कृ.उ.बाजार समिती निकाल; कोण ठरल वरचढ ?

0

 

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यभरात सुरु असलेल्या कृ.उ.बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. ही निवडणूक राज्यातील शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर सावांसाठी प्रतिष्ठेची बनली होती.

या निवडणुकी दरम्यान अनेक बड्या नेत्यांना धक्का सहन करावा लागल्याचे दिसून आले आहे. बीड मधील लढतीत धनंजय मुंडेंनी विजयश्री खेचत बहिण पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का दिला तर, संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांची पुरती नाचक्की केली. यात विखे पाटलांच्या एकही उमेदवाराचे खातेही उघडले नाही.

जाणून घेऊया जिल्हानिहाय आकडेवारी.

जिल्हा एकूण मविआ युती इतर
नागपूर 4 3 0 1
अमरावती 6 5 0 1
बुलढाणा 5 3 2 0
वर्धा 4 4 0 0
यवतमाळ 7 4 2 1
अकोला 3 1 0 2
वाशिम 2 2 0 0
भंडारा 2 0 0 2
गोंदिया 4 1 1 2
चंद्रपूर 9 1 0 8
गडचिरोली 4 0 0 4
संभाजीनगर 3 0 2 1
धाराशिव 8 5 3 0
नांदेड 4 3 0 1
बीड 6 5 1 0
परभणी 7 4 2 1
हिंगोली 1 0 0 1
लातूर 4 2 2 0
पुणे 9 6 0 3
सातारा 1 0 1 0
सांगली 5 4 0 1
नाशिक 12 10 0 2
धुळे 1 0 1 0
अहमदनगर 7 4 2 1
नंदूरबार 6 2 1 3
जळगाव 6 2 3 1
सोलापूर 4 1 3 0
रायगड 6 6 0 0
रत्नागिरी 1 0 0 0
पालघर 2 1 1 0
ठाणे 2 0 2 0
एकूण 145 79 29 37

 

Leave A Reply

Your email address will not be published.