Browsing Tag

#shivsena

आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द – श्रीराम पाटील

भुसावळ येथील लोकसंघर्ष समितीचा मेळावा भुसावळ ;- आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरीकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )रावेर लोकसभा मतदार संघातील…

नाशिकचा तिढा मिटणार, शिंदेसेनेला जागा सुटणार?

नाशिक ;- नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडून कोणाला मिळणार यावरून उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यमान खासदार गोडसेंच्या नावाला विरोध झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.…

मंत्री महाजन सरकार दरबारी झोपा काढतात का?

उन्मेष पाटील यांचा हल्लाबोल : दूध संघात भ्रष्टाचाराची ‘गंगा’ जळगाव ;- जिल्ह्यातील शेतकरी, दूध उत्पादक विविध समस्यांनी भरडला जात असतांनाही त्यावर ‘ब्र’ शब्दही न काढणारे मंत्री गिरीश महाजन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात कमी पडले असून सरकार…

लोकसभा निवडणूक प्रचार उमेदवारांचा गाठीभेटींवर भर..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होईल. २५ एप्रिल ला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून २६ एप्रिलला छाननी होईल. त्या नंतर २९…

जळगावात ठाकरे गटाला भगदाड !

पदाधिकाऱ्यांसह चारशे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचाही समावेश जळगाव ;- लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून कार्यकर्ते व…

‘कणखर बाणा हाती भगवा आणि धनुष्यबाण’ ; शिवसेनेचे नवे प्रचारगीत प्रसिद्ध

मुंबई ;- “मैं मेरी शिवसेना की काँग्रेस नहीं होने दूँगा कभी नहीं!” हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडून हे उद्गार निघतात आणि शिवसेनेचे नवे प्रचारगीत सुरु होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन्‌ पक्षाचे दोन तुकडे !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे आता तिसऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जिथे राहुल शेवाळे हे आपल्याच सहकारी अनिल…

जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का..!

लोकशाही संपादकीय लेख ‘अबकी बार ४०० के पार’ असे आवाहन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप तर्फे लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जात आहेत. अशा परिस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष…

महायुतीत शिवसेना नाराज ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महायुतीत शिवसेना नाराज असून भाजप मित्रपक्षांना संपवत आहे, अशी टीका माजी मंत्री सुरेश नवले यांनी केली आहे. भाजप सर्व्हेच्या नावाखाली शिंदेंना फसवतेय, मात्र शिंदे भाजपसमोर झुकणार नाहीत, असे स्पष्ट मत सुरेश…

शिवसेनेने ८ उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गुरुवारी लोकसभेची पहिली यादी प्रसिद्ध करताना ८ उमेदवार जाहीर केले. यात ७ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे, तर रामटेकमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या राजू पारवे यांना…

मविआच्या उमेदवारी विलंबामुळे जिल्ह्यातील प्रचारात शांतता…!

लोकशाही संपादकीय लेख देशातील १८ व्या लोकसभा निवडणुका घोषित झाल्या. १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर हटविण्यात आले. एकूण पाच टप्प्यात…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत किमान ७ जागांसाठी आग्रही

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत किमान ७ जागांसाठी आग्रही आहे. बारामती, शिरूर, रायगड, सातारा, धाराशिव, नाशिक, परभणी या जागांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, लोकसभा जागावाटप आणि…

गोविंदा करणार मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश !

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टी गाजवणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष तगडा उमेदवार उभा करण्यासाठी बैठकांवर…

ए.टी.नाना पाटील असू शकतात सेनेचे उमेदवार?

ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी : सामाजिक समीकरणावर भर! जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष मोर्चेबांधणीत व्यस्त झाले असून भाजपाच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी विरोध एकत्र आले असून पूर्वाक्षमीचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी…

भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर झाडल्या गोळ्या

ठाणे;- उल्हासनगरमधील पोलीस स्थानकातच कल्याण पूर्व भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिंदे गटाच्या पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या राहुल पाटील…

हिंमत असल्यास स्वतःचा पक्ष स्थापन करा ; संजय राऊत यांचे शिंदे ,अजित पवार यांना आव्हान

मुंबई ;- तुमच्यात जर हिम्मत असेल तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करावा. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून लोकांसमोर जाऊन मत मागावी. त्यानंतर आपण अंगार कोण आणि भंगार कोण? याबाबत बोलू. असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.…

प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘रोड शो’ची जादू नाशिककरांवर

नाशिक :- नाशिक दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हजारो नाशिककरांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून उत्स्फूर्त स्वागत केले. प्रधानमंत्री मोदी यांच्या नाशिक येथील आगमनाने उल्हसित झालेल्या नागरिकांनी स्वागताचे फलक हाती घेत ‘भारत…

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईन – आ. संतोष बांगर

हिंगोली;- 2024 मध्ये मोदी पंतप्रधान नाही झाले तर मी भरचौकात फाशी घेईन, अशी घोषणा कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी केल्याने याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच  2024 च्या लोकसभा…

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारीला

मुंबई ;- शिंदे गटाच्या १६ आमदार अपत्रता प्रकरणाचा अखेर मुहूर्त ठरला असून १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल…

वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव;- अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी कुसुंबे, ता.जि.जळगाव येथे वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास…

शिवसेना उद्धव ठाकरे गट राज्यात लोकसभेच्या 23 जागा लढवणार – संजय राऊत

नवी दिल्ली :- शिवसेना उद्धव ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी केला. काँग्रेसच्या दिल्लीतील (Delhi) नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल,…

आमदारांच्या अपात्रतेवर १० जानेवारीपर्यंत निर्णय द्या; सुप्रीम कोर्टाचे सभापतींना आदेश…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; शिवसेना शिंदे गटाच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (15 डिसेंबर) सुनावणी झाली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्र अध्यक्षांच्या वतीने विधानसभा सचिवालयाने सर्वोच्च…

ज्यांना इथे मॅडमच्या परवानगीशिवाय नाक खाजवायची परवानगी नाही त्यांनी आरोप करू नयेत-मुख्यमंत्री

मुंबई :- ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय इथे स्वतःचं नाक खाजवायचीसुद्धा परवानगी नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. त्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा…

आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विलंबामुळे सर्वोच्च न्यायालय संतापले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनेच्या उद्धव गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला झालेल्या विलंबामुळे सर्वोच्च न्यायालय संतापले आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र…

ठरलं तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा आता या ऐतिहासिक स्थळी होणार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दसरा मेळाव्या बाबत मेळाव्याच्या आयोजन मैदानावरुन सुरू असलेला शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामधील वाद अखेर संपला असून शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे ठिकाणही ठरले आहे. शिंदे गटाचा दसरा…

मराठवाड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत लाखोंचा खर्च -विजय वडेट्टीवार

मुंबई ;- मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने लाखो रुपये खर्ची केल्याचा आरोप…

पोटदुखी असणाऱ्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी ‘उपक्रम राबविणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद पाचोरा ;-आताचे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे आज अनेकांना पोट दुखी झाली आहे. आता यापुढे 'डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम राबविणार असल्याची…

देशाला पुढे न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्या शिवाय पर्याय नाही – एकनाथ शिंदे

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रम ; हजारोंची उपस्थिती पाचोरा ;- शासन आपल्या दारी हा चौथा उपक्रम जळगाव जिल्ह्यात होत आहे. हे सर्वसामांन्यांचे सरकार असून सरकार मदत करण्याची आमची स्पष्ट भूमिका आहे. अनेक योजना आम्ही जाहीर केल्या आहेत.…

शिवसेनेची स्थापना कमळाबाईला पालखीत हिंडवण्यासाठी नाही-उद्धव ठाकरे

जळगाव:- भाजपसोबत अनेक वर्षे कामे केली. भाजप सोबत असून शिवसेनेची भाजप झाली नाही, त्यामुळे आम्ही देखील शिवसेनेला कमळाबाईची पालखी वाहायला देणार नाही, कमळा बाईची पालखी वाहायला म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म नाही दिला. शिवसेनेची…

उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड संख्येने उपस्थिती देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार..!

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथे १०सप्टेंबर २०२३ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने या कार्यक्रम प्रसंगी…

राहुल गांधी यांचा पुन्हा एकदा अदानींवर मोठा हल्लाबोल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईत होणाऱ्या विरोधी महाआघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गौतम अदानींवर मोठा हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, जगातील दोन मोठ्या वृत्तपत्रांनी…

गोंडगाव घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला फाशी व्हावी – वैशाली सुर्यवंशी

पाचोरा ;- गोंडगाव ता. भडगाव येथील घटनेतील आरोपी विरुध्द जलदगती न्यायालयात अॅड. उज्वल निकम यांना खटल्याचे काम देवुन आरोपीस २५ आॅगस्ट पर्यंत निर्णय न आल्यास २६ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पाचोरा दौऱ्यावर…

होय, मी शिव्या दिल्या. पत्रकाराला शिव्या दिल्याचा मला अभिमान आहे – आ. किशोर पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी एका सात वर्षीय चीमुकलीवर एका विकृताने बलात्कार करून तिची हत्या केली होती. ज्यामुळे जिल्ह्यासह राज्यातून त्या घटनेची हळहळ व्यक्त होत आहे. आणि त्या…

आयुक्तांवरील अविश्वास प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या महासभेत मागे घेणार

गिरीश महाजन ,गुलाबराव पाटील, आयुक्त आणि  नगरसेवकांमध्ये सकारात्मक चर्चा;  जळगाव;- येथील महापालिका आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार होता .मात्र ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अन्नवाटप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्नवाटप करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या आवारात अन्नवाटपाचा सामाजिक उपक्रम…

ब्रेकिंग; शिवसेनेचा ठाकरे गटाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवून तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव…

मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही -उद्धव ठाकरे

यवतमाळ ;- अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची हौस आहे. मात्र, सत्तेच्या या साठमारीत सामान्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्या रोखण्यासाठी काही पाऊले उचलणार आहात की नाही? मी पोहरादेवीची शपथ…

विधानसभेच्या अध्यक्षांनी बजावली सेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना नोटीस

मुंबई ;- शिवसेनेच्या १६ आमदार निलंबन प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अपात्रतेची…

जिल्ह्यातील शिंदे गटाच्या आमदारांची कोंडी…!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. स्वतःसह राष्ट्रवादीच्या आठ आमदारांना मंत्रिपदाची शपथ…

शिंदे पुन्हा ठाकरेंसोबत ? शंभूराज देसाईंचे वक्तव्य…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात आल्याने शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा आहे. याबद्दलची आता सर्वात महत्वाची बातमी समोर येत असून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत…

जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री बदलाचे वारे !

जळगाव ;- राज्यात नुकतीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकारमध्ये सामील झाल्याने आता शिंदे - फडणवीस सरकारची यामुळे आणखी ताकद वाढली आहे. शिंदे सरकारमध्ये…

आमदार राजू मामा भोळे यांच्या विधानाचा अन्वयार्थ

लोकशाही संपादकीय लेख राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो, असे म्हणतात ते खरे आहे. जळगाव शहराचे गेले ३० वर्ष नेतृत्व करणारे माजी मंत्री सुरेश दादा जैन (Suresh Dada Jain) यांनी २०१४ साली जेलमध्ये असताना जळगाव शहर विधानसभा…

जुलै महिन्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ; मुख्यमंत्री निर्णय घेणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई ;- पुढील महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणारअसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बोलताना आहे. यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार…

मणिपुरमध्ये सूर्य का उगवत नाही – उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेनेच्या ५७व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात आपल्या भाषणात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी भाजप शासित मणिपूर राज्यातील परिस्थितीवर भाष्य करतांना देवेंद्र फडणवीसांना चांगलेच धारेवर धरले…

यावल कृउबा समितीत भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीने महाविकास आघाडीचा केला दारुण पराभव

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा, शिवसेना (ShivSena), रिपाई, महायुतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी पुरस्कृत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.…

कृ.उ.बाजार समिती निकाल; कोण ठरल वरचढ ?

महाराष्ट्र, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यभरात सुरु असलेल्या कृ.उ.बाजार समित्यांच्या निवडणुकीचे निकाल आज समोर आले आहे. या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. ही निवडणूक राज्यातील शिवसेनेच्या उभ्या फुटीनंतर सावांसाठी…

ठाकरेंच्या सभेत घुसानाऱ्याला राऊतांनी थेट बक्षिसच जाहीर केले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची उद्याच्या दिवशी सभा होणर आहे. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते संजय राऊत हे जळगावात दाखल झाले आहेत. मात्र या सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कमालीची “तू तू…

उद्धव ठाकरेंची सभा विराट व लक्षवेधी होणार – अंबादास दानवे

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची २३ एप्रिल रोजी पाचोऱ्यात महासभा आयोजित करण्यात आली असून ही सभा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत विराट व लक्षवेधी ठरणार आहे. अशी माहिती…

पाचोरा-भडगाव कृउबा समिती निवडणूक भाजपा स्वबळावरच लढणार

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा - भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक दि. २८ एप्रिल २०२३ शुक्रवार रोजी होत असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्णपणे स्वबळावर लढवली जाणार असुन भाजपाच्या वतीने या निवडणुकीसाठी बहुसंख्य…

खासदार उन्मेष पाटलांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

लोकशाही विशेष लेख महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन शिवसेना शिंदे आणि भाजपचे सरकार येऊन नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व अलबेला आहे, असे नाही. भाजप आणि शिवसेनेच्या…

शिवसेना महानगर समन्वयकपदी विसपुते , नेतलेकर यांची निवड

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क शिवसेनेच्या जळगाव महानगर समन्वयपदी सोहम विसपूते आणि राहूल नेतलेकर यांची  निवड करण्यात आली आहे. निवड झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते अजिंठा विश्रामगृह येथे नियुक्तीपत्र देण्यात…

सत्तानाट्याची सुनावणी पूर्ण; आता निकालाची प्रतीक्षा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: नऊ महिन्यांपासून सुरु असलेली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज पूर्ण झाली आहे. आता सर्वांचे लक्ष निकालावर लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. एकनाथ शिंदे…

ठाकरेंची सोडली साथ, शिंदेशाहीचा धरला हात; या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला खूप काही दिलं. पण गेल्या तीन वर्षांपासून रिटायर केलं. मला मंत्रीपद नको, मला काम हवं, अशा शब्दांत दीपक…

त्याचे राजकारणात कोणतेच काम… देसाईंची मुलाच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया;

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेनेचे सर्वात एकनिष्ठ नेते व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई (Former minister Subhash Desai)  यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात…

नाट्य संहिता प्रतीक्षेत; रंगभूमी परीनिरीक्षण मंडळाची नियुक्ती कधी?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात रंगभूमी परीनिरीक्षण मंडळ सदस्यांसाठी अर्ज मागवण्यात आले. मात्र, अजूनही नियुक्ती रखडल्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना आणि नाट्य संहितांना मंजुरी मिळण्यासाठी कलावंतांना व संस्थांना अडचणी येऊ…

पहूर येथे राज्यसरकारच्या विरोधात खोक्याची होळी !

पहूर. ता.जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क होळीच्या मुहूर्तावर राज्य सरकार च्या विरोधात खोक्याची होळी जाळून युती सरकारचा निषेध करण्यात आला.पहूर शहर महाविकास आघडी च्या वतीने राज्य सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली .…

संसदेच्या शिवसेना कार्यालयातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो हटविले

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिंदे गटाकडून संसद भवनातील शिवसेनेच्या कार्यालयातील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याचे फोटो देखील हटविण्यात आले आहेत. संसद भवनातील तिसऱ्या मजल्यावर…

गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याची माविआ सरकारची तयारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क गिरीश महाजन यांच्यावर मोक्कान्वये कारवाईची तयारी झाली होती तर देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी मविआ सरकारमध्ये झाली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट…

शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ब्लू टिक गेले

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा पक्षनावावरील दावा संपला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्या ट्विटर हँडलचे नाव बदलून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे केले. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरील नाव…

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह २ हजार कोटींना घेतले -संजय राऊत

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे दोन हजार कोटी रूपयांना विकत घेतले गेले असल्याचा सनसनाटी आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना…

चोराला धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही; उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क सात ते आठ महिन्यांपासून शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण ठाकरे गटाकडे जाते कि शिंदे गटाकडे जाते याची उत्सुकता सर्वांनाच  होती. आणि काल त्याचा निर्णय सर्वांसमोर आला. शिंदे गटालाच शिवसेनेचे चिन्ह मिळाले आहे.…

75 वर्षाचं स्वातंत्र्य संपवून बेबंदशाहीला सुरुवात – उद्धव ठाकरे…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या या मोठ्या निकालावर आता उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले; काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा प्रश्न आपल्या देशात आहे. केंद्रीय…

ब्रेकिंग; शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री शिंदेंना

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सर्वात मोठी बातमी आली आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादावर निकाल देतांना केंद्रीय निवडणूक आयोगान शिवसेना…

मविआचे बोदवड तहसील कार्यालयासमोर २ दिवसीय उपोषण…

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील रिक्त असलेली ग्रामसेवक पदांची भरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी तालुका महाविकास आघाडीतर्फे बोदवड तहसिल कार्यालयासमोर दि.१३ रोजी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून उद्या दि.१४ रोजी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक !

मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांची आज जयंती (Birth Anniversary). त्याच निमित्ताने अनेक कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात आले. त्यासोबतच विधिमंडळाने बाळासाहेबांच्या तैलचित्राचे…

जळगावात राज्यस्तरीय स्व.बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी स्पर्धेला दणक्यात सुरुवात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ShivSena) जळगाव महानगर पालिका आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने 'बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी' स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे.…

पक्षनाव शिवसेना अन् धनुष्यबाण चिन्हावर आता शुक्रवारी होणार सुनावणी

 ठाकरे - शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण ; संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगीची मागणी लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी २० रोजी होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक…

खरी शिवसेना हि उद्धव ठाकरे यांचीच – कपिल सिब्बल

धनुष्यबाण कुणाचे ? शिवसेना कुणाची ? निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु ! लोकशाही न्यूज नेटवर्क एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून आपल्या समर्थक आमदारांसह राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचे यावर सध्या…

शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच – संजय राऊत

लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळे याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देणार असले तरी महाराष्ट्रात शिवसेना कुणाची हा प्रश्नच उपस्थित होत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे, असा दावा आज…

महाराष्ट्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेनेतून शिंदे गटाने बंड करून सत्ता स्थापना केली. या सत्तासंघर्षाची सुनावणी (Power struggle hearing) सुप्रीम कोर्टात सुरु आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरूध्द एकनाथ शिंदे (Eknath Shinde)…