उर्फी जावेदच्या नव्या कारनाम्याने सर्वच जण चक्रावले, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

उर्फी जावेद (Urfi Javed) चर्चेत राहणायचे कोणतेच कारण सोडत नसते, आणि त्यात ती चर्चेत असते तर तिच्या अतरंगी फॅशन सेन्स मुळे, आपण विचारही करू शकत नाही असा काही वेगळाच फॅशन सेन्स (Fashion sense) तिच्या अंगी आहे. ही अभिनेत्री तिच्या खास टॅलेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या नवनवीन कारनाम्यांमुळे तिला सोशल मीडियावर (Social media) चांगलीच प्रसिद्धी मिळते. चर्चेत कसं रहायचं हेही तिला चांगलंच माहीत आहेत. बिनधास्त वक्तव्य आणि त्याहून बिनधास्त, अतरंगी कपडे घालून उर्फी ते फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

आता पुन्हा सह्या काही अतरंगी फॅशन सेन्स मुले पुन्हा ती चर्चेत आली आहे. परिस्थिती अशी आहे की आता लोकांना इच्छा असूनही तिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. दरम्यान, उर्फी जावेदने तिचा नवीन व्हिडिओ शेअर करून इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. यावेळी उर्फीचा कारनामा पाहून तुम्ही तोंडातच बोटं घालाल. उर्फीने आता तिच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये असे काही केले आहे, ज्याचा कोणीही विचार करू शकत नाही. अंगावर केस चिकटवून अभिनेत्रीने आपली प्रतिभा सादर केली आहे. उर्फी जावेदने अंगावर केस लावून एक आर्ट तयार केले आहे. जे पाहिल्यानंतर सगळेच थक्क झाले आहेत. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा अंदाज अत्यंत बोल्ड दिसत आहे. उर्फीने अशी अनोखी शैली यापूर्वी कधीही दाखवली नाही

Leave A Reply

Your email address will not be published.