ्याला श्रीगोंदयातून केले जेरबंद

लोकशाही, न्यूज नेटवर्क आपल्या दिलखेच अदा, आणि नृत्याने सर्वांनाच घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) चर्चेत आली तर तिच्या नृत्यात केलेल्या अश्लील हावभावामुळे, त्यावेळीस गौतमीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात…

वीज उपकेंद्राच्या ठेकेदाराकडुन वीजवाहीनीसाठी अवैध वृक्षतोड; तालुक्यातील वृक्षसंवर्धन धोक्यात!

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क भररस्त्यात दिवसढवळ्या सर्रासपणे मोठमोठी डेरेदार हिरव्या झाडांच्या फांद्या छाटुन परस्पर अवैधरित्या लाकडे लंपास होण्याच्या प्रकाराकडे संबधित जबाबदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील…

अवकाळी पावसामुळे मुक्ताईनगरमध्ये वीज पुरवठा खंडित

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क काल झालेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळामुळे मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यात शेती शिवाराचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चांगदेव येथे वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन मोठमोठे…

विराट-गंभीरला घरी पाठवा, सुनील गावस्करांना राग अनावर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सोमवारचा सामना हा अजूनपर्यंत तरी कोणी विसरू शकले नाही आहे. सर्वच दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघाने चिन्नास्वामीच्या…

शरद पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद, जितेंद्र आव्हाड यांचा सरचिटणीस पदाचा राजीनामा

लोकशाही, न्यूज नेटवर्क एक राजीनामा आणि सर्व राजकारणावर त्याचे पडसात उमटत असल्याचे दसून येत आहे. सर्वच नेत्यांना शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र शरद पवार (Sharad Pawar) आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहेत.…

सुप्रिया सुळे नव्या अध्यक्षा होण्याची दाट शक्यता, आजच होऊ शकते घोषणा

लोकशाही, न्यूज नेटवर्क शरद पवारांच्या अचानक पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खूप मोठ्ठा धक्का अनेकांना बसला, शरद पवारांनी (Sharad Pawar) निर्णय मागे घ्यावा अशी विनवणी कार्यकर्त्यांनी केली. काही ठिकाणी कार्यकर्ते…

शरद पवारांच्या राजीनाम्याचे जळगाव जिल्ह्यात पडसाद

लोकशाही संपादकीय लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांमध्ये एकच…

साहेब निर्णय मागे घ्या… अन्यथा आमदारकीचा राजीनामा… आ.अनिल पाटलांची भावनिक साद…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा यासाठी अमळनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांना भावनिक साद घालत त्यांच्या…

आता जळगाव शहरास अमृत योजनेद्वारा पाणीपुरवठा; जुनी पाईपलाईन होणार बंद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कवयित्री बहीणाबाई जलकुंभ झोन क्र. ११ या अंतर्गत येणाऱ्या:- बजरंग कॉलनी, दशरथ नगर, श्रीराम कॉलनी, के.सी नगर, तळेले कॉलनी, शंकरराव नगर, ज्ञानदेव नगर, काशीनाथ नगर, सदाशिव नगर, द्वारका नगर, गिताई नगर,…

खडकदेवळा येथे धरणात बुडून २३ वर्षीय युवकाचा मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील खडकदेवळा येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल १ मे रोजी उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा…

पहूर मध्ये गारपीटीच्या तडाख्यात 135 मेंढ्यांचा जागीच मृत्यू

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पहूर (pahur) मध्ये गारपीटीच्या तडाख्यात 135 मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला असून, 75 मेंढ्या धरणात वाहून गेल्या, अनेक घरांची पघझड, शेती पिकांचे प्रचंड नुकसान, नामदार गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अमित…

शरद पवारांनी फेरविचारासाठी मागितली २-३ दिवसाची मुदत – अजित पवार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झाल्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. दरम्यान सिल्व्हर ओक या पवारांच्या…

महाराष्ट्र दिनानिमित्त “गर्जा महाराष्ट्र माझा” तून शूरवीरांना शाहिरी मानवंदना…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन मुंबईतर्फे आयोजित “गर्जा महाराष्ट्र माझा”, हा शाहिरी व सांस्कृतिक कार्यक्रम जळगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

‘शरद पवारांच्या’ निवृत्ती निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; वाचा सविस्तर

लोकशाही, न्यूज नेटवर्क महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनपेक्षित घडामोड घडली, शरद पवार यांचा अचानक पणे राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाचा राजाराम देणं कोणालाच अपेक्षित नव्हते. त्यावर आता सर्वांच्या वेगवेळ्या प्रतिक्रिया येत आहे. 'लोक…

रोझलँण्डच्या प्रांगणात सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थिनीचा गौरव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 1 मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम रोजलँड इंग्लिश मिडियमच्या शिक्षिका शबनम मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून इंग्लिश मिडियमच्या मुख्याध्यापिका तिवारी मॅडम…

साकळी येथील इसमाची भामट्याकडून झाली फसवणूक

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल साकळी येथे एका तरुणाची ओटीपीद्वारे फसवणूक, मी आयपीपीबी बँकेतून बोलतोय, तुम्ही आमच्या बँकेचे खातेदार आहात हे निश्चय करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो ओटीपी आला तो…

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सुयोग्य आहार अत्यंत महत्त्वाचा, राष्ट्रीय चर्चासत्रात तज्ञांचे प्रतिपादन

 जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क एकविसावे शतक हे अत्यंत धकाधकीचे आणि धावपळीचे आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव प्रायोजित खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र…

श्रीशांतच्या घटनेचा दाखला देत भज्जीचा विराट-गंभीरला सल्ला

लोकशाही, न्यूज नेटवर्क कालचा आयपीएलमलधी (IPL) सामना वादामुळे चांगलाच चर्चेत राहिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) त्यांच्याच घरात पराभव केला. पण खेळ भावनेला…

मोठी बातमी; शरद पवारांचा राजीनामा, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

लोकशाही, न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणात…

जामनेरात पाऊस, गारपीट आणि वादळाचा धुमाकूळ

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील अनेक भागात प्रचंड पाऊस वादळी वाऱ्यासह गारपिटीने अक्षरशः प्रचंड धुमाकूळ घालत नागरीकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे.…

उर्फी जावेदच्या नव्या कारनाम्याने सर्वच जण चक्रावले, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत राहणायचे कोणतेच कारण सोडत नसते, आणि त्यात ती चर्चेत असते तर तिच्या अतरंगी फॅशन सेन्स मुळे, आपण विचारही करू शकत नाही असा काही वेगळाच फॅशन सेन्स (Fashion sense) तिच्या अंगी…

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट महाविद्यालयाने एकाच दिवशी नोंदविले २० पेटंट व २५ कॉपीराईट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन (World Intellectual Property Day) सर्वत्र…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस‘ उत्साहात साजरा!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क १ मे - आज पोदार इंटरनॅशनलस्कुल जळगाव, येथे ६४ व ‘महाराष्ट्र दिवस (Maharashtra Day) व कामगार दिवस (Laborday) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या समन्वयिका सौ.भारती…

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, वाचा सविस्तर

लोकशाही, न्यूज नेटवर्क सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.पूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागत होती. मात्र जर नातेसंबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल, तर इतका वेळ वाया घालवायची गरज नाही, असं…

पाचोऱ्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा (Pachora) येथील पोलिस कवायत मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Day) आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.…

“कोणत्याच कामासाठी माझी परवानगी घेण्याची गरज ऐश्वर्याला नाही”; अभिषेक बच्चन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 'ऐश्वर्या राय' (Aishwarya Rai) हीच नाव कानी पडताच तिचे सौंदर्य आणि अभिनय हे डोळ्यासमोर येते. आजही तिने भक्कम स्थान अभिनय कायम क्षेत्रामध्ये कायम ठेवले आहे. नुकताच बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय…

शिंदे भाजप गटाला महाविकास आघाडीचा धक्का

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १२ पैकी ६ बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे भाजप गट विजयी झाला असला तरी इतर ६ पैकी ५ बाजार समितीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.…

भिवंडी इमारत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू, इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना अटक

भिवंडी, लोकशाही न्यूज नेटवर्क भिवंडी (Bhiwandi) मध्ये इमारत कोसळली आणि सर्वांनाच धक्का बसला. हि इमारत तीन माजली असून आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य युद्धपालटीवर सुरु आहे. इमारती खाली २२ जण अडकले होते त्यापैकी १४…

यावल कृउबा समितीत भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीने महाविकास आघाडीचा केला दारुण पराभव

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा, शिवसेना (ShivSena), रिपाई, महायुतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी पुरस्कृत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.…

A. R. Rehman च्या शोपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, उधळला माफियांचा प्लॅन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात ए. आर. रेहमानचा (A. R. Rehman) शो होणार आहे. शो होण्याअगोदरच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. कार्यक्रमापूर्वीच ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त माफियांनी मोठा प्लॅन केल्याचा संशय…

तुफान वादळामुळे भिंत पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात दोन, ते तीन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पाऊस होत आहे. त्यामुळे शहरात नुकसान होत असल्याचे दिसत आहे. कुठे झाडे पडत आहे तर भिंती पडून नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसामुळे शिवाजीनगर भागात…

राष्ट्रवादीच्या पॅनलचा दणदणीत, एकनाथ खडसे अन् रोहिणी खडसेंनी केला जल्लोष

लोकशाही, न्यूज नेटवर्क बोदवड (Bodwad) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती साठी झालेल्या निवडणुकी चा निकाल आज लागला, यात राष्ट्रवादी प्रणित पॅनलने दणदणीत विजय संपादन केला असून यामुळे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना…

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा विजय; गुलाबराव पाटलांना धक्का

लोकशाही, न्यूज नेटवर्क बाजार समिती निवडणूक ही मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखली जाते कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे मतदान असते. जळगाव (Jalgaon) तालुका बाजार समितीत सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळाले आहेत.…

लोहाराहून जळगावकडे जाणाऱ्या बसला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, सोयगाव आगार वगळता इतरांची निद्रिस्तता

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना कालावधी सुरू झाला व संपलाही तेव्हापासून लोहारा ते जळगाव जाण्यासाठी कोणत्याही आगाराची रा.प.म.बस या मार्गावर नव्हती यामुळे सवलत धारक व सुज्ञप्रवास यांना खाजगी वाहनाने प्रवास करून एक प्रकारे…

कृ.उ.बाजार समिती निकाल; कोण ठरल वरचढ ?

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यभरात सुरु असलेल्या कृ.उ.बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. ही निवडणूक राज्यातील शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर सावांसाठी…

वरणगाव हद्दीतून अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका विट भट्टी मजुराच्या मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना दि २८ शुक्रवार रोजी उघडकीस आली आहे. याबाबत वृत असे की, मूळ बुराहणपूर येथील…

नांद्रासह परिसरात गारांसह जोरदार पाऊस… पिकांचे नुकसान….

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील नांद्रा, कुरंगी, माहेजी, वरसाडे, डोकलखेडा, दहिगांवसह परिसरात आज २९ एप्रिल रोजी सायंकाळी ४:३० वाजता अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसासह गारा ही कोसळु लागल्याने…

नुकसानग्रस्त गावांची भेट घेत आमदारांनी घेतला आढावा…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यात अवकाळी पावसाने रुद्रावतार दाखविल्याने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी काल सकाळपासून अवकाळी पाऊस व गारपिठी ग्रस्त सर्व गावांना भेटी देवून संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतला. तसेच…

रावेर कृ.उ.बा. समितीत मविआच्या शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: रावेर कृषी उपन्न बाजार समितीत महाविकास आघाडी तेरा जागांवर विजय मिळवत शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन जनतेने दिलेला कौलचा आम्ही आदर करतो. शेतकरीहीतासाठी पॅनल काम करणार असल्याचे मत पॅनल…

धक्कादायक; बापच उठला मुलगी आणि पत्नीच्या जीवावर…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला वर्सोवा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपली मुलगी आंतरजातीय विवाह करणार असल्याच्या रागातून ७९ वर्षीय वृद्ध पित्याने नवरी मुलगी आणि स्वतःच्या पत्नीवर…

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीकडे

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा (Parola) तालुक्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला आहे. यात महाविकास आघाडीला पुर्ण बहुमत मिळाले आहे. याबाबत…

बळजबरी पैसे उकळविणे तोतया तृतीयपंथीयाला पडले महागात, झाली चांगलीच धुलाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पैशांसाठी कोण काय करेल सांगता येत नाही. एक तरुण चक्क तोतया तृतीयपंथी बनून पैसे उकळविण्याचे काम करत होता. साडी-चोळी नेसून साजश्रृंगार करत ख-या तृतीयपंथीयांसारखे हातवारे करून नागरिकांच्या घरात शिरून जबरीने…

धक्कादायक; भिवंडीत इमारत कोसळून 40 ते 50 जण अडकल्याची भीती

भिवंडी, लोकशाही न्यूज नेटवर्क भिवंडी (Bhiwandi) मध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. वलपाडा परिसरात 3 मजली इमारत कोसळली असल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन…

स्व.रामराव जीभाऊ स्मृती शेतकरी सहकार पॅनेलची विजयी घौडदौड…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) निवडणूक (Election) सुरू असून, विरोधी पक्ष नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. सोबत आज सकाळीच कृषी उत्पन्न बाजार…

शेतकऱ्यांसाठीची सौर ऊर्जा निर्मिती योजना संपूर्ण राज्यासाठी लाभदायी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना -2.0’ या सौर ऊर्जेद्वारे 7000 मेगावॅट वीज निर्माण करून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या योजनेच्या परिणामांमुळे शेतकऱ्यासोबत संपूर्ण…

“सत्य” जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत अनेक प्रयोग केले. त्यातून समजून घेणे व सत्य स्वीकारले. मुलांमधील जिज्ञासा वाढीस लागून त्यासाठी विविध प्रयोग करण्याची सवय  शिक्षकांनी आपल्या…

पारोळा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची मतदान प्रक्रिया शांततेत पार

पारोळा, न्यूज नेटवर्क पारोळा (Parola) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुक शांततेत पार पडली. या बाबत अधिक माहिती अशी की पारोळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणुक आज रोजी पारोळा…

पहूर बस स्थानकाची दयनीय अवस्था, साथीच्या आजाराची शक्यता

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पहूर (Pahur) ता.जामनेर गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) सर्वत्र कहर केला असून यातच पहूर बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. पहूर बस स्थानकात पूर्णपणे पाणी साचले असून…

पारोळ्यात विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा (Parola) येथे आज दुपारी ३,४० पासून विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरुवात झाली असून, या पावसाने अनेकांची तेद्रा उडाली आहे. या पावसाने अनेक…

४००ची थाळी पडली २लाखात, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाईन जेवण मागवतांना जरा काळजी पूर्वकच मागवा. कारण पुण्यात (Pune) एक भयंकर प्रकार सामोर आला आहे. पुण्यात ‘एकावर एक फ्री’चं आमिष एका महिलेला चांगलंच भोवलं आहे. एकावर एक फ्री थाळी घेण्याच्या नादात महिलेला 400…

१५ वर्षीय एलवयीन मुलीला फूस लावून पळविले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर (Jamner) मध्ये धक्कादायक बाब घडली आहे. १५ वर्षीय एलवयीन मुलीला फूस लावून पळविण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी स्टेडियम…

कृषी उत्पन्न बाजार समितीत बोगस मतदान होत आहे; अपक्ष उमेदवार देवेन सोनवणे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) कृषी बाजार उत्पन्न समितीसाठी आज शुक्रवार रोजी मतदान होणार आहे. यासाठी जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात (Nutan Maratha College) हे मतदान पार पडणार आहे. या दरम्यान शिंदे गटाकडून…

गजानन रघुनाथ पाटील पोलीस महासंचालकांच्या ‘सन्मानचिन्हाने’ सन्मानित होणार

लोहारा, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) तालुक्यातील म्हसास येथील रहिवासी सन २००७ मध्ये नायगाव येथे पोलीस दलात भरती झालेले गजानन रघुनाथ पाटील हे चांगल्या कामगिरीने राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ…

भुसावळ विभागातर्फे “UTS ॲप चे जनजागृती अभियान आजोजित करण्यात आले

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिनांक 27/04/23 गुरुवार रोजी भुसावळ विभागातर्फे "UTS अॅप" (अनरिझर्व्ह तिकीट सिस्टीम) चे जनजागृती अभियान मेगाड्राइव्ह आयोजित करण्यात आले होते. पीआरएस आरक्षित तिकिटामध्ये, भुसावळ विभागाने जवळपास 80%…

कोल्हापूरमध्ये १ ते १३ मे दरम्यान बंदी आदेश लागू

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापूरमध्ये (Kolhapur) १ ते १३ मे दरम्यान जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे (District Magistrate Bhagwan Kamble) यांनी दिले. जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून…

वाढत्या तापमानाचा केळी भागांना फटका

लोकशाही संपादकीय एप्रिल महिन्याच्या मध्यापासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढतोय. तापमान 40° पेक्षा जास्त आणि 42 43 अंश सरासरीपेक्षा तर कधीकधी 45 अंशावर जाते. महाराष्ट्रात जळगाव (Jalgaon) जिल्हा सर्वात हॉट म्हणून ओळखला जातो.…

जळगावात वादळी वार्‍यामुळे कंटेनर उलटून २ ठार… एक जखमी…

जळगाव, लोकशाही नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे गुरुवारी शहरानजीक असलेल्या चिंचोली गावाजवळ एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. या वादळी वाऱ्यामुळे…

मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात…

नाशिक, लोकशाही नेटवर्क: नाशिकमध्ये मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मालेगावपासून काही अंतरावरील राजस्थान ढाब्याजवळ झाला आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पुण्याहून…

जळगाव जिल्हा मराठी बोली साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. वासुदेव वले

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क मराठी बोली साहित्य संघ नागपूर या राज्यव्यापी साहित्य संघाच्या नागपूर येथे झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेत जळगाव जिल्हा मराठी बोली साहित्य संघाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. वासुदेव वले यांची सर्वानुमते निवड…

पारोळा येथे वृध्दास अज्ञात व्यक्तीकडून मारहाण

पारोळा लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथील म्हसवे शिवारात कासोदा रस्त्यालगत एका ६५ वर्षीय वृद्धास काठी,दगड,चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरालगतच्या म्हसवे…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी भूमि अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेतंर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2 हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे 3…